The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
सहायक कक्ष अधिकारी, गट-क मुख्य परीक्षा-2017

- अंतिम निकालाची घोषणा
Forwarded from The MPSC Update ©
#ASO मुख्य कट ऑफ "अंदाज" (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇

OPEN : 145-150 : (फक्त 35 जागा आहेत)

OPEN ( Female) : 135-145 👉 ( फक्त 16 जागा आहेत )

टीप - काल लागलेल्या STI मुख्य च्या निकालात आयोगाने OPEN Female मधील उच्च गुण ( High Score ) असलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण (Open) गटातून वगळले आहे..!

Ref : - Watch Sr. no. 37 & 55 in STI Mains Results


- हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..🙏

@Thempscupdate
पुन्हा एकदा अचूक अंदाज...!!!😊😊👆👆👆

नेस अकॅडमी @nacepune आणि @thempscupdate यांनी 26 जानेवारी,2018 रोजी व्यक्त केलेल्या Cutoff अंदाजवर पुन्हा एकदा आयोगाची यशस्वी मोहोर..!!!

सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन...!!!!

निवड झालेल्या उमेदवारांनी आपले नाव, फोटो , Rank इ. माहिती @MadhusudanNRP 👈 या ऍड्रेस वर पाठवावेत..☺️💐💐💐
Emailing FINAL_RESULT_68-2017- ASO main Examination-2017.pdf
अभिनंदन...💐💐💐...प्रियांका घनवट, Open female , Rank-14
अभिनंदन..💐💐.. अमित पाटसकर
OBC RANK 1
GENERAL 04
अभिनंदन..💐💐...महेश जमदाडे... OPEN GENERAL RANK 14
अभिनंदन...💐💐 प्राची करणे , OBC Female -5
Emailing FINAL_RESULT_71-2017- Tax Assistant Main Exam-2017.pdf
#Tax Asst..काही यशस्वी उमेदवार...👇
#Tax Asst. अभिनंदन 💐💐 मोनिका खोटरे.
अभिनंदन...💐💐..सुनील कांबळे..SC General 9
अभिनंदन...💐💐..सीमा उबाळे..SC Female-8
#ASO यशस्वी उमेदवार...👇

@thempscupdate तर्फे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐💐