The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
👆नगरपरिषद निकाल जाहीर

मुख्य परिक्षेस पात्र उमेदवारांची यादी
नगर परिषद मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या आवश्यक मार्गदर्शक सूचना..👇
SOCIOLOGY Seminar (UPSC)
Medium : ENGLISH
GUIDANCE : Jayendra Walunj Sir

On SUNDAY, 4pm, 29th July

SUBJETS:
1. Sociology as optional and it's benefits in UPSC mains.

2. How to score high in Sociology.

3. Model topic lecture demo

4. Regular batch's features.

5. Answer writing batch's features.

Address: NACE Academy, Appa Balwant chowk, opp - Axis bank

Call: 9970717832/9527556111
Forwarded from The MPSC Update ©
SOCIOLOGY Seminar (UPSC)
Medium : ENGLISH
GUIDANCE : Jayendra Walunj Sir

On SUNDAY, 4pm, 29th July

SUBJETS:
1. Sociology as optional and it's benefits in UPSC mains.

2. How to score high in Sociology.

3. Model topic lecture demo

4. Regular batch's features.

5. Answer writing batch's features.

Address: NACE Academy, Appa Balwant chowk, opp - Axis bank

Call: 9970717832/9527556111
◆◆ डॉ. राजेंद्र शिंदे ◆◆

● अहमदनगर जिल्ह्य़ातील पुणतांबा येथील मराठी माध्यमाच्या, सरकारी शाळेत शिक्षण घेतलेले डॉ. राजेंद्र शिंदे हे फक्त मुंबईच नाही तर देशभर ख्याती असलेल्या प्रतिष्ठित सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आहेत.

● काही प्रमाणात धार्मिक पगडा असलेल्या झेविअर्सच्या इतिहासात दीडशे वर्षांत पहिल्यांदाच बिगरख्रिस्ती प्राचार्याची नेमणूक झाली आहे.

● विद्यार्थिदशेपासून नाळ जुळलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य होण्याचे भाग्य मिळालेल्यांपैकी डॉ. शिंदे आहेत.

● इंग्रज राजवटीत ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या सेंट झेविअर्स महाविद्यालयाची ओळखही आंग्ल भाषीच.
● मुंबईची भव्यता, त्यात इंग्रजी ओळख असलेले महाविद्यालय या कल्पनेचाही मराठी, मध्यमवर्गीय घरातील मुलाला बाऊ वाटावा अशा काळात डॉ. शिंदे यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईची निवड केली.

● डॉ. शिंदे हे मूळचे वणीचे. वडील श्रीरामपूर येथे स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत असल्यामुळे पुणतांबा येथील शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण झाले.

● झेविअर्सशी संलग्न असलेल्या वांद्रे येथील कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी अकरावीत प्रवेश घेतला.

● मुळातच निसर्गावर प्रेम करणाऱ्या शिंदे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन १९८० मध्ये झेविअर्समध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

● वनस्पतींशी नाते जोडत, त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा प्रवास सुरू झाला.

● पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर महाविद्यालयातील वनस्पती संग्रहालयचे अभिरक्षक म्हणून त्यांनी काम सुरू केले.

● हे काम करीत असतानाच वनस्पतिशास्त्रात पीएच.डी.ही केली.

● आजपावेतो, जवळपास ३५ वर्षे विद्यार्थ्यांना घडवण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे.

● पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी निसर्गाची भाषा शिकावी यासाठी झटणारे, विद्यार्थ्यांमधील कुतूहलाला संशोधनाची वाट दाखवणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ख्याती आहे.

● टॅक्सनॉमी हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. औषधी वनस्पती, वनस्पतींची नावे यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे.

● सामान्य माणसाला तुलनेने किचकट वाटणारा वनस्पतिशास्त्रासारखा विषय सोपा करून सांगण्यात त्यांची हातोटी आहे.

● अध्यापन, संशोधनाइतकीच त्यांची प्रशासकीय पकडही पक्की आहे.

● झेविअर्समध्ये परीक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समन्वय यांसह सात वर्षे उपप्राचार्यपदाची धुराही त्यांनी लीलया सांभाळली.

.
Forwarded from The MPSC Update ©
नगरपरिषद भरती : कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी - मुख्य परीक्षा अभ्यासक्रम...👇👇👇