Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
घटनात्मक संस्था....👆👆👆
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
MH CENSUS 2011 imp points.pdf
4.3 MB
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
महाराष्ट्र जनगणना 2011 मधील काही महत्त्वाचे मुद्दे....👆👆👆
जिजाऊंच्या संस्कारांचा
शिवरायांच्या विचारांचा
आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र..
शाहुंच्या पुरोगामी लढ्याचा बाबासाहेबांच्या लेखनीचा
अण्णा भाऊ साठेंच्या लोक कलेचा अन् म.जोतीबा फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र..
इतिहासाचा साक्षात्कार समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार
म्हणजे माझा महाराष्ट्र..
कष्टकरी शेतकऱ्यांचा
दीन दलित दुबळ्यांचा
१०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणाऱ्या
जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र.🙂
🚩महाराष्ट्र दिनाच्या तमाम महाराष्ट्र वासियांना @thempscupdate चॅनेल आणि @nacepune अकॅडमी तर्फे हार्दिक शुभेच्छा 🚩
💐💐💐💐💐💐💐💐💐