The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
सुनील कांबळे, CID-PSI...SC General : Rank-1
Photo from Madhusudan N R P
★ ऑपरेशन निस्तार :-
» भारतीय नौदलाने येमेनच्या सोकोट्रा बेटावर अडकलेल्या 38 भारतीयांना सुरक्षित बाहेर काढले.
» दहा दिवसापूर्वी या भागात आलेल्या चक्रीवादळामुळे हे लोक येथे अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन निस्तार' राबविले आहे.
» अडकलेल्या भारतीयांना भारतामध्ये परत आणण्यासाठी भारताने 'आयएनएस सुनयना' हे जहाज पाठविले होते.
» येमेन मध्ये नुकतेच मेकेनु हे भयंकर चक्रीवादळ आले होते.
__________________
जॉइन करा » @CurrentDiary
©BalajiSurne
★ रानी अननस त्रिपुराचे राज्य फळ :-
» राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 7 जून 2018 रोजी रानी जातीच्या अननसाला (Queen Pineapple) त्रिपुराचे राज्यफळ म्हणून घोषित केले आहे.
» त्रिपुरा हे देशातील सर्वाधिक अननस पिकावणार्‍या राज्यांपैकी एक आहे.

रानी अननस :-
- काटेरी, सोनेरी पिवळा रंग
- 2015 मध्ये भौगोलिक निर्देशांक (GI Tag)
- अन्य राज्यात पिकणार्‍या आननसापेक्षा वेगळे

______________
जॉइन करा » @CurrentDiary
©BalajiSurne
साहित्यिक, कवी, समाज सुधारक, संघटक, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार अशा विविध रुपांत जनतेसमोर येत राहिलेल्या पांडुरंग सदाशीव साने उर्फ सानेगुरुजी यांचा काल ६८वा स्मृतीदिन होता.. त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन!
https://bit.ly/2LE6S29
Emailing State Service Pre 2018 P-1 Final Key.pdf
Emailing State Service Pre 2018 P-2 Final Key.pdf
👆नेस अकॅडमी -
यशवंतांचा गौरव सोहळा💐💐💐
ज़मीर ज़िंदा रख, कबीर ज़िंदा रख..
सुल्तान भी बन जाए तो,
दिल में फ़क़ीर ज़िंदा रख..!

हौसले के तरकश में,
कोशिश का वो तीर ज़िंदा रख..
हार जा चाहे जिन्दगी मे सब कुछ,
मगर फिर से जीतने की उम्मीद जिन्दा रख..!

शुभ प्रभात..💐💐

t.me/thempscupdate
#Inspirational

मित्रांनो, सध्या कोणत्याच परीक्षा नसल्यामुळे आणि या वर्षी आतापर्यंत झालेल्या परीक्षेत जागा एकदम अल्प असल्याने अनेक विद्यार्थी-मित्र सध्या नैराश्य (Depression ) मधून जात आहेत..त्यांच्यासाठी काही जुने अनुभव व सल्ला -

1. जे विद्यार्थी-मित्र कमीतकमी गेल्या 3-4 वर्षांपासून तयारी करत आहेत व ज्यांचे Technical background नाही आणि आतापर्यंत ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी MPSC अभ्यासक्रम संबंधित असणाऱ्या सर्व परीक्षा द्याव्यात..

2. (a) नगरपरिषद भरती पूर्व परीक्षेत ज्यांना चांगले मार्क्स येतील अशी अपेक्षा आहे त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करावी..

(b) डिसेंम्बर मध्ये होणारी CDPO (महिला व बालविकास) आणि येणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये यश-अपयश याचा विचार न करता स्वतःला पूर्णपणे झोकून द्या.

3. अतिशय महत्वाचे- (व्यक्तिपूजा मानणाऱ्या आपल्या देशात)
कोणत्याही IPS किंवा IASअधिकारी यांनी केलेले स्वप्नरंजक भाषण ऐकून यश मिळणार नाही..

अपेक्षित यश मिळवण्यासाठी 100% मेहनत हा एकमेव पर्याय आहे..
त्यामुळे भाषण किंवा Videos पाहून कृत्रिम (Artificial ) प्रेरणा न मिळवता सतत स्वतःला सांगा -

" शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही"..☺️👍👍

साभार,

- मधुसूदन नि.र.प. आणि टीम नेस

http://t.me/thempscupdate