राज्यसभेसाठी चौघांची नावे राष्ट्रपतींकडून निर्देशित :-
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
● संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे खासदार म्हणून चार व्यक्ती नामनिर्देशित करण्यात आल्या आहेत. त्यांची नावे
●सोनल मानसिंग (शास्त्रीय नृत्यांगना)
●राम शाकल (नेता)
●राकेश सिन्हा (प्राध्यापक आणि लेखक)
●रघुनाथ मोहपात्रा (मूर्तिकार)
◆ सचिन तेंडुलकर, रेखा, अनु आगा आणि के. परसारण यांच्या निवृत्तीनंतर रिक्त जागा भरण्यासाठी नवीन नामांकन दिले गेले आहेत.
●भारतीय संविधानात 80 या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती 12 सभासदांना राज्यसभेत नामनिर्देशित करू शकतात. या सभासदांना साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा यासारख्या विषयांमध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असावा.
●नामनिर्देशित सभासदाचा सहा वर्षांचा कार्यकाळ असतो.

Sociology Seminar:
Medium: ENGLISH
आज : ४ वा.
Address: NACE Academy, Appa Balwant chowk, opp - Axis bank
Call: 9970717832/9527556111

प्रोफाइल मध्ये सुधारणा तसेच फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी याबाबतचे घोषणा पत्रक.
स्पर्धा परिक्षेचे फॉर्म भरत असताना येणाऱ्या अडचणी तसेच प्रोफ़ाइल मध्ये कशा सुधारना करायला हव्यात. तसेच अशा अनेक अडचणी उमेदवारांना येत असतात. त्या कशा सोडवायला हव्यात याचे सविस्तर घोषणा पत्रक आयोगकडुन प्रसिद्ध करून घेतले आहे.
आता महाराष्ट्रातील उमेदवारांना मुंबईला जाण्याचा त्रास कमी होणार आहे. ज्या अडचणी येतात त्याचे सविस्तर विश्लेषण आयोगाने दिले आहे.