The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....😊👇
चालू घडामोडी:-
------------------

१) २०१७मध्ये होणारे १०४ वे इंडियन सायन्स काँग्रेस (आय.एस.सी.) कोणत्या राज्यात होणार आहे :---------- आंध्र प्रदेश

२) Made in India अंतर्गत भारतातील कोणत्या कंपनीने पहिली Electric bus तयार केली ;------------ अशोक लेलँड

३) २०१६ मध्ये झालेल्या फिफा अंडर -१७ महिला विश्वचषक ----------- या देशाने जिंकल्या :---------------- उत्तर कोरिया

४) अंधेरे से उजाले की और हे पुस्तक भारतातील कोणत्या केंद्रीय मंत्र्याने लिहीले आहे :------------- अरुण जेटली

५) रशियात २०१८ मध्ये होणाऱ्या फीफा फुटबॉल स्पर्धेसाठी शुभंकर म्हणून ------ याची निवड करण्यात आली :--------------- जाबिवाका

६) २०१६ च्या युनायटेड नेशन्स दिवसाची मुख्य थीम काय आहे? :----------- प्रथम स्वातंत्र्य

7) Jinnah Often Came To Our House हे पुस्तक ------------ लिहिले आहे :-------------- किरण दोशी

८) दुसरा भारत-चीन या दोन देशादरम्यानचा "Sino-India Cooperation 2016 "हा सयुक्त सैनिकी अभ्यास कोणत्या शहरात पारपडला :- ------------लडाख

९) पहिले राष्ट्रीय आदिवासी कार्निवल कोणत्या शहरात सुरू केले जाणार आहे :- -------------------------नवी दिल्ली

१०) -------मध्ये देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आह :- वडोदरा

११) --------------- हे गाव महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू गाव म्हणून घोषित करण्यात आले :-------------पारपोली (सावंतवाडी)

१२) कोची नंतर ----------- हे दुसरे हरीत विमानतळ होणार आहे :---- वडोदरा
इयत्ता ६वी (maharashtra board) इतिहासाचे सुधारित नकाशे...(updated) 👇👇👇