The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#Forest Prelims कट ऑफ "अंदाज" (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇

खुला (Open) सर्वसाधारण : 55 ते 60 (फक्त 4 जागा आहेत)

OBC (सर्वसाधारण) : 50 ते 55 ( फक्त 6 जागा आहेत )

टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇

1. विद्यार्थी-मित्रांनी वनसेवा मुख्य परिक्षेबरोबरच इतर परीक्षा उदा. नगरपरिषद मुख्य परीक्षा, सहायक गुप्तवार्ता अधिकारी, CDPO इ. यांचा पण समांतर अभ्यास करावा.

2. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate आणि @nacepune हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..

3. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 1-2 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..

4. वरील प्रवर्ग (Category ) सोडून इतरा प्रवर्गासाठी फक्त 1 ते 3 जागा
असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

साभार,

टीम @Thempscupdate & @nacepune

http://telegram.me/thempscupdate
महाराष्ट्र वनसेवा पदसंख्या वाढीबाबत..👆👆
#Forest Prelims

Due to increase in Vacancies, there can be minor change in our Cutoff Predictions earlier posted on 27th June..!!