# लिपिक -टंकलेखक पदी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे @thempscupdate @nacepune तर्फे हार्दिक अभिनंदन..!!! 💐💐💐
ही पोस्ट गट-क ची असली तरीही नोकरीबंदी च्या काळातील हे यश नक्कीच आत्मविश्वास उंचावणारे असेल..☺️👍👍
यशस्वी उमेदवारांनी आपले नाव, फोटो आणि रँक इ. माहिती 👉 @MadhusudanNRP वर पाठवावेत..

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
The MPSC Update:
आजचा विषय- " भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था "
1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित बुध्दीमत्ता आणि चालू घडामोडी या 6 विषयांवर प्रत्येकी साधारणत: 15 प्रश्न व राज्यशास्त्र या विषयावर जवळपास 10 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न विचारले जातात.
2. म्हणजे राज्यशास्त्र या विषयात कमी वेळात जास्त मार्क्स घेता येतील...
Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..
I. "पंचायतराज"- 1 ते 2 प्रश्न...जुन्या प्रश्नपत्रिका पाहा...
II. "घटनादुरुस्ती" - 42, 44, 73, 74, 91, 95 यावर जास्त प्रश्न विचारलेत.. पण सगळ्या महत्वाच्या घट्नादुरुस्त्या पाहून घ्या..
III. "घट्नानिर्मिती प्रक्रिया आणि विविध समित्यांचे सदस्य" - 1 ते 2 प्रश्न
IV. " मूलभूत अधिकार, कर्तव्ये, & मार्गदर्शक तत्वे"- 2 प्रश्न
V. " विविध घटनात्मक संस्था आणि आयोग" - 1 प्रश्न ( e.g निवडणूक आयोग, CAG, AG, SC/ST Commission)
VI. "ऐतिहासिक न्यायनिर्णय ( Cases )" - 1 प्रश्न ( e.g बेरुबारी, केशवनंदा भारती etc.)
VII. "राजकीय यंत्रणा " आणि "न्यायमंडळ" - 3 ते 4 प्रश्न
( या मध्ये केंद्रसरकार, संसद, विधानसभा , केंद्र-राज्य संबंध, सुचिवरील प्रश्न { 7वी अनुसूची } इत्यादी.) या वर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात..
न्यायमंडळ (Judiciary) मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका आणि अधिकार यावर नेहमी प्रश्न विचारले जातात..
VIII. माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि विविध अध्यक्ष - 1 प्रश्न
( लक्ष्मीकांत मधील शेवटचे Charts पाहून घ्या.)
IX. जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्वाची कलमे-
अतिशय महत्वाचा स्रोत....सगळे प्रश्न पुन्हा पाहून घ्या..
वरील Strategy वापरल्यास आणि नीट नियोजन आणि Standard References वापरल्यास विजय तुमचा आहे...🙏🙏🙏
साभार,
मधुसूदन नि.र.प. ( महाजन )..
@thempscupdate
अधिक माहितीसाठी -
आमचे The MPSC UPDATE हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇
telegram.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from DDNewsLive
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
DDNewsLive (Facebook)
India's first satellite - Aryabhata - was launched on this day in the year 1975
More interesting facts in #TodayInHistory👇
India's first satellite - Aryabhata - was launched on this day in the year 1975
More interesting facts in #TodayInHistory👇
Forwarded from DDNewsLive
DDNewsLive (Facebook)
photo
source
#WorldLiverDay being observed today: Here's why it is important http://www.ddnews.gov.in/health/world-liver-day-being-observed-today-heres-why-it-important

राष्ट्रकुल खेळ 2018 मध्ये भारताचे प्रदर्शन
15 एप्रिल 2018 रोजी ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहरात ‘राष्ट्रकुल खेळ 2018’ या स्पर्धांचा समारोप झाला.
भारताने या खेळांमध्ये 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदक अश्या एकूण 66 पदकांची कमाई केली आहे. 2014 सालच्या स्पर्धांमध्ये भारताने 19 सुवर्णपदकांसह एकूण 64 पदकांची कमाई केली होती. त्यामानाने भारतीय क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी केली आहे. भारताची ही आतापर्यंतची ऐतिहासिक अशी कामगिरी आहे.
पदकतालिकेत आयोजक ऑस्ट्रेलियाचा 198 (80 सुवर्ण, 59 रौप्य आणि 59 कांस्य) पदकांसह पहिला क्रमांक आहे. त्यानंतर इंग्लंड 136 (45 सुवर्ण, 45 रौप्य आणि 46 कांस्य) पदकांसह द्वितीय क्रमांकावर आहे.
भारतीय सुवर्णपदक विजेत्यांची यादी
विजेता
क्रिडा
प्रकार
भारतीय संघ
बॅडमिंटन
मिश्र सांघिक
जितू राय
नेमबाजी
पुरुष 10 मी एअर पिस्तूल
मनु भाकर
नेमबाजी
महिला 10 मी एअर पिस्तूल
हिना सिधू
नेमबाजी
महिला 25 मी पिस्तूल
श्रेयसी सिंग
नेमबाजी
महिला डबल ट्रॅप
अनीश
नेमबाजी
पुरुष 25 मी रॅपिड फायर पिस्तूल
तेजस्विनी सावंत
नेमबाजी
महिला 50 मी रायफल थ्री पोझिशन
संजीव राजपूत
नेमबाजी
पुरुष 50 मी रायफल थ्री पोझिशन
भारतीय संघ
टेबल टेनिस
पुरुष सांघिक
भारतीय संघ
टेबल टेनिस
महिला सांघिक
मणिका बत्रा
टेबल टेनिस
महिला एकेरी
सतीश शिवलिंगम
भारोत्तोलन
पुरुष 77 किलो
आर. व्ही. राहुल
भारोत्तोलन
पुरुष 85 किलो
मिराबाई चानू
भारोत्तोलन
महिला 48 किलो
संजीता चानू
भारोत्तोलन
महिला 53 किलो
पूनम यादव
भारोत्तोलन
महिला 69 किलो
राहुल जागरुक
कुस्ती
पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो
बजरंग
कुस्ती
पुरुष फ्रीस्टाइल 65 किलो
सुशील कुमार
कुस्ती
पुरुष फ्रीस्टाइल 74 किलो
सुमित मलिक
कुस्ती
पुरुष 125 किलो फ्रीस्टाईल
विनेश फोगाट
कुस्ती
महिला 50 किलो फ्रीस्टाईल
मेरी कोम
मुष्टियुद्ध
महिला 45-48 किलो
गौरव सोलंकी
मुष्टियुद्ध
पुरुषांची 52 किलोग्राम
विकास कृष्णन
मुष्टियुद्ध
पुरुष 75 किलो
नीरज चोप्रा
भालाफेक
भाला फेक
स्पर्धेत झालेले विक्रम
नऊ टेबल टेनिस खेळाडुंचा (सहा पुरुष आणि तीन महिला) जगातील अव्वल 100 मध्ये समावेश झाला.
भारतीय टेबल टेनिस संघाने देशाचे पहिले सांघिक सुवर्णपदक जिंकले.
भारतीय मिश्र बॅडमिंटन संघाने देशाचे पहिले सांघिक सुवर्णपदक जिंकले.
भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आपले पहिले सांघिक सुवर्णपदक जिंकले.
संजीव राजपूत: 454.4 या विक्रमी गुणांसह नेमबाजी पुरुष 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सुवर्णपदक
जितू राय: नेमबाजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 235.1 गुणांसह एक नवीन विक्रम
अनीश भानवाला (15 वर्षीय): राष्ट्रकुल खेळात सुवर्णपदक जिंकणारा भारताचा सर्वांत तरुण खेळाडू
नीरज चोप्रा: भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला आणि एकमेव भारतीय
मणिका बत्रा: राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी एकमेव भारतीय महिला टेबल टेनिसपटू
धावपटू मोहम्मद अनस याहिया: मिल्खा सिंग यांच्यानंतर धाव शर्यतीत 400 मीटर प्रकारात अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय खेळाडू
मेहुली घोष: महिला 10 मीटर एअर रायफल प्रकारात 247.2 गुणांसह नवा विक्रम
तेजस्विनी सावंत: महिला 50 मी रायफल थ्री पोझिशन प्रकारात 457.9 गुणांसह नवा विक्रम
मनु भाकर: महिला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 240.9 गुणांसह नवीन विक्रम
हिना सिधू: महिला 25 मी एअर पिस्तूल प्रकारात 50 पैकी 38 गुणासह नवा विक्रम
संजीव राजपूत: पुरुष 50 मी थ्री पोझिशन रायफल प्रकारात 454.5 गुणांसह नवा विक्रम
संजीता चानू खुमुकचाम: भारोत्तोलन स्पर्धेत महिला 53 किलो गटात स्नॅच श्रेणीत 84 किलोग्राम उचलून नवा विक्रम
मिराबाई चानू: भारोत्तोलन स्पर्धेत महिला 48 किलो गटात एकूण 196 किलोग्राम उचलून नवा विक्रम

अभिनेता धर्मेंद्र यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार
अभिनेता धर्मेद्र यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार दिला जाणार आहे.
याव्यतिरिक्त, अभिनेता विजय चव्हाण यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला.
महाराष्ट्र राज्य शासनाकडून मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रातल्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा कलाक्षेत्रातल्या ज्येष्ठ व्यक्तीला व्ही. शांताराम जीवनगौरव व व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार तसेच राज कपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
स्त्रोत: AIR
ओडिशात झारसागुडा-संबलपूर पुलाचे उद्घाटन
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी महानदीची उपनदी ‘इब’ नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन केले. हा पूल संबलपूरला झारसागुडा जिल्ह्याच्या कोळसा क्षेत्राला जोडतो.
2.5 किलोमीटर लांबीचा हा पूल संबलपूरला झारसागुडा जिल्ह्यातील ब्रजराजनगर आणि बेलपहरच्या कोळसा क्षेत्राला जोडणार आहे. पूलाच्या बांधकामासाठी सुमारे 117.50 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हा पूल पश्चिम ओडिशामध्ये सर्वात दीर्घ असा पूल आहे.
स्त्रोत: इंडिया टूडे
तायपेई चॅलेंजर 2018: युकी भांबरीने आपले पहिले वैयक्तिक चॅलेंजर अजिंक्यपद जिंकले
भारतीय टेनिसपटू युकी भांबरी ह्याने तायपेई चॅलेंजर 2018 च्या अंतिम लढतीत भारताच्याच रामकुमार रामनाथन ह्याचा पराभव करून स्पर्धा जिंकली आहे.
युकी भांबरीचे सत्र 2018चे हे पहिलेच वैयक्तिक चॅलेंजर अजिंक्यपद आणि कारकिर्दीतले सातवे चॅलेंजर अजिंक्यपद आहे.
तायपेई चॅलेंजर (किंवा संताइझी ATP चॅलेंजर) ही तायवानमधील तायपेई शहरात 2014 सालापासून आयोजित केली जाणारी एक टेनिस स्पर्धा आहे. ही स्पर्धा ATO चॅलेंजर टूरचा एक भाग आहे आणि ती इनडोअर कार्पेट कोर्टवर खेळली जाते.
स्त्रोत: न्यूज18
ब्रिटनमध्ये CHOGM 2018 परिषदेचे आयोजन
लंडन (ब्रिटन) येथे 19 एप्रिल व 20 एप्रिल 2018 या दोन दिवसात राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (Commonwealth Heads of Government Meeting -CHOGM 2018) चालणार आहे.
सन 2009 नंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच प्रमुख ठरतात ज्यांनी आपली उपस्थिती या परिषदेत दाखवली.
राष्ट्रकुल संसदीय संघटना (Commonwealth Parliamentary Association -CPA) याची स्थापना 1911 साली ‘एम्पायर पार्लीमेंटरी असोसिएशन’ म्हणून करण्यात आली. ही संघटना सुव्यवस्था, लोकशाही आणि मानवाधिकारांचे समर्थन करण्यासाठी कार्य करते. याचे मुख्यालय सचिवालय लंडनमध्ये आहे.
स्त्रोत: नवजीवन
पॅरिसमध्ये जगातील दीर्घ अंतरासाठी इलेक्ट्रिक बस लाइन तयार
जगातली सर्वाधिक दीर्घ अंतरासाठी इलेक्ट्रिक बस लाइन पॅरिसमध्ये सुरू करण्यात आली आहे.
फ्लिक्सबस या जर्मनीची कंपनीने आयफेल टॉवरच्या पायाशी ही हरीत बस लोकांच्या सेवेत प्रस्तुत करण्यात आली आणि याची सेवा 12 एप्रिल 2018 पासून लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
ही सेवा 160 किलोमीटरचा प्रवास घडवते, ज्याला दोन तासाहून अधिक वेळ लागतो. 49 आसनी इलेक्ट्रिक बस जवळजवळ 250 किलोमीटर (155 मैल) इतका प्रवास करू शकण्यास सक्षम आहे. याची बॅटरी केवळ 5 तासात चार्ज होते.
स्त्रोत: डीडी न्यूज
जगातली सर्वात तिखट मिर्ची मनुष्यास तीव्र डोकेदुखी देते: एक शोध
अमेरिकेतल्या संशोधकांना एका प्रयोगातून असे आढळून आले कि, जगातली सर्वात तिखट मिर्ची खाल्याने मनुष्यास अत्याधिक तीव्र डोकेदुखी होते आणि हा त्रास कित्येक दिवसांसाठी भोगावा लागतो.
BMJ केस रीपोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 'कॅरोलिना रिपर’ ही सर्वात लोकप्रिय अशी जगातली अत्याधिक तिखट मिर्ची आहे. या मिर्चीच्या सेवनाने व्यक्तीच्या मेंदूतील अनेक रक्तवाहिन्या संकुचित झाल्या होत्या. ही लक्षणे रिव्हर्सिबल सेरेब्रल व्हॅसोकंस्ट्रीक्शन सिंड्रोम (RCVS) यासाठीचे ‘थंडरक्लॅप हेडअॅच सेकंडरी’ परिस्थिती दर्शविते.
अमेरिकेतील बेस्सेट मेडिकल सेंटर आणि हेन्री फोर्ड हेल्थ सिस्टम येथील मधील चिकित्सकांनी हा प्रयोग केला. या चमूमध्ये भारतीय वंशीय सतीश कुमार बोधुला, सोमैया बोधधुला आणि कुलोथुनगन गुनाकेसरन यांचाही समावेश होता.
स्त्रोत: डीडी न्यूज
NASA नव्या ग्रहांचा शोध घेण्यासाठी TESS दूर्बिण पाठवविणार
अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) संस्थेनी अन्य ग्रहावर जीवनाचे संकेत शोधण्यासाठी ‘ट्रांझिटिंग एक्झोपॅनेट सर्व्हे सॅटलाइट’ (TESS) ही शोध मोहीम 16 एप्रिल 2018 रोजी अंतराळात पाठवली आहे.
TESS ही एक अंतराळ दूर्बिण असून या मोहिमेमधून सूर्यमालेच्या बाहेर ग्रहांचा शोध घेतला जाणार आहे. हे यान स्पेस