The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
✍🏼Maharashtra Public Service Commission (MPSC) is a Constitutional Body established Under Article 315 of Constitution of India. which provides a smooth and efficient functioning of the Government of Maharashtra (GoM) by providing suitable candidates for various Government posts and advise them on various service matters like formulation of Recruitment Rules (RR), advise on promotions, transfers and disciplinary actions etc. ✍🏼As per Article 320 of the Constitution of India, MPSC has been entrusted with the following major functions:-

✍🏼1. To conduct examinations for appointments to the service of Government of Maharashtra and its allied organizations.
✍🏼2. To advise the state Government on:
Matters relating to methods of recruitment to the various services
Suitability of candidates for appointment to the services through making promotions, deputations and nominations and transfers
Disciplinary matters affecting Government servants;transfers
Claims for reimbursement of legal expenses incurred by Government servants while defending legal proceedings instituted against them for acts done or purporting to be done in the execution of their duties.transfers
Claims for award of injury/family pension to Government servants and;transfers
Any other matter referred to them by the Governor;
✍🏼3. In addition, in the State of Maharashtra, the Commission deals with the following matters:
Under Section 80-B of the Mumbai Municipal Corporation Act, the Commission have been entrusted with the responsibility of advising
The Municipal Corporation of Greater Mumbai regarding appointments to posts under the control of Corporation which are equivalent to or higher than the post Executive Engineer. And;
The Mumbai Electric Supply and Transport undertaking regarding appointments to posts in Grade <96> A <96> II.
Claims for reimbursement of legal expenses incurred by Government servants while defending legal proceedings instituted against them for acts done or purporting to be done in the execution of their duties.transfers
To hold departmental examinations for certain Government Departments for employees of their Departments and advice Government regarding other matters pertaining to the examinations. ✍🏼COMPOSITION OF COMMISSION

The Commission consists of Chairman and five Members.The current composition of the Commission is as under:-

नांव पद
श्री. विठ्ठल नारायण मोरे अध्यक्ष
श्री. एच.बी.पटेल सदस्य
श्रीमती शैला मुकुंद अपराजीत सदस्य
श्री. ज्ञानेश्वर स. राजुरकर सदस्य
चालू घडामोडी:-
--------------------------------------------------------------
आपणास माहीत आहे का ?

१) सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य :- -----सिक्कीम

२) सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवा ऑनलाइन देणारे देशातील पहिले राज्य :--------------महाराष्ट्र

३) देशात सर्वात प्रथम इ-रेशन कार्ड वितरीत केले गेले :------नवी दिल्ली

४) मतदाराना ऑनलाइन मतदान मतदान करून देणारे भारतातील पहिले राज्य :-----------गुजराथ

५) मृदा स्वास्थ कार्ड वापरणारे देशातील पहिले राज्य :--------पंजाब

६) प्रधानमंत्री जनधन योजनेची १००% यशस्वी अमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:------------मेघालय

७) ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य:- --------महाराष्ट्र

८) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य:- --------- राजस्थान

९) बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य :-----------हरियाना

१०) सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणार हे देशातील पहिलेच राज्य ठरले:--------महाराष्ट्र

११) भारतातील पहिले राज्य ज्याने पदवी पातळीपर्यंत लौंगीक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य केले:-------तेलगांना

१२) १००% प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य :-----केरळ

१३) देशातील पहिले केरोसीन मुक्त राज्य:------दिल्ली

१४) लोकपाल ही’ संकल्पना स्वीकारणारा जगातील पहिला देश :- स्वीडन

१५) तीन पालकांच्या बाळाला मान्यता देणारा जगातील पहिला देश:--ब्रिटन

१६) समलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जगातील पहिला देश :-आयर्लंड

१७) युरोपियन युनियन मधून बाहेर पडणार पहिला देश :- ग्रीनलंड

१८) लिंग समानता पदवी प्रमाणपत्र देणारे भारतातील पहिले विद्यापीठ :- ------------नलसार कायदा विद्यापीठ (हैदराबाद)

१९) देशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ :---------वापी (गुजराथ)

२०) देशातील पहिले रेल्वे संशोधन केद्र महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठात----- येथे उभारण्यात आले :---- रत्नागिरी

२१) महाराष्ट्रात पहिला ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यारा जिल्हा:----सिंधुदुर्ग

२२) सामुहिक वनहक्क मिळणारे भारतातील पहिले गाव; ----------लेखामेंढा (गडचिरोली),

२३) महाराष्ट्रात पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा ------------ या शहरात सुरु करण्यात आली:- नागपूर

२४) पहिली मोबाईल सोशल लॅब:---------चंद्रपूर

२५) महाराष्ट्रातील पहिले आधेकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र--------- या शहरात सुरु करण्यात आले:----- अंधेरी

-------------स्टडी सर्कल............... एक प्रभावी अभ्यास चळवळ !--------------

२६) सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ:-----कोची

२७) देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ ----------- या शहरात सुरु करण्यात आले:- बदलापूर

२८) राज्यात सर्वाधिक वेगाने (70 टक्के) वाढणारे शहर: ------पिंपरी चिंचवड

२९) राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ-------- येथे सुरु झाले:-पुणे

३०) देशातील पहिले वाय-फाय गाव: ------पाचगाव (महाराष्ट्र)

३१) महाराष्ट्रात प्रथमच ग्रामपचांयतीच्या निवडणूका ----------- या तालुक्यात ई-इलेक्शन पद्धतीने घेण्यात आल्या:- बारामती

३२) जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के "ई-लर्निंग‘ची सुविधा देणारे देशातले पहिले '------- ई-लर्निंग' तालुके हे आहेत:- भूम-परंडा

३३) देशातील पहिले वायफाय रेल्वे स्टेशन:-------बेगलरु,

३४) देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ:------अंदल (प. बंगाल )

३५) देशातील पहिले सॅटेलाईट शहर:------------पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)

३६) देशातील पहिले धुम्रपान मुक्त शहर:--------------:- कोहिमा

३७) डीजीटल लॉकर सुरु करणारी देशातील पहिली नगरपालिका:--------राहुरी

३८) विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी स्थापन करण्याची घोषणा केली:- अहमदाबाद

३९) मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने तयार होणारे देशातील पहिले आदर्श डीजीटल गाव:------हरिसाल

४०) मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी ----------- ही पहिली नगरपालिका आहे:- इस्लामपूर

४१) भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर;--------चंदीगड ,

४२) आशियातील सर्वाधिक स्वच्छ गाव:-------------मॉलिनाँग (:मेघालय )

४३) देशातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा:--------- नदिया(प.बंगाल)

४४) केरोसीन थेट लाभ ह्स्तातंरण अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:- झारखंड

४५) महाराष्ट्रातील पहिला डीजीटल जिल्हा:- नागपूर

४६) भारतातील पहिली हागणदारीमुक्त राज्य:- गुजराथ , आंध्रप्रदेश

-----------
Channel name was changed to «MPSC_update»
Channel name was changed to «mpsc_update»
Channel name was changed to «MPSC Update»
MADHUSUDAN N R P (MAHAJAN):
📝 काही विशेष सूचना 📝

1. ही movement प्रोडक्टिव्ह राहावी असं वाटत असेल, हॅलो, हाय, GM, GN असले मेसेज पाठवू नका.

2. स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असेच मेसेज पोस्ट करा.

3. बिनकामाची चॅटिंग ग्रुपवर करू नका. तस करावं वाटल्यास समोरील व्यक्तीसोबत पर्सनल चॅट करा.

4. राजकीय विषयांवर चर्चा शक्यतो टाळा कारण अशा चर्चांना शेवट नसतो.

5. काही विचारण्याआधी ती पोस्ट ग्रुपवर आहे का हे सर्च करा..

6. MPSC अभ्यासाशी निगडित गोष्टीच ग्रुप वर टाकाव्यात.....Inspirational thoughts, जोक्स, etc. काही पण टाकू नये...🙏

7. VIMP....पर्सनल messages / queries / शंका रात्री 9 नंतर पाठवावे...
Admin मधली काही मंडळी post holder असून काहीजण पुढच्या परीक्षेची तयारी करत आहेत....

साभार,
👆👌
महत्वाच्या घडामोडी:- (शनिवार , ८ आक्टो. २०१६):-
---------------------------------------------------------

* अय्यो (aiyoh) आणित अय्या (aiyah) या आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन भारतीय शब्दांचा ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरीच्या यंदाच्या अवृत्तीमध्ये समावेश करण्यात आला

* भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना - पहिल्या दिवसाचा खेळ संपला, दिवसाअखेर भारताच्या 3 विकेट्स गमावत 267 धावा.विराट कोहलीने फटकावले शानदार शतक.

* कवी राजाभाऊ मंगसुळीकर यांचे निधन. 'हिमालयावर येता घाला, साह्यगिरी हा धावून गेला,' यासह शेकडो अजरामर कविता त्यांनी लिहील्या होत्या.

* भारतीय वायू सेनेचा आज ८४ वा स्थापना दिवस. १९३२मध्ये आजच्या दिवशीच हवाई दलाची स्थापना झाली होती

* पहिली ते आठवी परीक्षा होणार, नापास न करणे धोरण बदलणार- विनोद तावडे

* रणजी करंडक : मुंबईचा तमिळनाडूवर दोन गडी राखून थरारक विजय.
नवीन सदस्यांसाठी....👇
MPSC Update:
राज्यसेवा मुख्यपरिक्षा GS-1, GS-2 & GS-4 संदर्भसूची....👇
No reservation fr SCs in following Assembly-
Arunachal
Meghalya
Mizoram
Nagaland