विश्वचषक कबड्डी स्पर्धा:- २०१६
---------------------------------------
* तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धा ७ ते २२आक्टोंबर दरम्यान अहमदाबाद (गुजराथ) येथे खेळल्या गेल्या
* विजेता;- भारत
* उपविजेता;- इराण
* सह्भागी देश;- १२
* शुभंकर:- सिंह
* भारतीय संघाचा कर्णधार;- अनुप कुमार
* सर्वोत्कृष्ट खेळाडू:-जांग कून ली (द. कोरिया)
* आत्तापर्यंतचे विजेते;-
वर्ष-ठिकाण-विजेता
२००४:-मुबई- भारत( उपविजेता;- इराण)
२००७:-पनवेल- भारत( उपविजेता;- इराण)

चालू घडामोडी:-
-------------------------------
१) भारत्या सर्वात जवळ असलेले राष्ट्र कोणते :--------------------- बांग्लादेश
२) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना एल. पी. जी. गॅस कनेक्शन देण्यसाठी कोणती योजना अमलात आणली ? :- ---------------प्रधानमंत्री उज्ज्वल योजना
३) एप्रिल २०१६ पासून राष्ट्रीय बचत पत्रावरील व्याजदर किती आहे? :----- ८.१%
४) पाकिस्तान मध्ये आयोजित केलेल्या सार्क देशांच्या मंत्री स्तरीय
सम्मेलनासाठी भारताचे नेतृत्व----------------- यांनी केले - गृहमंत्री राजनाथ सिंह
५) देशातील रेल्वे गाडीयांची स्पीड वाढवण्यासाठी रेल्वे ने------------- हाकर्यक्रम आखलाआहे-------------- मिशन रफ्तार
६) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषडेच्या क्रिकेट हॉल ऑफ़ फेममध्ये श्रीलंकेचा----------------- या खेळाडूचा समावेश करण्यात आला ---------- मुथैया मुरलीधरन
७ )इंटरनेट कंपनी ‘याहू’ ला --------------- या कम्पनीने खरेदी केले :----- वेरीज़ोन कम्युनिकेशन
८) संगीतकार बप्पी लाहिरी यांना महानायक हा सम्मान कोणत्या राज्याने दिला-:--------------- पश्चिम बंगाल
९ ) ------------ याराज्य सरकार ने नुकतेच ई-सिगारेट बंदी घातली आहे?:---केरळ
१० )भारताने ----------------- या शहरात पहिले संरक्षण कम्युनिकेशन नेटवर्क (DCN)सुरू केलेआहे?:-------------------नवी दिल्ली
११) रॅपिड ग्रामीण पोलिस प्रणाली (RRPRS) अलीकडेच भारतातील कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? :-------------------पंजाब
१२) भारताच्या पहिले व्यावसायिक न्यायालय ---------- या राज्यात सर्व प्रथम उघडले गेले आहे?:---------------छत्तीसगड
१३) खालील पैकी कोणत्या शहरात "ऊर्जा बचत आणि ऊर्जा कार्यक्षमता" यावर ब्रिक्स वर्किंग ग्रुप पहिली बैठक होणार आहे:---------विशाखापट्टणम
१४ ) जागतिक बँकेच्या २०१६च्याअहवालानुसार "लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स" मध्ये भारताचे---------- वे स्थानआहे:--------३५.
१५ ) २०१६ मधील राष्ट्रीय सांख्यिकी दिना ची थीम काय होती ? :-------कृषी आणि शेतक-यांचे कल्याण
१६ ) --------------- या राज्य सरकारने अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस, आकाशात चमकणारी वीज, आणि वादळ इत्यादी सर्व नैसर्गिक संकटे,हे राज्य आपत्ती संकट मानले जाईल असे जाहीर केले :------------उत्तरप्रदेश
१७ ) ---------- ग्रहाच्या अभ्यासासाठी ‘नासा‘ने अवकाशात सोडलेला जुनो हा उपग्रह त्या ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहचला :---------गुरु
१८ )२०१६- १७ च्या खरीब हंगामासाठी असलेल्या किमान आधारभूत किमंती
ज्वारी(संकरीत):- रु १६२५
बाजरी:- रु१ ३३०
सोयाबीन:-रु २६००
सुर्यफुल;- रु ३९५०
भूईमुग;- रु ३९५०
१९ )५ डिसेंबर २०१५ हा जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला गेला. २०१५च्या यादिवसाचे घोषवाक्य ------------Soils a solid ground for life
२०) युरोपियन युनीयन शैलीवर आधारीतकोणत्या गटाची स्थापना आशियान द्वारे नुकतीच करण्यात आली :- --------आशियन इकाॅनाॅमिक कम्यूनिटी
२१)राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग\ सर्वोच्य न्यायालयाने अवैध ठरल्यामुळे कोणती घटनादुरस्ती घटनाबाह्य झाली:- -------९९ वी
२२) जागतिक व्याग्र संघ आणी जागतिक वन्यजीव निधी च्या अहवालानुसार जगात कोणता देश सर्वाधिक व्याग्र संख्या भूषवितो:------- भारत
२३) जागतिक आनंदी अहवाल २०१६ नुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश:------------ डेन्मार्क
२४ ) चीनच्या पाठीब्यांवर निर्माणझालेल्याआशियान इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेत सहभागीहोणारा पहिला पश्चिमात्य देश कोणता :------- यू.के.
५० ) -------- या राज्यात लवकरच स्वतंत्र परराष्ट्र मंत्रालय स्थापन होणार आहे:-तेलंगणा

CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....😊👇
Average Marathi.wmv
167.6 MB
#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....
आजचा व्हिडिओ "Average" 👆
https://telegram.me/thempscupdate
आजचा व्हिडिओ "Average" 👆
https://telegram.me/thempscupdate
चालू घडामोडी:-
-------------------------------
१ ) राष्ट्रीय हरीत महामार्ग अभियानास ( NGHM )भारतातील -------------- या शहरापासून सुरुवात झाली:------------नवी दिल्ली
२) कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी भारताने-------- या आफ्रिकेतील देशामध्ये प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे :-------नायजेरिया
३ ) राष्ट्रीय ई -विधानअकादमी भारतातील ----------- या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे :-----------हिमाचल प्रदेश
४ )१ एप्रिल ते ३१ मार्च हे ‘आर्थिक वर्ष’ बदलण्यासाठी केंद्र सरकारने -------------- यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली :-शंकर आचार्य
(जगभरात बहुतांशी देशांमध्ये १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष ग्राह्य धरले जाते. यामध्ये ब्रिटन, जपान, न्यूझीलंड, हाँगकाँग आदींचा समावेश आहे. अमेरिकेत १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर आर्थिक वर्ष आहे)
५ ) ---------- या मेट्रो रेल्वे सेवेत तृतीयपंथियांना नोकरी देणारअसल्याने ही देशातील पहिलीच घटना ठरणारआहे :--------कोची
६ )----------- ने भारताचा ३-१ असा विजय मिळवित चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले.:--------- ऑस्ट्रेलिया
७ ) राष्ट्रपति प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते "डॉक्टर डे च्या दिवशी --------- हा डॉक्टराना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो:------ डॉ. बी सी रॉय राष्ट्रीय पुरस्कार
८ )------------ या बँकने देशातील पहिली एसएमई बैंक लॉन्च केली :-एचडीएफसी
९ ) भारत आणी इस्त्राईल या दोन्ही देशांनी सयुक्त पणे -------------- हे मिसाईल प्रक्षेपित केले -:------------ बराक-8
१० ) २०१५ याआर्थिक वर्षात-------------- याराज्यात सर्वाधिक पर्यटक आले होते : ------------तमिलनाडु
११ )------------- या राज्याने आपल्या राज्यातील धार्मिक शहरातील पुजार्याना टूरिज्म एम्बेसडर बनवण्याची योजना आखली : ------उत्तर-प्रदेश
१२ ) ------------ या भारतीय क्रिकेटपटूला अफगानिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट टीम चा मुख्य कोचम्हणून निवड केली -:------------- लालचंद राजपूत
१३ ) केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’ चेसदस्य म्हणून ------------ यांची निवड केली-:--------- अंजू बाबी जार्ज आणी पुलेला गोपीचंद
१४ ) केंद्रीय मंत्रिमंडल ने 7व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचारियांचा पगार ---------- % वाढवण्यात आला:------------ २३.५५%
१५ ) गार म्हणजे:---------- सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम
१६) विभाजनानंतर आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती ------------ सारखी बनविली जाणार आहे?:------------सिंगापूर
१७) २०१६ चे एडगर ऑलन पो पारितोषिक मिळविणाऱ्या भारतीय अमेरिकन पत्रकार नीला बॅनर्जी या ------------ नावाच्या वृत्त संस्थेसाठी काम करतात:- -----------------इनसाइड क्लायमेट न्युज
१८) शेतकर्यांना समर्पित असलेली भारतातील प्रथम दूरदर्शन वाहिनी कोणती:- ---------डी.डी. किसान
१९) फ्रेंच सरकारचा लिजेंड ऑफ ऑनर हा पुरस्कार प्राप्त झाला:----- शक्ती बर्मन, पंडीत रवीशंकर, सत्यजीत रॉंय
२०) डिसेंबर २०१५मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या ----------- निवडणूकामध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्रियांना मतदान करु देण्यात आले:- नगरपालीका
२१) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घाना आणि ------------ यादेशालाभेट देणारे भारतातील पहिले राष्ट्रपती ठरले :-----------कोत द'ई वोआर
२२) भारताचे एकमेव द्रोणाचार्य पुरस्कार विजेते की ज्यांना , मोहन बागान रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली ?:--------- सैयद नईमुद्दीन

#CSAT - "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....😊👇
चालू घडामोडी:-
------------------
१) २०१७मध्ये होणारे १०४ वे इंडियन सायन्स काँग्रेस (आय.एस.सी.) कोणत्या राज्यात होणार आहे :---------- आंध्र प्रदेश
२) Made in India अंतर्गत भारतातील कोणत्या कंपनीने पहिली Electric bus तयार केली ;------------ अशोक लेलँड
३) २०१६ मध्ये झालेल्या फिफा अंडर -१७ महिला विश्वचषक ----------- या देशाने जिंकल्या :---------------- उत्तर कोरिया
४) अंधेरे से उजाले की और हे पुस्तक भारतातील कोणत्या केंद्रीय मंत्र्याने लिहीले आहे :------------- अरुण जेटली
५) रशियात २०१८ मध्ये होणाऱ्या फीफा फुटबॉल स्पर्धेसाठी शुभंकर म्हणून ------ याची निवड करण्यात आली :--------------- जाबिवाका
६) २०१६ च्या युनायटेड नेशन्स दिवसाची मुख्य थीम काय आहे? :----------- प्रथम स्वातंत्र्य
7) Jinnah Often Came To Our House हे पुस्तक ------------ लिहिले आहे :-------------- किरण दोशी
८) दुसरा भारत-चीन या दोन देशादरम्यानचा "Sino-India Cooperation 2016 "हा सयुक्त सैनिकी अभ्यास कोणत्या शहरात पारपडला :- ------------लडाख
९) पहिले राष्ट्रीय आदिवासी कार्निवल कोणत्या शहरात सुरू केले जाणार आहे :- -------------------------नवी दिल्ली
१०) -------मध्ये देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आह :- वडोदरा
११) --------------- हे गाव महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू गाव म्हणून घोषित करण्यात आले :-------------पारपोली (सावंतवाडी)
१२) कोची नंतर ----------- हे दुसरे हरीत विमानतळ होणार आहे :---- वडोदरा