The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
धायरी, पुणे येथे अभ्यासिका...👆👆
Forwarded from The MPSC Update ©
#Inspirational

मित्रांनो, सध्या कोणत्याच परीक्षा नसल्यामुळे आणि या वर्षी आतापर्यंत झालेल्या परीक्षेत जागा एकदम अल्प असल्याने अनेक विद्यार्थी-मित्र सध्या नैराश्य (Depression ) मधून जात आहेत..त्यांच्यासाठी काही जुने अनुभव व सल्ला -

1. जे विद्यार्थी-मित्र कमीतकमी गेल्या 3-4 वर्षांपासून तयारी करत आहेत व ज्यांचे Technical background नाही आणि आतापर्यंत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी MPSC अभ्यासक्रम संबंधित असणाऱ्या सर्व परीक्षा द्याव्यात..

2. (a) नगरपरिषद भरती पूर्व परीक्षेत ज्यांना चांगले मार्क्स येतील अशी अपेक्षा आहे त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करावी..

(b) डिसेंम्बर मध्ये होणारी CDPO (महिला व बालविकास) आणि येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये यश-अपयश याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे झोकून द्या.

3. अतिशय महत्वाचे- (व्यक्तिपूजा मानणाऱ्या आपल्या देशात)
कोणत्याही IPS किंवा IASअधिकारी यांनी केलेले स्वप्नरंजक भाषण ऐकून यश मिळणार नाही..

अपेक्षित यश मिळवण्यासाठी 100% मेहनत हा एकमेव पर्याय आहे..
त्यामुळे भाषण किंवा Videos पाहून कृत्रिम (Artificial ) प्रेरणा न मिळवता सतत स्वतःला सांगा -

" शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही"..☺️👍👍

साभार,

- मधुसूदन नि.र.प. आणि टीम नेस

http://t.me/thempscupdate
RESULT_ROLL_NO_14-2018_STI.pdf
89 KB
STI पूर्व परीक्षा निकाल..
142018_Maharashtra_Subordinate_Services.pdf
112.8 KB
ASO पूर्व परीक्षा निकाल..👆
👆निकाल..
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (पूर्व) परीक्षा – 2018
पोलिस उपनिरीक्षक (PSI)
5_6212765383024181347.pdf
35 MB
नगरपरिषद भरती : कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी - Application Id & अंतिम गुण..
नगरपरिषद भरती : कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी - मुख्य परीक्षा अभ्यासक्रम...👇👇👇