The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
एक्सच्या ‘फॉल्कन 9’ अग्निबाणाने फ्लोरिडा येथील प्रक्षेपण केंद्रावरून सोडण्यात आले आहे.

TESS मध्ये वाइड-फील्ड कॅमेरे बसविलेले आहेत. यांचा वापर करून दोन वर्षांच्या कालावधीत आपल्या सूर्याभोवती असलेल्या 200,000 तार्‍यांचा वेध घेतला जाणार आहे.

स्त्रोत: द गार्डियान

दिल्लीत 'मिशन बुनियाद'चा शुभारंभ

दिल्लीत इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी दिल्ली सरकारने 11 एप्रिल 2018 रोजी ‘मिशन बुनियाद’ नावाने एका मोहिमेचा शुभारंभ केला आहे.

‘मिशन बुनियाद’ या मोहिमेमधून 3 महिन्यांच्या आत इयत्ता तिसरी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना वाचन-लिखाण आणि सामान्य गणित याबाबत शिक्षण देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

स्त्रोत: NDTV

प्रसिद्ध चित्रकार राम कुमार यांचे निधन

भारतीय चित्रकार राम कुमार यांचे 14 एप्रिल 2018 रोजी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.

रामकुमार यांची ‘व्हेगाबॉण्ड’ आदी चित्रे आर्थिक-सामाजिक वास्तव दाखवणारी  होती. 1996 साली त्यांची एकट्याची ‘राम कुमार: ए जर्नी वीदीन’ प्रदर्शनी भरविण्यात आली होती.

स्त्रोत: NDTV

केंद्राने नाबार्डचे अधिकृत भांडवल 300 अब्ज रुपयांपर्यंत वाढवले

2022 सालापर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD/नाबार्ड) याच्या अधिकृत भांडवलाची मर्यादा वाढवली आहे.

नवी मर्यादा सहा पटीने वाढवत 300 अब्ज रुपयांपर्यंतकरण्यात आली आहे, या निधीतून ग्रामीण अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी मदत होणार. पूर्वी ही मर्यादा 50 अब्ज रुपये एवढी होती.

भारतात कृषी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी ‘NABARD अधिनियम-1981’ अन्वये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) याची स्थापना करण्यात आली. NABARD कडे कृषी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये औद्योगिक विकासासाठी कर्ज यासारख्या सुविधा प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या नियमनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सध्या NABARD मध्ये 99.6% भागीदारी केंद्र शासनाची तर उर्वरित भारतीय रिझर्व्ह बँकेची आहे.

स्त्रोत: बिजनेस स्टँडर्ड
Forwarded from The MPSC Update ©
### सामान्य विज्ञान- Strategy & Guidelines..

1. MPSC राज्यसेवा परीक्षेत या विषयावर 20 ते 25 प्रश्न आणि PSI/STI/ASO या परीक्षेत साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात.

2. साधारणतः विज्ञान विषयावरील प्रश्न दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या वापरावर ( Applied ) जास्त विचारले जातात..त्यामुळे पुस्तकातील संकल्पनेचा व्यवहारी वापरातील उदाहरणावर जास्त भर दयावा..

3. सर्वात जास्त प्रश्न जीवशास्त्रावर विचारले जातात..साधारणतः 10 ते 12 प्रश्न..त्यातील Micro Analysis केल्यास-

i. मानवी शरीरशास्त्र- 5 ते 7 प्रश्न ( 6 प्रमुख शरीरसंस्था)

ii. पोषणआहार - 1 ते 2 प्रश्न ( प्रोटीन, फॅट्स ई.)



4. रसायनशास्त्र ( Chemistry)- 4 ते 5 प्रश्न

i. दैनंदिन वापरातील साबण, औषधे, कापड, रबर, प्लास्टिक, काच, खते आणि स्फोटक - 2 ते 3 प्रश्न

ii. आम्ले, आम्लारी & महत्वाचे क्षार - 1 प्रश्न

iii. धातू, खनिजे, संयुगे ( Formulae) - 1 ते 2 प्रश्न


5. भौतिकशास्त्र - (4 ते 5 प्रश्न)- संकल्पनात्मक विषय

i. ध्वनी -1 ते 2 प्रश्न
ii. प्रकाश - 1 प्रश्न

iii. आधुनिक भौतिकशास्त्र- (Scoring Topic )- 1 ते 2 प्रश्न
किरणोत्सारी , चुम्बकीय तरंगे ई.

iv. इतर प्रकरणे - ( उष्णता, विद्युत, न्यूटनची नियमे, बल, ऊर्जा, कार्य, शक्ती ई.) - 1 ते 2 प्रश्न

अशा रीतीने प्रत्येक घटकातील काही ठराविक मात्र सोपे आणि Interesting घटक अभ्यासले तरी 25 प्रश्न (50 गुण) पैकी 13 ते 14 प्रश्न( 28 गुण) सहज मिळवता येतात..

साभार,



अधिक माहितीसाठी -

आमचे @thempscupdate हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇

http://telegram.me/thempscupdate
Forwarded from DDNewsLive
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
DDNewsLive (Facebook)

जानें क्या है महाभियोग की प्रक्रिया?
Forwarded from DDNewsLive
DDNewsLive (Facebook)
photo
source

#CivilServicesDay is being observed today across the country; every year the govt. of India celebrates April 21 as an occasion for the civil servants to rededicate themselves to the cause of citizen and renew their commitments to public service and excellence in work.

This date is chosen to commemorate the day when Sardar Vallabhbhai Patel addressed the probationers of Administrative Services Officers in 1947 at Metcalf House, Delhi; he referred to civil servants as the ‘steel frame of India’.
सहायक कक्ष अधिकारी, गट-क मुख्य परीक्षा-2017

- अंतिम निकालाची घोषणा
Forwarded from The MPSC Update ©
#ASO मुख्य कट ऑफ "अंदाज" (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇

OPEN : 145-150 : (फक्त 35 जागा आहेत)

OPEN ( Female) : 135-145 👉 ( फक्त 16 जागा आहेत )

टीप - काल लागलेल्या STI मुख्य च्या निकालात आयोगाने OPEN Female मधील उच्च गुण ( High Score ) असलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण (Open) गटातून वगळले आहे..!

Ref : - Watch Sr. no. 37 & 55 in STI Mains Results


- हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..🙏

@Thempscupdate
पुन्हा एकदा अचूक अंदाज...!!!😊😊👆👆👆

नेस अकॅडमी @nacepune आणि @thempscupdate यांनी 26 जानेवारी,2018 रोजी व्यक्त केलेल्या Cutoff अंदाजवर पुन्हा एकदा आयोगाची यशस्वी मोहोर..!!!

सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन...!!!!

निवड झालेल्या उमेदवारांनी आपले नाव, फोटो , Rank इ. माहिती @MadhusudanNRP 👈 या ऍड्रेस वर पाठवावेत..☺️💐💐💐
Emailing FINAL_RESULT_68-2017- ASO main Examination-2017.pdf
अभिनंदन...💐💐💐...प्रियांका घनवट, Open female , Rank-14
अभिनंदन..💐💐.. अमित पाटसकर
OBC RANK 1
GENERAL 04
अभिनंदन..💐💐...महेश जमदाडे... OPEN GENERAL RANK 14
अभिनंदन...💐💐 प्राची करणे , OBC Female -5
Emailing FINAL_RESULT_71-2017- Tax Assistant Main Exam-2017.pdf