The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
राजमाता जिजाऊ माँसाहेब !

पहिल्या हिंदवी स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज स्मृतिदिन. त्यांना त्रिवार मुजरा!

शिवाजी महाराजांचे संगोपन करतानाच त्यांना रामायण, महाभारतातील पराक्रमी योद्ध्यांच्या कथा सांगून त्यांच्या मनात जुलुमी यवनांच्या राजवटींविरुद्ध चीड व संताप निर्माण करण्याचे काम जिजाबाईंनी केले.

बालवयातच शिवाजी राजांना लढाईचे शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी केलीच शिवाय प्रशासनाचेही धड़े दिले. राजे मोहिमेवर जात तेव्हा स्वराज्याची व्यवस्था जिजाबाईच पाहात. अनेकदा त्या मसलतीसाठी स्वत: सदरेवर येऊन बसत.

अशा जिजाऊसाहेब केवळ राजांच्या मातोश्री नव्हे तर स्वराज्य निर्मितीच्या आधार व प्रेरणास्रोतही होत्या.

जिजाबाई मुळच्या सिंदखेडच्या. तिथले सरदार लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

शहाजी राजे अदिलशहाच्या चाकरीत असल्याने ते दक्षिणेत असत. जिजाऊंनी आधी शिवनेरीवर व नंतर पुण्यात राजांचे संगोपन केले. शिवाजी राजांचे पुत्र संभाजी राजे लहान असतानाच त्यांच्या आई सईबाई निर्वर्तल्या. त्यामुळे नातवाच्या पालनपोषणाची जबाबदारीही जिजाईंवरच आली.

शिवाजी राजांनी रायगडावर मुक्काम करून तिथेच स्वराज्याची स्थापना करायचे ठरवले तेव्हा जिजाबाई गडाच्या पायथ्याशीच पाचाड इथे मुक्कामास आल्या.

रायगडावर ६ जून १६७४ रोजी शिवाजी राजांचा दिमाखदार राज्याभिषेक झाला व राजे आता महाराज झाले. या सोहळ्याला जिजाऊ साहेब उपस्थित राहिल्या. आपल्या मुलाचे कौतुक व हिंदवी स्वराज्याची निर्मिती त्यांनी डोळे भरून पाहिली.

पण त्यांची प्रकृती ढासळली. अवघ्या बारा दिवसांत आजच्या दिवशी जिजाऊंनी आपले स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात स्वराज्यातच ईहलोकाचा निरोप घेतला. स्वराज्य स्थापनेची प्रेरणा ज्योत स्वराज्यातच निमाली; नव्हे 'अमर' झाली.

त्यांची समाधी आजही पाचाड गावात पाहायला मिळते.

धन्य ते शिवबा आणि धन्य त्या राजमाता जिजाऊसाहेब !

- डॉ. भारतकुमार राऊत
#NewCommittee
व्ही. के. अग्निहोत्री समिती
» राज्यसभा नियम व प्रक्रिया याचा आढावा घेण्यासाठी स्थापन
» अग्निहोत्री हे राज्यसभेचे माजी महासचिव आहेत.
» दोन सदस्यीय समिति (अग्निहोत्री + एस.आर. धालेता)
Forwarded from GK वार्ता (Balaji Surne)
#NewBooks
अक्रॉस द बेंच - इनसाईट इंटू द मिलिटरी ज्युडिशियल सिस्टिम
» लेखक - ले. जनरल ग्यान भूषण
» 11 मे रोजी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या हस्ते प्रकाशन
Forwarded from GK वार्ता (Balaji Surne)
#NewBooks
'हिडन इंडिया'
» लेखक - लतिका नाथ (प्रसिद्ध वन्यजीव फोटोग्राफर)
» 12 मे 2018 रोजी प्रकाशन
Forwarded from GK वार्ता (Balaji Surne)
#NewBooks
1) A treatise on cleanliness
2) Waste Management, an introduction
» लेखक :- रजत भागवत
» दोन्ही पुस्तके 17 मे 2018 रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशित
Forwarded from GK वार्ता (Balaji Surne)
#PIN
स्मृती मानधना :-
» भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज
» ब्रिटनमधील किया सुपर टी-२० लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरणार आहे.
» ही स्पर्धा २२ जुलैपासून सुरू होणार
» वेस्टन स्टॉर्म या संघाने स्मृतीला करारबद्ध केले
» स्मृती मूळची सांगलीची असून, ती भारतीय संघात सलामीवीर आहे.
» स्मृतीने आतापर्यंत ४० आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामन्यांत ८२६ धावा फटकावल्या असून, ७६ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे.
» स्मृती ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश लीगमध्येही ब्रिस्बेन हीट संघाकडून खेळली आहे.

जॉइन » @CurrentDiary
Forwarded from GK वार्ता (Balaji Surne)
#PIN
मेघना शानबाग :-
» भारतीय हवाई दलातील सहावी महिला फायटर पायलट
» दक्षिण भारतातील पहिली महिला फायटर पायलट
» कर्नाटकमधील पहिली महिला फायटर पायलट

अन्य महिला फायटर पायलट :-
* अवनी चतुर्वेदी - मध्य प्रदेश
* भावना कांत - बिहार
* मोहना सिंग - राजस्थान

जॉइन » @CurrentDiary
Forwarded from GK वार्ता (Balaji Surne)
★ 5000 ग्रामपंचायतींमध्ये वायफाय चौपाल :-
» केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सामायिक सेवा केंद्रांच्या सहयोगाने (CSCs) 5000 ग्रामपंचायतींमध्ये वायफाय चौपाल स्थापित केले आहेत.
» उद्देश :- भारतनेटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील इंटरनेट जोडणीचे परावर्तन घडवून आणणे.
» या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये 60,000 वायफाय हॉटस्पॉट पुरविण्यात येणार आहेत.

______________
जॉइन करा » @CurrentDiary
Forwarded from GK वार्ता (Balaji Surne)
★ पहिला बिमस्टेक लष्कर सराव :-
» आयोजक :- भारत
» ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)
» कधी? :- सप्टेंबर 2018

बिमस्टेक?
» Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation.
» स्थापना :- 6 जून 1997 (बँकॉक घोषणा)
» मुख्यालय :- ढाका (बांग्लादेश)
» सदस्य :- भारत, नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड

__________
जॉइन करा » @CurrentDiary
Forwarded from GK वार्ता (Balaji Surne)
जल साक्षरता अभियान (water literacy) :-
» केरळ सरकारने हे अभियान सुरू केले आहे.
» उद्देश :- पाणी संवर्धंनाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणे
» 70,000 विद्यार्थ्यांचा समावेश
» प्रत्येक विद्यार्थी 15 कुटुंबियांचे पाणी संवर्धनाचे वर्ग घेतील
» 20 जून ते 20 सप्टेंबर दरम्यान हे अभियान चालू असेल

जॉइन करा » @CurrentDiary
Forwarded from GK वार्ता (Balaji Surne)
जागतिक पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2018 :-
(Global Environment Performance Index )
» 180 देशांच्या यादीत भारत 177 व्या स्थानी
» हवा गुणवत्तेत भारताला 100 पैकी 5.75 गुण
» डाउन टु अर्थ मासिकाचा अहवाल
» पहिले पाच देश :-
1) स्वित्झर्लंड
2) फ्रान्स
3) डेन्मार्क
4) माल्टा
5) स्वीडन

जॉइन करा » @CurrentDiary
Forwarded from GK वार्ता (Balaji Surne)
#NewCommittee
सतीश माथुर समिती
» विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) ही समिति स्थापन केली
» सदस्य :- 10
» समितीचा विषय :- विमा मार्केटिंग फर्मशी संबंधित नियमांचे पुनरावलोकन करणे


जॉइन » @CurrentDiary
FINAL_RESULT_41-2017.pdf
1014.8 KB
PSI-2016 : अंतिम निकाल...
PSI पदी निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे @thempscupdate चॅनेल आणि @nacepune अकॅडमी तर्फे मनःपूर्वक अभिनंदन..!!! 💐💐



काही यशस्वी PSI उमेदवार...👇👇👇