The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
राष्ट्रीय

या काळात देशात 'सडक सुरक्षा - जीवन रक्षा' या विषयाखाली 29वा ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ पाळला जात आहे - 23 एप्रिल ते 30 एप्रिल 2018.

ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वीज वितरण कंपनींचे मंच आणि लोकपाल यांच्यासाठी या राज्याच्या आयोगाकडून नियमावली तयार करण्यात आली - दिल्ली (DERC).

आंतरराष्ट्रीय

या विषयाखाली 23 एप्रिलला ‘इंग्रजी भाषा दिन 2018’ आयोजित करण्यात आला - मल्टीलिंगुएलीजम अँड द यूएन.

या ठिकाणी ‘इंडियन ओशन नेव्हल सिम्पोझियम (IONS) 2018’ चे आयोजन करण्यात आले – तेहरान (इराण).

या देशाच्या संसदेने आश्रितांच्या अर्जासाठी प्रतीक्षा कालावधी सहा महिन्यांपर्यंत करणारा एक वादग्रस्त इमिग्रेशन कायदा पारित केला - फ्रान्स.

ऑनलाइन चॅटरूममध्ये उपस्थित असलेल्या लैंगिक अपराधाशी जुळलेल्या दोषींची ओळख पटवण्यासाठी अमेरिकेच्या पर्ड्यू पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथील संशोधकांनी या नावाचे नवे अल्गोरिदम विकसित केले – चॅट अनॅलिसिस ट्रायएज टूल (CATT).

BRICS वित्त मंत्री आणि केंद्रीय बँकेचे गव्हर्नर यांची या ठिकाणी बैठक झाली - वॉशिंग्टन डीसी.

क्रिडा

या भारतीय गोल्फरने जपानमध्ये ‘2018 पॅनासोनिक ओपन’ स्पर्धा जिंकून विजेत्याचा निळा जॅकेट मिळवला - राहिल गंगजी.

या फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक आर्सेन वेंगर आपला 22 वर्षांचा कार्यकाळ संपविणार – आर्सेनल.

चर्चेत असलेली व्यक्ती

जर्मनीच्या 155 वर्ष जुन्या सोशल डेमोक्रॅट्स या राजकीय पक्षाची अध्यक्ष बनलेल्या पहिल्या महिला नेत्याचे हे नाव आहे - आंद्रे नाहलेस.

मारिओ अब्दो बेनीटेझ यांची अमेरिका खंडातल्या या देशाच्या राष्ट्रपती पदासाठी निवड झाली - पराग्वे.

भारताच्या 'आकाशवाणी'ची ओळख पट‍वून देणारी सुमधुर धून रचणार्‍या प्रसिद्ध तेलगू संगीतकाराचे हे नाव आहे - बलांतरापू रजनिकांत राव.

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने तयार केलेल्या, 24 सदस्य असलेल्या, राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या समूहाचे (GoM) हे अध्यक्ष आहेत - युनूस खान (राजस्थान).

महाराष्ट्र विशेष

औरंगाबादमध्ये उभारला जात असलेला हा देशातील पहिला स्मार्ट इंटिग्रेटेड सिटी प्रकल्प ठरणार - ऑरिक. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करण्यासाठी या जिल्ह्याची निवड ‘प्रधानमंत्री पुरस्कार’साठी झाली - बीड.

सामान्य ज्ञान

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याची या साली स्थापना करण्यात आली – सन 1945.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात दरवर्षी या दिनी ‘इंग्रजी भाषा दिन’ पाळला जातो - 23 एप्रिल.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतक्या अधिकृत भाषा आहेत – 6 (फ्रेंच, चीनी, इंग्रजी, रशियन, स्पॅनिश, अरबी).

या व्यक्तीच्या स्मृतीत संयुक्त राष्ट्रसंघाकडून 2010 सालापासून ‘इंग्रजी भाषा दिन’ पाळला जात आहे - विल्यम शेक्सपियर (मृत्यू: 23 एप्रिल 1616).

युरोप खंडातल्या या देशाचे बर्लिन हे राजधानी शहर आहे - जर्मनी.

फ्रान्सचे राष्ट्रीय चलन हे आहे – युरो.

असुशिओन ही या दक्षिण अमेरिकेतल्या देशाची राजधानी आहे - पराग्वे.

प्रसारभारती (AIR) वरुन या कवीने रचलेल्या पहिल्या तेलगू गीताचे प्रसारण 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री स्वतंत्र भारतात प्रसारित केले गेले होते - बलांतरापू रजनिकांत राव.

जपानमध्ये खेळली जाणारी ‘पॅनासोनिक ओपन’ स्पर्धा या क्रिडा प्रकाराशी संबंधित आहे - गोल्फ.
Forwarded from DDNewsLive
DDNewsLive (Facebook)

राष्ट्रीय पंचायती राज दिवस के अवसर पर प्रधानमंत्री Narendra Modi आज मध्य प्रदेश के मंडला ज़िले से राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियान की करेंगे शुरुआत। प्रधानमंत्री आदिवासियों के विकास के लिए अगले पांच सालों का खाका भी करेंगे पेश।
#Combined PSI/STI /ASO संयुक्त पूर्व परीक्षेसाठी काही महत्त्वाचे Exam Oriented Points...👇👇👇
Forwarded from The MPSC Update ©
कलम 21 मध्ये कोणकोणत्या अधिकारांचा समावेश होतो..👆👆👆
Forwarded from The MPSC Update ©
मूलभूत संरचना ... ( Basic Structure of d Constitution )👆👆👆
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
New Doc 11 - vitamin B-complex
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
संविधानाचे स्रोत आणि देश...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
कलम 39 संपुर्ण..👆( उपकलमे महत्वाची आहेत...😊)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (GAUTAM ACP)