The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#STI Mains-

MALE Category, Top Scores till now @Thempscupdate-👇

# P.K - 157
# Amol K - 144
# Chetan G - 143
# Mahesh J -140 - OBC
# Supriya J - 139 **
# Amit M - 138
# Nikilesh - 136
# Vivek D. - 135 - OBC
# Shubh K - 134
# Nitin P. - 134
# Vijay P. - 133
# Roshan N - 132 - OBC
# Akash C - 131 - ST
# Nikhil S - 131 - NT- C
# Vijay G. - 131
# Samadhan- 130
# Vicky K. - 129 - DT(A)
# Akash D - 129
# Bhagwant - 129
# Sachin K - 129
# Nilesh B - 129
# Dinesh L - 128
# Hemant K - 128 - OBC
# Kailas Y - 127
# Abhijeet D - 126
# Pradip D. - 126
# Hemant P - 125 - OBC
# Prashant J- 124
# Gopal U. - 124
# Govind G. - 124 - OBC
# Kartik N - 123 - OBC
# Ajay G. - 121 - NT - B
# Anup - 121 - SC
# Ratnesh K - 121 - SC
# Aniket M. - 121
# Vishal D - 118 - DT
# Yuvraj J - 115 -SC
# Yogesh J - 115 - SC
# Mayur G - 113 - NT (C)
# Amit B - 112 - OBC
# Anil J. - 111 - ST
# Harsh D - 108 - SC

http://telegram.me/thempscupdate
#STI मुख्य परीक्षा स्कोर बाबत..18 जानेवारी 2018 ची पोस्ट..☺️👆👆
#STI

1. STI मुख्य परीक्षेचे विद्यार्थ्यांनी 18 जानेवारी रोजी पाठवलेले स्कोर👆👆 आणि आज प्रसिद्ध झालेला निकाल बऱ्याच गोष्टी सांगून जाते..☺️

2. आज ज्यांचा निकाल आला नाही त्यांनी निराश न होता PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी जोरदार सुरू करावी.

3. आज निवड झालेले भरपूर विद्यार्थी मागच्या STI , ASO आणि आजच्या निकालात यशस्वी झाले असून काही विद्यार्थी राज्यसेवा मुलाखतीला आहेत , त्यामुळे आयोगाने प्रतीक्षा यादी ( Waiting List) लावल्यास काही जणांना निश्चितच पोस्ट मिळू शकते..

अभ्यास सुरू ठेवा...."थांबला तो संपला "..☺️

फार सुंदर वाक्य आहे - " शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही "👇👇👇

t.me/thempscupdate
प्रमोद केदार...अभिनंदन..💐💐...STI परीक्षेत राज्यात पाचवे..
अमोल कलुसे...💐💐...राज्यात तिसावे..
Mahamuni Yogesh...💐💐
Forwarded from The MPSC Update ©
#STI

1. STI मुख्य परीक्षेचे विद्यार्थ्यांनी 18 जानेवारी रोजी पाठवलेले स्कोर👆👆 आणि आज प्रसिद्ध झालेला निकाल बऱ्याच गोष्टी सांगून जाते..☺️

2. आज ज्यांचा निकाल आला नाही त्यांनी निराश न होता PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी जोरदार सुरू करावी.

3. आज निवड झालेले भरपूर विद्यार्थी मागच्या STI , ASO आणि आजच्या निकालात यशस्वी झाले असून काही विद्यार्थी राज्यसेवा मुलाखतीला आहेत , त्यामुळे आयोगाने प्रतीक्षा यादी ( Waiting List) लावल्यास काही जणांना निश्चितच पोस्ट मिळू शकते..

अभ्यास सुरू ठेवा...."थांबला तो संपला "..☺️

फार सुंदर वाक्य आहे - " शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही "👇👇👇

t.me/thempscupdate
वैभव केदार...राज्यात 16 वे...💐💐
Forwarded from GAJANAN BHASKE
👆🏻◆ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ◆👆🏻
- इतिहास, स्थापना, ए.डी. गोरवाला समिती, SBI च्या सहयोगी बँका,आणि त्यांचं विलीनीकरण.
मित्रानो.... Video आवडला तर नक्की Like... Comment... Share करा.
मित्रांनो, PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आजपासून जेमतेम 8 दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या 8 दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇

1. प्रथमतः या 8 दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..

2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..

उदा.

# भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + खतीब (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे

# राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-

# सामान्य विज्ञान (Gen. Science ) - Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes

# चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)

# प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - Lucent's General Knowledge ( सामान्य "ज्ञान" ) या पुस्तकातील संपूर्ण Charts / Boxes

# अर्थशास्त्र - देसले , कोळंबे आणि प्रतियोगीता दर्पण Special Issue (फक्त Colour Pages ) या तिन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes

3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा..

4. या शेवटच्या 8 दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय , बुद्धिमत्ता साठी किमान 1 तास आणि चालू घडामोडी साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..

5. सर्वात महत्वाचे - वेळेअभावी वर नमूद केलेले कोणतेही Charts /Boxes पाहून घेणे न जमल्यास @thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेल वर महत्वाचे Charts / Boxes आम्ही अपलोड करत आहोत..त्यासाठी दररोज 20 मिनिटे वेळ काढा..

# मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️

साभार,

- मधुसूदन नि. र. प. आणि टीम नेस अकॅडमी

UPSC (नागरी सेवा) मुख्य- 2013 & 2015
MPSC (राज्यसेवा) मुख्य -2013,2014 ,2015 & 2017
इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर मुलाखत - 2015

http://telegram.me/thempscupdate
MPSC कडून
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा,2018 या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 137 पदांची जाहिरात आहे. या पदाची परीक्षा 8 जुलै रोजी होणार आहे...👆👆
The MPSC Update © pinned «मित्रांनो, PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आजपासून जेमतेम 8 दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या 8 दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇 1. प्रथमतः या 8 दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर…»
Photo from Madhusudan N R P
ऑनलाईन अर्ज प्रणाली-प्रोफाइल आधार तपशील 31-5-2018 पूर्वी न नोंदविल्यास प्रोफाइल Deactivate करण्यासंदर्भात..आयोगाने घोषणा पत्र प्रसिद्ध केले आहे.
Forwarded from The MPSC Update ©
मित्रांनो, PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आजपासून जेमतेम 8 दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या 8 दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇

1. प्रथमतः या 8 दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..

2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..

उदा.

# भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + खतीब (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे

# राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-

# सामान्य विज्ञान (Gen. Science ) - Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes

# चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)

# प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - Lucent's General Knowledge ( सामान्य "ज्ञान" ) या पुस्तकातील संपूर्ण Charts / Boxes

# अर्थशास्त्र - देसले , कोळंबे आणि प्रतियोगीता दर्पण Special Issue (फक्त Colour Pages ) या तिन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes

3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा..

4. या शेवटच्या 8 दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय , बुद्धिमत्ता साठी किमान 1 तास आणि चालू घडामोडी साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..

5. सर्वात महत्वाचे - वेळेअभावी वर नमूद केलेले कोणतेही Charts /Boxes पाहून घेणे न जमल्यास @thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेल वर महत्वाचे Charts / Boxes आम्ही अपलोड करत आहोत..त्यासाठी दररोज 20 मिनिटे वेळ काढा..

# मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️

साभार,

- मधुसूदन नि. र. प. आणि टीम नेस अकॅडमी

UPSC (नागरी सेवा) मुख्य- 2013 & 2015
MPSC (राज्यसेवा) मुख्य -2013,2014 ,2015 & 2017
इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर मुलाखत - 2015

http://telegram.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)