The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
DTC आणि कर-समित्या
5_6163243417963855902.pdf
458.8 KB
महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2018
प्रथम उत्तरतालिका
#Forest Services

जागा अतिशय कमी असल्यामुळे वनसेवा पूर्व परीक्षेचा Cutoff अंदाज आता तरी व्यक्त करणे अवघड आहे..

तरीही 👉सर्वप्रथम एकूण स्कोर 50+ 👈 असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी त्यांचे स्वतःचे व इतर मित्र-मैत्रिणींचे स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-

आपले नाव, स्कोर आणि बैठक क्रमांक ( Seat number) @MadhusudanNRP 👈 या ऍड्रेस वर पाठवावेत..

जितके जास्तीत जास्त स्कोर येतील तितका Cutoff अंदाज अचूक सांगता येईल.

टीप - Seat number पाठवलेल्या विद्यार्थ्यांचेच स्कोर @thempscupdate चॅनेल वर अपलोड केले जातील

जॉईन करा 👉 @thempscupdate
#Forest Prelims
Top 30 Scores, till now -

Chandrakant B - 74
Abhijit P - 70
Sanchit D - 70
Shrinivas - 69
Nivruti B. - 69
Ketan P - 67
Pankaj K - 64
Prashant D-63
Krishna G - 63
Monika K. - 63
Jitesh W. - 62
Swapnil J - 62
Dhiraj N. - 61
Nikhil K. - 61
Kalpesh C. - 61
Swapnil W- 60
Jyoti B. - 60
Pravin S - 60
Suresh S. - 60
Chetan M. - 60
Kiran P. - 60
Saiprasad - 59
Swapnali G - 59
Satish G. - 59
Chetan M. - 58
Shriram G - 58
Sujit S. - 58
Sagar K. - 57
Mayur G. - 57
Mahesh K - 57
Nilam K. - 57
Prashant Dh.- 56
Rasik S. - 56
Yogesh Y. - 55
Manohar P. - 55
Sujit A. - 55


@thempscupdate
#Forest Prelims

जागा अतिशय कमी असल्यामुळे फक्त Top 30 Scores अपलोड करत आहोत..

लवकरच टीम @mpscupdate आणि @nacepune cutoff अंदाज व्यक्त करू..🙏
Forwarded from Jayendra Walunj
Forwarded from NACE Academy
#Forest Prelims कट ऑफ "अंदाज" (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇

खुला (Open) सर्वसाधारण : 55 ते 60 (फक्त 4 जागा आहेत)

OBC (सर्वसाधारण) : 50 ते 55 ( फक्त 6 जागा आहेत )

टीप ( जागा अतिशय कमी असल्यामुळे)..👇👇👇

1. विद्यार्थी-मित्रांनी वनसेवा मुख्य परिक्षेबरोबरच इतर परीक्षा उदा. नगरपरिषद मुख्य परीक्षा, सहायक गुप्तवार्ता अधिकारी, CDPO इ. यांचा पण समांतर अभ्यास करावा.

2. वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला अंदाज आहे, कारण @thempscupdate आणि @nacepune हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..

3. आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 1-2 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..

4. वरील प्रवर्ग (Category ) सोडून इतरा प्रवर्गासाठी फक्त 1 ते 3 जागा
असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

साभार,

टीम @Thempscupdate & @nacepune

http://telegram.me/thempscupdate
5_6172493377360101514.pdf
96.8 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा-2018 निकाल..
Forwarded from The MPSC Update ©
#SSE

Cutoff अंदाज व्यक्त करण्यासाठी आपण मागच्या 2-3 दिवसांपासून राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्कोर Data Collection करत आहोत..
सध्या राज्यसेवा ची जाहिरात कमी असली तरीही नुकतीच MPSC चे अध्यक्ष यांनी दिलेल्या मुलाखतीत मुख्य परीक्षेच्या वेळी जागा वाढतात असे सूतोवाच केले आहे, त्यानुसार -

1. आमच्या मते, सध्या 230 ते 240 स्कोर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी 13 मे पर्यंत संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करावी आणि त्यानंतरच राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा..

2. सध्या 240+ स्कोर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी पूर्णपणे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करावा..या वेळेस मुख्य परीक्षा ऑगस्टमध्ये प्रस्तावित असल्याने आतापासून तयारी सुरू केल्यास निश्चितच चांगले यश मिळेल.

3. ज्यांनी संयुक्त पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला नाही त्यांनी CDPO, अभियांत्रिकी सेवा आणि इतर सरळसेवा परीक्षेची तयारी सुरू करावी..
ज्यांचा पूर्णपणे फोकस राज्यसेवाच आहे, त्यांनी स्वविवेकबुद्धीने योग्य तो निर्णय घ्यावा..

http://telegram.me/thempscupdate
दि. 14 एप्रिल, 2018 रोजी केलेली पोस्ट...👆👆👆

टीम @thempscupdate आणि @nacepune अकॅडमी चा अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला...😊😊👍👍
Forwarded from The MPSC Update ©
दि. 14 एप्रिल, 2018 रोजी केलेली पोस्ट...👆👆👆

टीम @thempscupdate आणि @nacepune अकॅडमी चा अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला...😊😊👍👍
आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याची तुमची तयारी असेल तर तुमची आर्थिक, सामाजिक परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती तुम्हाला हरवू शकत नाही..
IB & RAW officers posted to two very important Positions..
१ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे (भारत) National Doctor's Day....

१ जुलै हा दिवस भारतात ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी झाला. डॉ. रॉय यांना भारतरत्न पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. वयाच्या ८० व्या वर्षी म्हणजे १ जुलै १९६२ रोजी डॉ. रॉय यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दिवसाला अनुसरूनच भारतात १ जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो.
🔲🔲🔲
‘डॉक्टर आणि रुग्ण, त्यांचे नातेवाईक’ ही मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे. काहीवेळेस रुग्ण दगावला जातो, परिणामी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या रुग्णालय तोडफोडीच्या घटना घडतात. हे अत्यंत चुकीचे आहे. एखादे गंभीर उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी खुद्द रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना विश्वासात घेणे तसेच डॉक्टर सुद्धा माणूसच आहे... तो त्याच्या परीने रुग्णाचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरांना पण समजून घेणे संयम ठेवणे गरजेचे असते. या घटना घडू नयेत म्हणून ही दरी कमी होणे आणि एकमेकांत विश्वासाचे नाते निर्माण होणे आवश्यक आहे.
Forwarded from NACE Academy