The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
Uploading VIMP Mind-Charts for Indian Polity & ASO Mains Revision...👇
@thempscupdate वरील 4 डिसेंबर, 2017 ची Polity Mind Map Charts ची English माध्यमातील ही पोस्ट..👆👆👆

#Polity मध्ये परिवर्तनाची कास धरणारे आमचे मित्र वरील पोस्ट कॉपी-पेस्ट करून MPSC मध्ये एक नवीन Mantra देण्याचा प्रयत्न करत आहेत..☺️😊
#Polity वरील पोस्टची दखल घेतल्याबद्दल आमच्या हितचिंतक मित्रांचे आभार...MPSC मधील सर्व स्तुत्य उपक्रमांचे @thempscupdate ने नेहमीच मोठ्या मनाने स्वागत केले आहे...फक्त आमच्या मित्रांनी स्वतःची विचारधारा पूर्णपणे जोपासावी, हीच ती माफक अपेक्षा..😊👍
The MPSC Update ©
Indian Polity MM.pdf
राज्यव्यवस्था रिविजन साठी अतिशय उपयुक्त
# राज्यसेवा पूर्व परीक्षेला जेमतेम 2 दिवस राहिलेत..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇

1. या शेवटच्या 2 दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )



2. सर्वात महत्वाचे या 2 दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..

# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ), 👉" 2 ओळखपत्रे" ( Id Proofs ) 👈 { या परिक्षेपासून अनिवार्य } , पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन) व रिफिल , Exam-Pad , पाण्याची बॉटल , ग्लुकोज ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.

# प्रत्येक ओळ्खपत्राच्या दोन झेरॉक्स प्रति सोबत घ्या..


3. GS & CSAT

# सर्वात महत्वाचे - GS ( पेपर क्र. 1 ) सोडवताना 2 राऊंड करायला हरकत नाही.. प्रश्नपत्रिकाची काठिण्यपातळी पाहूनच Attempt किती करायचा हे ठरवा..

सध्या राज्यासेवेची जाहिरात कमी जागेची असल्याने- माझ्यामते, GS मध्ये " कमीतकमी (Minimum ) 70 प्रश्न सोडवावेत..

# आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली Accuracy किती आहे यानुसार Attempt ठरवावा..

#CSAT ( पेपर क्र.2 ) यामध्ये 80 प्रश्न असले तरीही भरपूर जणांना या पेपरमध्ये वेळ अपुरा पडतो..अशावेळी अगोदरच पूर्णपणे अंदाजित नियोजन करणे आवश्यक आहे..

Decision-Making नंतर प्रथम उतारे की गणिते किंवा दोन्हीचा संयोग हे विद्यार्थी मित्रांनी स्वतः ठरवावे..

# स्वतःची Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..



4. परवा होणारी परीक्षा आणि क्रिकेटची तुलना केल्यास ही "वन डे मॅच " असून पूर्ण ओव्हर खेळून काढणे अतिशय महत्वाचे आहे..

शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..मी अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️



5. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..


सर्वाना @thempscupdate आणि नेस अकॅडमी तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐

साभार,

- मधुसूदन नि. र. प. आणि टीम नेस अकॅडमी

UPSC (नागरी सेवा) मुख्य- 2013 & 2015
MPSC (राज्यसेवा) मुख्य -2013,2014 ,2015 & 2017
इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर मुलाखत - 2015


http://telegram.me/thempscupdate
VIMP...👆👆👆 कोणतेही एक ओळखपत्र चालेल...☺️👍👍
#Polity आज राज्यसेवा पूर्व परीक्षेत @thempscupdate या आपल्या चॅनेल व नेस अकॅडमी क्लास नोट्स मध्ये 80% प्रश्नांची उत्तरे उपलब्ध आहेत...👇👇👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
केशवनंदा भारती & " Basic Structure"...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
कलम 39 संपुर्ण..👆( उपकलमे महत्वाची आहेत...😊)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
👆 👆राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे...(DPSP)
आयोगाने नेहमी विविध कलमांवर " जोड्या जुळवा/ 1 Liner " प्रश्न विचारले आहेत..
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
आंतरराज्य संबंध आणि Zonal Councils...👆
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
कलम - 351
Forwarded from MADHUSUDAN N R P
भारतीय संविधान आणि विधिमंडळ कामकाज....तुलनात्मक अभ्यास...👆