इयत्ता ६वी (maharashtra board) इतिहासाचे सुधारित नकाशे...(updated) 👇👇👇
सर्व सदस्यांना एक सूचना-
पोस्टल पेमेंट बँक ची जाहिरात 👆 आली असून सर्व पदवीधारक ही परीक्षा देऊ शकतात..
शेवटची तारीख- 7 नोव्हेंबर, 2016
महाराष्ट्र सरकारचे सध्याचे नोकरभरती बंदी हे धोरण पाहता आयोगाच्या परिक्षे बरोबरच केंद्रीय पातळीवरच्या परीक्षा देणे उचित राहील....

धनत्रयोदशी दिवशी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करणार 28 ऑक्टोबेर 2016 हा पहिला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस आहे
#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....😊👇
@thempscupdate
@thempscupdate
रक्त
शरीरात निरनिराळया पदार्थांची ने-आण करणे हे रक्तामार्फत होते हे आपण पाहिले. रक्ताच HBी आणखीही काही कामे आहेत. शरीरात आलेल्या रोगजंतूंचा प्रतिकार करणे, शरीराचे तापमान सर्वत्र समान व कायम राखणे वगैरे. शरीरातील रक्ताचे काम इतके महत्त्वाचे आहे, की अपघातात जास्त रक्तस्राव झाला तर मृत्यू येऊ शकतो. रक्तदानाबद्दलही आपण ऐकले आहे. रक्तातला बराच भाग पाण्याचा असतो. याशिवाय रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी व प्रथिने असतात. तसेच ने-आण होणा-या काही पदार्थाचे ठरावीक प्रमाण असते. उदा. प्राणवायू, कार्बवायू, युरीया, साखर वगैरे. रक्तातल्या तांबडया पेशी आणि पांढ-या पेशी वेगवेगळी कामे करतात. तांबडया पेशींमध्ये लोहयुक्त हिमोग्लोबिन (रक्तद्रव्य) असते ते प्राणवायू व कार्बवायू वाहून नेण्याचे काम करते. या रक्तद्रव्याचे प्रमाण दर 100 मि.ली. मध्ये सुमारे 15 ग्रॅम इतके असावे. ते जर कमी असेल तर रक्ताची प्राणवायू नेण्याची क्षमता दुबळी होते. आपल्या देशामध्ये कुपोषणामुळे रक्तद्रव्याचे हे प्रमाण फार कमी आढळते.
पांढ-या पेशींचे काम म्हणजे रोगजंतूंचा प्रतिकार करणे. यातही पाच प्रकार असतात. रोगजंतू पकडणे, नष्ट करणे, रोगजंतूंबद्दल माहिती घेऊन प्रतिकारशक्ती तयार करणे, जखम झाल्यास भरुन काढणे, रक्तस्राव थांबवणे अशी अनेक कामे पांढ-या पेशी करतात.
आपल्या शरीरातील पोकळ हाडे (उदा. हातापायातली हाडे) व प्लीहा या रक्तपेशी तयार होण्याच्या जागा आहेत. बाकीचे घटक यकृत, पांथरी व इतर काही रसग्रंथी यांमध्ये तयार होतात.
रक्ताच्या तपासणीत मुख्यतः रक्तद्रव्यांचे प्रमाण आणि पेशींचे प्रमाण तपासले जाते.
प्रौढांच्या शरीरात एकूण रक्त सुमारे पाच लिटर असते. रक्तदान करताना यातले सुमारे250 मि.लि. रक्त काढून घेतात आणि ते लवकर भरून येते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)