The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MPSC Polity
Forwarded from UPSC Magazines
Pratiyogita Darpan| Nov, 2016 | Hindi
Forwarded from UPSC Magazines
PD Hindi Nov.pdf
50.9 MB
इतिहास:-
सिराज उददौला याने 1756 मध्ये कलकत्ता जिंकून त्याचे नाव अलिनगर असे ठेवले.
अलिवरदी खान (बंगाल नवाब) याने इंग्रजांना मधमाश्याची उपमा दिली.
मद्रास प्रांताची स्थापना - फ्रान्सिस डे
भारतीय स्वातंत्रची पहिली हाक असा गौरव डॉ. शिशिर कुमार मित्रा यांनी ब्राह्मो समाजाचा केला.
सत्यशोधक हा शब्द बाबा पद्मनजी यांनी दिला.
Union Government planning to fast-track irrigation projects in Indus basin
October 24, 2016No comments

The Union Government is planning to fast-track four projects in Indus river basin to increase irrigation area in Jammu and Kashmir (J&K) by nearly 2.05 lakh acres.
This decision was taken after India had decided to exploit to the maximum the water of Pakistan-controlled rivers Indus, Jhelum and Chenab as per Indus Water Treaty (IWT).
Key Facts
Three projects Prakachik Khows Canal in Kargil, Tral Irrigation Project in Pulwama and restoration and modernisation of main Ravi Canal in Jammu’s Sambha and Kathua are expected to be completed by this fiscal. The fourth project of Rajpora Lift Irrigation is planned will be completed by December 2019.
While the first three projects will help irrigate around 1.45 lakh acres of land, the Rajpora Lift Irrigation is expected to help irrigat around 59,305 acres of land. The funds for these projects will be raised by National Bank for Agriculture and Rural Development (NABARD).
Background
These projects are part of the Union Government’s efforts to irrigate larger swaths across the country by completing small and medium 99 irrigation projects under ambitious Accelerated Irrigation Benefits Programme (AIBP) and Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana (PMKYS). Besides, earlier in September 2016, Union Government had decided to review the 56-year-old IWT in the aftermath of the Uri attack, asserting that “blood and water cannot flow together.”
Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana (PMKYS): It was launched by the Union Government with an aim to enhance physical access to water on farm. It also seeks to expand cultivable area under assured irrigation, improve on-farm water use efficiency, introduce sustainable water conservation practices, etc through major and minor irrigation projects.
Accelerated Irrigation Benefits Programme (AIBP): It was launched in 1996-97 to provide central assistance to major and minor irrigation projects in the country. It main objective is to accelerate implementation of such major and minor irrigation projects. Since its inception, 143 projects have been completed under AIBP.
World Bank must aid countries to manage shift away from coal
October 24, 2016No comments

The global development lenders like the World Bank and Asian Development Bank (ABD) must provide help countries including India to shift away from coal for energy purpose.
It was proposed by the World Coal Association to finance countries to help them to shift from their to more efficient technologies so that they can meet their COP21 commitments.
Why should global development lenders provide aid?
Coal is backbone of countries energy mix to meet their energy demands. Even if countries push towards renewable energy they are not going to do away with coal in overall energy mix.
In absence of any funding countries invest in inefficient sub-critical thermal plants, which have much higher CO2 and particulate matter (PM) emissions. Thus, leading to higher emissions.
The aid global development lenders will facilitate countries to adopt Super critical and ultra-super critical (USC) plants technologies.
What are benefits of aid from global development lenders?
Super critical and ultra-super critical (USC) plants technologies have capability to substantially reduce CO2 emissions and virtually eliminate PM emissions.
It will help countries in reducing their emissions from coal, rather than reducing coal itself and meet target provided in Intended Nationally Determined Contributions (INDCs).
Thus some target of Paris agreement on Climate Change about reducing the emissions from coal power plants will be achieved.
भूगोल:-
सह्याद्री तील सर्वात लहान खिंड- पलक्कड खिंड
कोका टेकड्या - भंडारा
कर्कवृत्ताला दोन वेळा छेदून जाणाऱ्या नद्या- मही, साउथ कोयल
भारतीय शीत वाळवंट स्थान- पीरपंजाल च्या पश्चिमेला
गोदावरी व महानदी या दरम्यान चा पर्वत/शिखर- महेंद्रगिरी(1501)
पंजाब हिमालयातील सर्वात उंच पर्वत- नंगा पर्वत (8126)
धातू कामासाठी प्रसिद्ध शहर - कटक (ओरिसा)
भारताचे संविधान...👆
उडान:-
-------------

* विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकाने उडान या योजनेची घोषणा केली
योजनेचे घोषवाक्य ;- ‘उडे देश का आम नागरिक’
* २,५०० रुपये एका तासाच्या विमानप्रवासाचे तिकीट
* १० शहरांना महाराष्ट्रात होणार फायदा(शिर्डी, नांदेड, अमरावती, गोंदिया, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव)
* १५० किमी अंशदानासाठी आवश्‍यक अंतर
* ३०-४० विमानांमधील आसनक्षमता
उडान’ची वैशिष्ट्ये:-
* विमानप्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याचा प्रयत्न
* प्रादेशिक विमानसेवेतील अर्धी तिकिटे सवलतीत; त्यासाठी सरकारकडून अंशदान
* त्याबदल्यात देशांतर्गत विमानसेवेच्या तिकिटांवर अधिभार आकारण्यात येणार
* २,३५० ते ५,१०० रुपये प्रतिआसन अंशदान तीन वर्षांसाठी मिळणार
* २०३२ पर्यंत देशांतर्गत विमानप्रवाशांची संख्या ३० कोटी करण्याचे उद्दिष्ट
* पुढील वर्षीपासून (जानेवारी २०१७) योजनेची अंमलबजावणी होणार
०१. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सोमवारी
सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन
टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती
करण्यात आली आहे.
०२. विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १००हून
अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची
धारक कंपनी म्हणून टाटा सन्स काम पाहते. चार
महिन्यात टाटा सन्सचा नवा अध्यक्ष
निवडण्यात येणार आहे. त्यासाठी एका
समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
०३. ही समिती नव्या अध्यक्षाचा शोध घेणार
आहे. या समितीत रतन टाटा, वेणू
श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोहन सेन आणि
लॉर्ड के. भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ही
समिती चार महिन्यात नवा अध्यक्ष
निवडतील.
०४. रतन टाटा २८ डिसेंबर २०१२ रोजी टाटा
सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते.
त्यांच्या जागी संचालक मंडळाने सायरस
मिस्त्री यांची नियुक्ती केली होती ०५. टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळणारे ते
सहावे अध्यक्ष तर टाटा आडनाव नसलेले दुसरे
अध्यक्ष होते. या पूर्वी १९३२ मध्ये नवरोजी
सकलतवाला यांनी टाटा उद्योगसमूहाची
धुरा सांभाळली होती.
०६. टाटा समूहामध्ये सर्वात मोठा (१८.५%)
भागीदार असणाऱ्या शापूरजी पालनजी अॅण्ड
कंपनी या कंपनीचे सायरस मिस्त्री टाटा
समूहामध्ये २००६ पासून संचालक आहेत.
विश्वचषक कबड्डी स्पर्धा:- २०१६
---------------------------------------

* तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धा ७ ते २२आक्टोंबर दरम्यान अहमदाबाद (गुजराथ) येथे खेळल्या गेल्या
* विजेता;- भारत
* उपविजेता;- इराण
* सह्भागी देश;- १२
* शुभंकर:- सिंह
* भारतीय संघाचा कर्णधार;- अनुप कुमार
* सर्वोत्कृष्ट खेळाडू:-जांग कून ली (द. कोरिया)

* आत्तापर्यंतचे विजेते;-
वर्ष-ठिकाण-विजेता
२००४:-मुबई- भारत( उपविजेता;- इराण)
२००७:-पनवेल- भारत( उपविजेता;- इराण)
चालू घडामोडी:-
-------------------------------

१) भारत्या सर्वात जवळ असलेले राष्ट्र कोणते :--------------------- बांग्लादेश

२) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना एल. पी. जी. गॅस कनेक्शन देण्यसाठी कोणती योजना अमलात आणली ? :- ---------------प्रधानमंत्री उज्ज्वल योजना

३) एप्रिल २०१६ पासून राष्ट्रीय बचत पत्रावरील व्याजदर किती आहे? :----- ८.१%

४) पाकिस्‍तान मध्ये आयोजित केलेल्या सार्क देशांच्या मंत्री स्‍तरीय
सम्‍मेलनासाठी भारताचे नेतृत्व----------------- यांनी केले - गृहमंत्री राजनाथ सिंह

५) देशातील रेल्वे गाडीयांची स्पीड वाढवण्यासाठी रेल्वे ने------------- हाकर्यक्रम आखलाआहे-------------- मिशन रफ्तार

६) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषडेच्या क्रिकेट हॉल ऑफ़ फेममध्ये श्रीलंकेचा----------------- या खेळाडूचा समावेश करण्यात आला ---------- मुथैया मुरलीधरन

७ )इंटरनेट कंपनी ‘याहू’ ला --------------- या कम्पनीने खरेदी केले :----- वेरीज़ोन कम्युनिकेशन

८) संगीतकार बप्पी लाहिरी यांना महानायक हा सम्मान कोणत्या राज्याने दिला-:--------------- पश्चिम बंगाल

९ ) ------------ याराज्य सरकार ने नुकतेच ई-सिगारेट बंदी घातली आहे?:---केरळ

१० )भारताने ----------------- या शहरात पहिले संरक्षण कम्युनिकेशन नेटवर्क (DCN)सुरू केलेआहे?:-------------------नवी दिल्ली

११) रॅपिड ग्रामीण पोलिस प्रणाली (RRPRS) अलीकडेच भारतातील कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? :-------------------पंजाब

१२) भारताच्या पहिले व्यावसायिक न्यायालय ---------- या राज्यात सर्व प्रथम उघडले गेले आहे?:---------------छत्तीसगड

१३) खालील पैकी कोणत्या शहरात "ऊर्जा बचत आणि ऊर्जा कार्यक्षमता" यावर ब्रिक्स वर्किंग ग्रुप पहिली बैठक होणार आहे:---------विशाखापट्टणम

१४ ) जागतिक बँकेच्या २०१६च्याअहवालानुसार "लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स" मध्ये भारताचे---------- वे स्थानआहे:--------३५.

१५ ) २०१६ मधील राष्ट्रीय सांख्यिकी दिना ची थीम काय होती ? :-------कृषी आणि शेतक-यांचे कल्याण

१६ ) --------------- या राज्य सरकारने अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस, आकाशात चमकणारी वीज, आणि वादळ इत्यादी सर्व नैसर्गिक संकटे,हे राज्य आपत्ती संकट मानले जाईल असे जाहीर केले :------------उत्तरप्रदेश

१७ ) ---------- ग्रहाच्या अभ्यासासाठी ‘नासा‘ने अवकाशात सोडलेला जुनो हा उपग्रह त्या ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहचला :---------गुरु

१८ )२०१६- १७ च्या खरीब हंगामासाठी असलेल्या किमान आधारभूत किमंती
ज्वारी(संकरीत):- रु १६२५
बाजरी:- रु१ ३३०
सोयाबीन:-रु २६००
सुर्यफुल;- रु ३९५०
भूईमुग;- रु ३९५०

१९ )५ डिसेंबर २०१५ हा जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला गेला. २०१५च्या यादिवसाचे घोषवाक्य ------------Soils a solid ground for life

२०) युरोपियन युनीयन शैलीवर आधारीतकोणत्या गटाची स्थापना आशियान द्वारे नुकतीच करण्यात आली :- --------आशियन इकाॅनाॅमिक कम्यूनिटी

२१)राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग\ सर्वोच्य न्यायालयाने अवैध ठरल्यामुळे कोणती घटनादुरस्ती घटनाबाह्य झाली:- -------९९ वी

२२) जागतिक व्याग्र संघ आणी जागतिक वन्यजीव निधी च्या अहवालानुसार जगात कोणता देश सर्वाधिक व्याग्र संख्या भूषवितो:------- भारत

२३) जागतिक आनंदी अहवाल २०१६ नुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश:------------ डेन्मार्क

२४ ) चीनच्या पाठीब्यांवर निर्माणझालेल्याआशियान इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेत सहभागीहोणारा पहिला पश्चिमात्य देश कोणता :------- यू.के.

५० ) -------- या राज्यात लवकरच स्वतंत्र परराष्ट्र मंत्रालय स्थापन होणार आहे:-तेलंगणा
कॅव्हिएट कुठे आणी कसा दाखल करावा