The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
उदा. जपान आणि ब्रिटन लोकशाहीवादी देश असले तरीही तिथे सर्वोच्च प्रमुख हे अनुक्रमे राजा आणि राणी आहेत...थोडक्यात राजेशाही ( Monarchy )..👆
26 नोव्हेंबर,1949 रोजी नागरिकत्व, निवडणूक आयोग, तात्पुरती संसद लागू..👆👆
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
भारताच्या राज्य पुनर्रचनेचा काळानुसार बदलता नकाशा...👆
5 नोव्हेंबर, 2016 ची पोस्ट...👆👆
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
2 अँग्लो इंडियन..👆
Weightlifting Gold Medalists...💐💐💐👆👆👆 Imp. Image
Now turn for Indian shooters 🇮🇳.
Congratulations Manu Bhaker & Heena Sidhu for winning gold and Silver in Women’s 10 m Air pistol.
#GC2018 .
#TableTennis के women team event में अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करते हुए, Commonwealth Games के इतिहास में पहली बार भारत ने #gold जीता है।
#CWG2018 में Weightlifting के 69 kg वर्ग में पूनम यादव का #Gold
#SSE

1. फक्त राज्यसेवा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी आयोगाच्या अधिकृत उत्तरतालिकेची वाट पाहावी...
तोपर्यंत अधिकृत / मान्यताप्राप्त पुस्तके/ संदर्भ ( उदा. Indian Polity - M.Laxmikant, ग्रोव्हर, महाराष्ट्र बोर्ड ची क्रमिक पुस्तके किंवा शासकीय संकेतस्थळे-Websites ) यातून स्वतःच उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा..

2. ज्यांनी PSI / STI/ ASO संयुक्त पूर्व परीक्षा ( Combined Prelims Exam ) चा फॉर्म भरला आहे त्यांनी आपला अमूल्य वेळ वाया न घालवता पुन्हा अभ्यासाला सुरवात करावी...👍👍

http://telegram.me/thempscupdate
empsckatta YouTube channel वरील हा Video ज्यांनी पाहिला व www.mpscupdate.com या आपल्या वेबसाईटवर जी स्ट्रॅटेजी वाचली असेल त्यांना आम्ही अगोदर सांगितलेल्या विश्लेषणाचा निश्चितच फायदा झाला असेल..

उदा.
1. पॉलिटी मध्ये पूर्व परीक्षेत पंचायतराज या घटकाला विशेष महत्व नाही..
2. भूगोल या विषयासाठी प्राकृतिक भूगोलवर जास्त प्रश्न विचारले जातात
3. इतिहास या विषयात प्राचीन व मध्ययुगीन इतिहास या घटकावर या घटकावरील वाढते प्रश्न
4. सामान्य विज्ञान या विषयात जीवशास्त्र ( Biology ) या घटकाचे वाढते महत्व


राज्यसेवा पूर्व परीक्षा-2018 च्या GS पेपर चे विश्लेषण केल्यास साधारणतः विविध विषयांवर प्रश्नांची संख्या खालीलप्रमाणे होती -

राज्यव्यवस्था ( Indian Polity ) - 15
चालू घडामोडी ( Current Affairs) - 15
अर्थव्यवस्था ( Indian Economy ) -15
समग्र इतिहास ( History ) - 15
भूगोल व पर्यावरण ( Geography ) - 20
सामान्य विज्ञान ( Gen. Science ). - 20