#Current युद्ध सराव
-----------------------------------
* युद्ध अभ्यास:- भारत आणि अमरिका
* मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया
* दोस्तकी :- भारत आणि कझाकिस्तान
* मलबार:- भारत , जपान आणि अमरिका
* उलाची प्रिझम:-द. कोरिया आणि अमरिका
* शाहीन व्ही :- चीन आणि पाकिस्तान
* सहयोग ही ओब्लेयोग:- भारत आणि द. कोरिया
* शक्ती :- भारत आणि फ्रान्स
* डेझर्ट ईगल:- भारत, ईरान आणि अमरिका
* लोमिती;-२:-भारत आणि सेशल्स
* इंद्र:- भारत आणि रशिया
* गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया
* सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ
* कोब्रा गोल्ड:- थायलंड भारत जपान आणि मलेशिया
* वरूण:- भारत आणि फ्रांस
* एकुकोरीन:- भारत आणि मालदीव
@thempscupdate

जीएसटीसाठी दराचे चार टप्पे ;-
---------------------------------------------
* नवीन वर्षात 1 एप्रिल 2017 पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करावायचा असल्याने जीएसटी परिषदेने दराचे चार टप्पे निश्चित केले
* जीवनावश्यक वस्तू आणि चैनीच्या वस्तुंसाठी संभाव्य जीएसटी दरासाठी 6 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 26 टक्के असे चार टप्पे असतील
* 2015-16 आधार वर्ष म्हणून गृहीत धरले जाणार असून त्यात दरवर्षी 14 टक्के वाढ करण्यात येईल.
* प्रत्येक राज्याला पाच वर्षे नुकसान भरपाई दिली जाणार असून जर राज्यांना कमी भरपाई मिळाली आणि त्यात नुकसान झाल्यास केंद्र सरकार ते नुकसान भरपाई करणार आहे
* मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जीएसटीसाठी मोठय़ा प्रमाणातील वस्तूंसाठी 17-18 टक्के कराचा दर ठेवण्याची शिफारस केली होती. तर कमी किंमतीच्या वस्तूंसाठी 12 टक्के आणि महागड्या कार, मद्य, पानमसाला व तंबाखू आदीसाठी 40 टक्के कर आकारण्याचे सुचविले होते. तसेच मौल्यवान धातूंसाठी 2 ते 6 टक्के करदराची शिफारस करण्यात आली होती.

Forwarded from MISSION IAS 2017
NCERT-Class-12-History-Part-3.pdf
11.7 MB
Forwarded from MISSION IAS 2017
NCERT-Class-12-History-Part-2.pdf
12.5 MB
शेंझोहू-11 :-
--------------
· 17 ऑक्टोबर 2016 रोजी चीनच्या 2 अंतराळवीरांनी अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. हे अंतराळवीर चीनच्या अवकाशातील प्रायोगिक स्पेस स्टेशनच्या जोडणीचे काम करणार आहेत. आणखी 6 वर्षांनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार्या या स्पेस स्टेशनच्या पूर्वतयारीसाठी हे अंतराळवीर 30 दिवस अवकाशात राहणार आहेत. या मोहिमेला शेंझोहू-11 असे आहे.
· अंतराळात माणूस पाठविण्याची ही चीनची सहावी वेळ आहे.
· शेंझोहू-11 या मोहिमेच्या 30 दिवसांच्या कालावधी दरम्यान अंतराळातील मानवी जीवनाच्या जटिल क्षमतांविषयी अभ्यास करण्यात येणार आहे.
· जियुक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून शेंझोहू-11 मोहिमेची सुरूवात झाली.
· सध्याची मोहीम चीनच्या आत्तापर्यंतच्या मानवी सहभाग असलेल्या मोहिमांपैकी सर्वाधिक काळाची आहे.
· या मोहिमेसाठी 49 वर्षीय जिंग हैपेंग आणि 37 वर्षीय चेन डाँग यांची निवड करण्यात आली होती. यापैकी जिंग यांना 2008 आणि 2012 अशा दोन अंतराळ मोहिमांचा अनुभव आहे. जिंग त्यांचा 50 वा वाढदिवस अंतराळातच साजरा करणार आहेत.
· चीन 2020 पर्यंत मंगळावर पोहचवायची योजना आखत आहे. यंदाच्या वर्षात चीनकडून 20 अंतराळ मोहिमा आखण्यात आल्या आहेत.
--------------------------------------

# विक्रीकर निरिक्षक पूर्व परीक्षा जाहिरात लवकरच येणार आहे...
180+ जागा असण्याची शक्यता...
# राज्यसेवा पूर्व परीक्षा एप्रिल मध्येच होण्याची शक्यता......😊🙏

MPSC Update:
MPSC Update” प्रथमच राज्यसेवा मुख्य परीक्षा GS-3 (HRD & HR)👆 प्रश्नपत्रिका ची उत्तरे 'संदर्भ व त्यातील पान क्रमांक' सहित आपल्या साठी घेऊन येत आहे.
याचा विद्यार्थ्यांना उत्तरतालिका बदल व भविष्यातील अभ्यासासाठी निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा बाळगतो....
कृपया, आपल्या प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स अथवा ई-मेल
mpscupdate4u@gmail.com) वर कळवा...
आधिक माहितीसाठी -
आमचे facebook page "MPSC Update"
Like व Share करा...
मित्रांनो, MPSC Update हे telegram चॅनेल join करण्यासाठी -
1. Telegram हे app डाउनलोड करा...
2. search 🔍 या बटण वर क्लिक करा आणि mpsc_update हा शब्द जसे च्या तसे type करा.
3. आमचा "2 फिश" हा लोगो असलेले MPSC Update हे टेलिग्राम चॅनेल JOIN करा...
राज्यसेवा मुख्य GS-3 उत्तरे संदर्भसूची पान क्रमांक सहीत...👇