फिनलंड - 2018 वैश्विक आनंदीपणा निर्देशांकात प्रथम स्थानी
संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या 156 देशांच्या ‘2018 वैश्विक आनंदीपणा निर्देशांक’ (Global Happiness Index) यामध्ये फिनलंड हा युरोपीय देश अग्रस्थानी आहे.
हा अहवाल आनंदीपणाची पातळी तपासणार्या उत्पन्न, आयुर्मान, सामाजिक आधार, स्वातंत्र्य, विश्वास आणि भ्रष्टाचार यांसारख्या घटकांवर आधारित आहे.
अहवालाच्या ठळक बाबी
क्रमवारीत शीर्ष 10 देशांमध्ये नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलॅंड्स, कॅनडा, न्यूझीलंड, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. अमेरिका 18 व्या स्थानी आहे.
क्रमवारीत भारत मागील वर्षाच्या 122 वरून घसरून 133 व्या क्रमांकावर आला आहे.
2008-2010 ते 2015-2015 या काळात आनंदीपणात झालेल्या बदलांच्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की, टोगो हा याबाबतीत सर्वाधिक प्रगती साधलेला देश आहे. 2015 सालच्या क्रमवारीत शेवटी असलेल्या टोगोने एकूणच क्रमवारीत 17 स्थानांनी वर झेप घेतली आहे. तर व्हेनेझुएला हा सर्वाधिक अपयशी देश आहे.
फिनलंड या अहवालात सर्वसाधारणपणे सर्वात आनंदी स्थलांतरित आणि सर्वात आनंदी स्थानिक लोकसंख्या अश्या दोन्ही क्रमवारीत अग्रस्थानी आहे,
अहवालात लठ्ठपणा, औषधी गोळी घेण्याचे वाढते प्रमाण आणि उदासीनता या तीन उदयोन्मुख आरोग्यविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अमेरिकेत या तीनही समस्या इतर देशांच्या तुलनेनी वेगाने वाढत आहे.
फिनलंड विषयी
हा सर्वात स्थिर व सुरक्षित देश आहे. 2015 साली हत्येचा दर एक लाखामागे केवळ 1.28% होता. देशाची एकूण लोकसंख्या 55 लक्ष आहे. संगठित गुन्हे तेथे नाहीत. पोलीस अधिक विश्वसनीय आणि सक्षम आहेत. देशात पोलीस आणि इंटरनेट सुरक्षा यांना जगात दुसर्या क्रमांकाची गणल्या जाते. नागरिकांचा राजकीय नेता, न्यायव्यवस्था आणि पोलीस व्यवस्थेवर विश्वास आहे. तेथे भ्रष्टाचार सर्वाधिक कमी आहे.
देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट आहे. तेथे कोणीही बेघर नाहीत. प्रत्येक नागरिकाला आर्थिक सुरक्षा, भत्त्यांसह अनेक अधिकार आणि सुविधा उपलब्ध आहेत.
स्थलांतरितांसाठी आणि निर्वासितांसाठी हा देश लोकप्रिय आहे. देशात 3 लाखांपर्यंत स्थलांतरित लोक आहेत. तेथे कमी दरात भाड्याने घरे उपलब्ध होतात. देशात दर चौ. किलोमीटरमध्ये जवळजवळ 18 लोक आहेत.
देशात निवडणुका सुयोग्य स्थितीत होतात. देशात सर्वाधिक वैयक्तिक व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तेथे वृत्तसंस्थांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.
संशोधन आणि प्रशिक्षण यावर मोठा खर्च केला जातो. त्यामुळे सर्वाधिक योग्य प्रतिभावंत तयार करणारा देश ठरला आहे. शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत, उच्च शिक्षणाची पातळीमध्ये जगात तिसर्या क्रमांकाचा देश आहे. व्यवसायासाठी हा यूरोपमधला तिसर्या क्रमांकाचा देश आहे.
स्त्री-पुरुष समानतेमध्ये हा जगातला पाचवा देश आहे. सर्वाधिक महिला आमदार/खासदार असलेल्या देशांमध्ये तिसरा देश आहे.
देशात जन्मदर सर्वाधिक कमी आहे, मात्र देशात आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. असे आढळून आले आहे की समृद्धी व संपन्नता असूनही लोकांमध्ये उदासीनता आहे.

# राष्ट्रीय
या ठिकाणी "रिचिंग द अनरिच्ड थ्रू सायन्स अँड टेक्नॉलॉजी" या विषयाखाली ‘2018 भारतीय विज्ञान काँग्रेस (ISC)’ भरविण्यात आली - इंफाळ.
या ठिकाणी 16-18 मार्च 2018 या काळात वार्षिक ‘कृषी उन्नती मेळावा’ याचे आयोजन करण्यात आले - नवी दिल्ली.
या राज्याने 15 मार्चला 12 वर्षाखालील मुलीवर बलात्कार प्रकरणी दोषीला मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करणारा विधेयक संमत केला - हरियाणा.
ग्रामीण भागात प्रत्येकी 2 मेगावॅट ऊर्जा निर्मितीची क्षमता असणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे जाळे उभे करण्याकरिता केंद्र शासन ही योजना तयार करीत आहे - किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान (KUSUM/कुसूम).
जनाग्रह सेंटर फोर सिटीजनशिप अँड डेमोक्रेसी (JCCD) च्या ‘2017 ASICS’ अनुसार, शहर प्रशासनाच्या गुणवत्तेच्या बाबतीत क्रमवारीत हे शहर अग्रस्थानी आहे - पुणे (महाराष्ट्र).
जागतिक बँकेच्या अहवालानुसार, संपूर्ण आशियात या देशात सर्वात उच्च मानक GST दर आहेत - भारत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘2018 वैश्विक आनंदीपणा निर्देशांक’मध्ये भारत या क्रमांकावर आहे - 133 वा.
राज्याला विशेष श्रेणीचा दर्जा देण्यास केंद्राने नकार दिल्यामुळे या पक्षाने NDA सरकारकडून आपला पाठिंबा काढून घेतला - आंध्र प्रदेश.
कोरापुटमधील या विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या अशांती स्थितीत कामकाज बंद केले - सेंट्रल यूनिवर्सिटी ऑफ ओडिशा.
# आंतरराष्ट्रीय
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘2018 वैश्विक आनंदीपणा निर्देशांक’मध्ये हा युरोपीय देश अग्रस्थानी आहे - फिनलंड.
कतारने संयुक्त राष्ट्रसंघाच्या या संघटनेला $ 50 दशलक्षचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली - संयुक्त राष्ट्रसंघ पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी मदत व कार्य संघटना (UNRWA).
या भारतीय चित्रपटाला 21 व्या मॉन्ट्रियल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवात ‘ग्रँड प्रिक्स डी मॉन्ट्रियल’ पुरस्कार प्राप्त झाला - 'हल्का'.
# क्रीडा
या खेळाडूला विस्डेन इंडिया अल्मनॅकचा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ किताब प्राप्त झाला - भारतीय फलंदाज कन्ननूर लोकेश राहुल.
या भारतीय महिला खेळाडूला विस्डेन इंडिया अल्मनॅकची ‘वुमन क्रिकेटर ऑफ द इयर’ किताब प्राप्त झाला - दीप्ती शर्मा.
भारताच्च्या या प्रथम महिला क्रिकेट खेळाडूला ‘विस्डेन हॉल ऑफ फेम’ मध्ये सामील करण्यात आले - शांता रंगास्वामी.
या चेस ग्रँडमास्टरने 33 व्या रिकजाविक ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले – भास्करन अधिबान.
# चर्चेत असलेली व्यक्ती
अँजेला मर्केल या देशाच्या नव्या चांसलर आहेत - जर्मनी.
या अभिनेत्याचे 14 मार्चला ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले - नरेंद्र झा.
या CIA च्या प्रथम महिला संचालक आहेत - जीना हास्पेल.
# महाराष्ट्र विशेष
या तारखेपासून संपूर्ण राज्यात प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे – 18 मार्च 2018.
# सामान्य ज्ञान
कोलकाता येथील भारतीय विज्ञान काँग्रेस महामंडळ (ISCA) याची या साली स्थापन करण्यात आले – सन 1914.
भारतात 1972 सालापासून कृषी उन्नती मेळाव्याचे आयोजन दरवर्षी ही संस्था करते - भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR).
संयुक्त राष्ट्रसंघ पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी मदत व कार्य संघटना (UNRWA) याची स्थापना या साली झाली - सन 1949.
या पश्चिम युरोप प्रदेशातल्या देशाची राजधानी बर्लिन शहर आहे - जर्मनी.
मॉन्ट्रियल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कॅनडाच्या क्युबेक प्रांतात मॉन्ट्रियल शहरामध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा महोत्सव आहे - बाल चित्रपट.
या दिनापासून भारतात GST लागू करण्यात आला आहे - 1 जुलै 2017.

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
The MPSC Update:
आजचा विषय- " भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था "
1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित बुध्दीमत्ता आणि चालू घडामोडी या 6 विषयांवर प्रत्येकी साधारणत: 15 प्रश्न व राज्यशास्त्र या विषयावर जवळपास 10 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न विचारले जातात.
2. म्हणजे राज्यशास्त्र या विषयात कमी वेळात जास्त मार्क्स घेता येतील...
Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..
I. "पंचायतराज"- 1 ते 2 प्रश्न...जुन्या प्रश्नपत्रिका पाहा...
II. "घटनादुरुस्ती" - 42, 44, 73, 74, 91, 95 यावर जास्त प्रश्न विचारलेत.. पण सगळ्या महत्वाच्या घट्नादुरुस्त्या पाहून घ्या..
III. "घट्नानिर्मिती प्रक्रिया आणि विविध समित्यांचे सदस्य" - 1 ते 2 प्रश्न
IV. " मूलभूत अधिकार, कर्तव्ये, & मार्गदर्शक तत्वे"- 2 प्रश्न
V. " विविध घटनात्मक संस्था आणि आयोग" - 1 प्रश्न ( e.g निवडणूक आयोग, CAG, AG, SC/ST Commission)
VI. "ऐतिहासिक न्यायनिर्णय ( Cases )" - 1 प्रश्न ( e.g बेरुबारी, केशवनंदा भारती etc.)
VII. "राजकीय यंत्रणा " आणि "न्यायमंडळ" - 3 ते 4 प्रश्न
( या मध्ये केंद्रसरकार, संसद, विधानसभा , केंद्र-राज्य संबंध, सुचिवरील प्रश्न { 7वी अनुसूची } इत्यादी.) या वर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात..
न्यायमंडळ (Judiciary) मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका आणि अधिकार यावर नेहमी प्रश्न विचारले जातात..
VIII. माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि विविध अध्यक्ष - 1 प्रश्न
( लक्ष्मीकांत मधील शेवटचे Charts पाहून घ्या.)
IX. जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्वाची कलमे-
अतिशय महत्वाचा स्रोत....सगळे प्रश्न पुन्हा पाहून घ्या..
वरील Strategy वापरल्यास आणि नीट नियोजन आणि Standard References वापरल्यास विजय तुमचा आहे...🙏🙏🙏
साभार,
मधुसूदन नि.र.प. ( महाजन )..
@thempscupdate
अधिक माहितीसाठी -
आमचे The MPSC UPDATE हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇
telegram.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

downloaded_file-66.pdf
184.5 KB
महिला व बालविकास अधिकारी ( CDPO) जाहिरात..👆👆
CDPO.pdf
58.6 KB
अभ्यासक्रम
निरिक्षक प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला बाल विकास अधिकारी / अधीक्षक / सांख्यिकी अधिकारी, गट - ब
निरिक्षक प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्यपध्दती अधिकारी / अधिव्याख्याता / जिल्हा महिला बाल विकास अधिकारी / अधीक्षक / सांख्यिकी अधिकारी, गट - ब
The MPSC Update ©
downloaded_file-66.pdf
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - 9 एप्रिल, 2018..
इंजिनिअरिंग आणि मेडिकल चे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाहीत..
अधिक माहितीसाठी (MPSC) आयोगाशी संपर्क साधावा..🙏

हे राज्य शासन आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘प्रादेशिक एकात्मिक बहू-धोके पूर्व सुचना प्रणाली’ सोबत कार्य करणार – ओडिशा.
राज्यातील बहुआयामी दारिद्र्याचा अंदाज घेण्यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर स्थानिक सर्वेक्षण करणारा हा पहिला राज्य आहे - आंध्रप्रदेश.
या भारतीय लघुपटाने लॉस एंजिल्समध्ये एका समारंभात सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा पुरस्कार जिंकला – शुन्याता.
नवी दिल्लीत या देशासोबत आपत्ती जोखिम शून्यकरण (DRR) या विषयावर पहिली कार्यशाळा आयोजित करण्यात आली - भारत-जापान.
# आंतरराष्ट्रीय
या दोन देशांच्या नौदलांचा पहिला 'गल्फ स्टार 1' युद्धाभ्यास चालवला जात आहे - संयुक्त अरब अमीरती आणि भारत.
या पत्रकारिता संस्थेच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचे आढळून आले - ऑर्ब मीडिया.
वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि लॉसन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी तयार केलेल्या त्रिमितीय-मुद्रित स्टेथोस्कोपला हे नाव देण्यात आले - ग्लिया मॉडेल.
या देशात लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी व जगातला सर्वात मोठा जीनोमिक्स प्रकल्प तयार करण्यासाठी केंब्रिज (ब्रिटन) स्थित ग्लोबल जीन कॉर्प (GGC) आणि न्यूयॉर्क (अमेरिका) स्थित रीगनेरोन जेनेटिक्स सेंटर यांच्यात भागीदारी करार झाला - भारत.
आंतरराष्ट्रीय आनंद दिवस 2018 चा हा विषय आहे - शेअर हॅप्पीनेस.
या बेट राष्ट्राने मुसलमान-विरोधी हिंसाचारानंतर 6 मार्च रोजी लागू केलेली देशातील ‘आणीबाणी’ स्थिती उठवली - श्रीलंका.
# क्रीडा
या देशाने भारत-श्रीलंका-बांग्लादेश टी-20 शृंखलेचा ‘निडास करंडक 2018’ जिंकला - भारत.
टी-20 मध्ये 7000 धावा काढणारा हा दहावा फलंदाज आहे - रोहित शर्मा (भारत).
या प्रादेशिक संघाने भारतातला ‘इराणी करंडक 2018’ जिंकला - विदर्भ.
या भारतीय महिला बॅडमिंटनपटूने अंडर-19 ‘इस्रायल जूनियर 2018’ स्पर्धा जिंकली - पूर्वा बर्वे.
अर्जेंटिनाच्या या टेनिसपटूने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररयाचा पराभव करत ‘2018 इंडियन वेल्स मास्टर्स’ स्पर्धा जिंकली - जुआन मार्टिन डेल पोत्रो.
ही महिला टेनिसपटू इंडियन वेल्सचे विजेतेपद जिंकणारी पहिली जपानी खेळाडू ठरली - नाओमी ओसाका.
आगामी ‘FIFA अंडर-20 विश्वचषक 2019’ स्पर्धेचे यजमानपद या देशाला मिळाले – पोलंड.
# चर्चेत असलेली व्यक्ती
रशियाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत या नेत्याला बहुमत मिळाले - व्लादिमिर पुतीन.
या चीनी मोबाइल निर्माता कंपनीने भारतीय बाजारपेठेतील ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून आमिर खानची नेमणूक केली - विवो.
चीनच्या पंतप्रधान पदासाठी ही व्यक्ती निवडून आली - ली केकियांग.
"स्नेक व्हिस्परर" म्हणून ओळखला जाणार्या मलेशियाच्या या व्यक्तीचा साप चावल्याने मृत्यू झाला - अबू जरिन हुसेन (33 वर्षीय).
# महाराष्ट्र विशेष
पंतप्रधानांनी या शहरातल्या सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राची कोनशिला उभारली - कोल्हापूर.
# सामान्य ज्ञान
या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिवस’ साजरा करतात - 20 मार्च.
रशियाच्या राष्ट्रपती पदावर सर्वाधिक काळ राहिलेल्या व्यक्तीचे हे नाव आहे - व्लादिमिर पुतीन.
रशियाची राजधानी हे शहर आहे – मॉस्को.
रशियाचे हे चलन आहे - रशियन रूबल.
या खेळाशी संबंधित झेड. आर. इराणी या खेळाडूच्या स्मृतीत भारतात इराणी करंडक ही स्पर्धा खेळली जाते - क्रिकेट.
सन 1974 मध्ये स्थापित बी.एन.पी. परिबास ओपन ही या खेळशी संबंधित आहे - टेनिस.

#science सामान्य विज्ञान #Strategy & Guidelines..👇
1. MPSC राज्यसेवा परीक्षेत या विषयावर 20 ते 25 प्रश्न आणि PSI/STI/ASO या परीक्षेत साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात.
2. साधारणतः विज्ञान विषयावरील प्रश्न दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या वापरावर ( Applied ) जास्त विचारले जातात..त्यामुळे पुस्तकातील संकल्पनेचा व्यवहारी वापरातील उदाहरणावर जास्त भर दयावा..
3. सर्वात जास्त प्रश्न जीवशास्त्रावर विचारले जातात..साधारणतः 10 ते 12 प्रश्न..त्यातील Micro Analysis केल्यास-
i. मानवी शरीरशास्त्र- 5 ते 7 प्रश्न ( 6 प्रमुख शरीरसंस्था)
ii. पोषणआहार - 1 ते 2 प्रश्न ( प्रोटीन, फॅट्स ई.)
4. रसायनशास्त्र ( Chemistry)- 4 ते 5 प्रश्न
i. दैनंदिन वापरातील साबण, औषधे, कापड, रबर, प्लास्टिक, काच, खते आणि स्फोटक - 2 ते 3 प्रश्न
ii. आम्ले, आम्लारी & महत्वाचे क्षार - 1 प्रश्न
iii. धातू, खनिजे, संयुगे ( Formulae) - 1 ते 2 प्रश्न
5. भौतिकशास्त्र - (4 ते 5 प्रश्न)- संकल्पनात्मक विषय
i. ध्वनी -1 ते 2 प्रश्न
ii. प्रकाश - 1 प्रश्न
iii. आधुनिक भौतिकशास्त्र- (Scoring Topic )- 1 ते 2 प्रश्न
किरणोत्सारी , चुम्बकीय तरंगे ई.
iv. इतर प्रकरणे - ( उष्णता, विद्युत, न्यूटनची नियमे, बल, ऊर्जा, कार्य, शक्ती ई.) - 1 ते 2 प्रश्न
अशा रीतीने प्रत्येक घटकातील काही ठराविक मात्र सोपे आणि Interesting घटक अभ्यासले तरी 50% गुण सहज मिळवता येतात..
साभार,
अधिक माहितीसाठी -
आमचे @thempscupdate हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇
t.me/thempscupdate

जागतिक भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात भारत 81 वा देश
ट्रान्सपरंसी इंटरनॅशनल संस्थेनी ‘सन 2017 चा जागतिक भ्रष्टाचार आकलन निर्देशांक’ प्रसिद्ध केला आहे. या यादीत भारताचा 81 वा क्रमांक लागतो.
या यादीत एकूण 180 देश आणि प्रदेशांना त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचाराच्या पातळीनुसार क्रमीत करण्यात आले आहे. हा निर्देशांक 0-100 यामध्ये देशांना मापतो, यामध्ये 0 म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट आणि 100 म्हणजे सर्वाधिक स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त.
ठळक बाबी
यादीत न्यूझीलँड आणि डेन्मार्क अनुक्रमे 89 आणि 88 या गुणांसह शीर्ष स्थानी आहेत.
सीरिया, दक्षिण सूदान आणि सोमालिया अनुक्रमे 14, 12 आणि 9 या गुणांसह यादीत तळाशी आहेत.
यादीत चीन 41 गुणांसह 77 व्या क्रमांकावर आहे. तसेच ब्राझील 96 व्या आणि रशिया 29 गुणांसह 135 व्या क्रमांकावर आहे.
मागील सहा वर्षांमध्ये, प्रत्येक 10 मधील 9 पत्रकारांना त्या देशांमध्ये मारण्यात आले आहे, ज्यांचे यादीत 45 वा त्याहून कमी गुण असलेले आहेत.
अहवालानुसार आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात काही देशांमध्ये पत्रकार, कार्यकर्ते, विरोधी पक्ष नेता आणि कायदा स्थापित करणारी संस्था या देखरेख संस्थांना धमकावण्यात येते, काही बाबतीत त्यांची हत्या देखील केली जाते.
या बाबतीत फिलिपिन्स, भारत आणि मालदीव हे सर्वाधिक खराब क्षेत्रिय अपराध्यांच्या श्रेणीत आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत हे तिन्ही देश सर्वात समोर आहेत. या देशांमध्ये वृत्तसंस्थेकडे मर्यादित स्वतंत्रता आहे आणि पत्रकारांच्या हत्येची प्रकरणेही येथे सर्वाधिक आहेत.
अहवालात भारत
अहवालात भारताला आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात भ्रष्टाचार आणि वृत्तसंस्था स्वतंत्रतेच्या बाबतीत "सर्वाधिक खराब अपराधी" असलेल्या देशाच्या श्रेणीत ठेवले आहे.
सन 2016 मध्ये भारत एकूण 176 देशांमध्ये 79 व्या क्रमांकावर होता. सन 2015 मध्ये भारत या यादीत 38 व्या क्रमांकावर होता.

GPS उपकरणांवर होणारा सायबर हल्ला रोखण्यासाठी नवीन अल्गोरिदम विकसित
शास्त्रज्ञांनी एक काल्पनिक अल्गोरिदम विकसित केले आहे, जे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS)-सक्षम उपकरणांवर वास्तविक वेळेत सायबर हल्ले शोधण्यास आणि ते टाळण्यास मदत करू शकणार.
अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेले अल्गोरिदम इलेक्ट्रिकल ग्रिड आणि अन्य GPS वर निर्भर असलेल्या तंत्रज्ञानावरील फसव्या GPS हल्ल्यांचा प्रभाव कमी करते.
व्यापक स्वरूपात, दुर्भावनायुक्त सायबर-आक्रमणकर्ते GPS संकेताचे प्रतिबिंब तयार करतात आणि ते काही काळासाठी प्रदर्शित करतात, जे चुकीची वेळ किंवा चुकीचे स्थान दर्शवतात. यामुळे लोक चुकीच्या ठिकाणी किंवा बेकायदेशीर माहितीचा त्रास सहन करू शकतात.
नवा अल्गोरिदम सेलफोन किंवा संगणकावर एका अॅपद्वारे सहजपणे लागू होऊ शकतो. हा अल्गोरिदम खोटे GPS संकेत ओळखण्यास आणि हल्ला रोखण्यास सक्षम आहे.
संशोधनाचे महत्त्व
अमेरिकेसारख्या देशात इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड GPS समर्थित प्रणालीवर आधारित आहे. त्यावर हल्ले रोखण्यासाठी हे अल्गोरिदम तयार करण्यात आले आहे.
शिवाय विचारार्थ असलेल्या वाहनचालकाविना GSP आधारित वाहनचालनाच्या संकल्पनेकडे वाटचाल करीत असताना, GPS अश्या हल्ल्यांपासून सुरक्षित करणे ही एक गरज ठरत आहे.

Forwarded from The MPSC Update ©
YouTube
Rajyaseva Pre Polity Analysis
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ ला सामोरे जाताना भारतीय राज्यशास्त्र या विषयाचे महत्व काय , प्रत्येक वर्षी त्याला किती मार्क्स चे गुणांकन आहे याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. ज्याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेची दिशा ठरवण्यासाठी नक्की होऊ शकतो.
तर…
तर…
Forwarded from The MPSC Update ©
# राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 👆👆👆2013 ते 2017 आणि " भारतीय राज्यव्यवस्था आणि संविधान "
Kindly Comment & Like d Video on Youtube empsckatta Channel after watching it..
@Thempscupdate
Kindly Comment & Like d Video on Youtube empsckatta Channel after watching it..
@Thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
YouTube
Rajyaseva Pre : Polity Strategy
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ ला सामोरे जाताना भारतीय राज्यशास्त्र या विषयातील कोणकोणते महत्वाचे घटक आहेत? कोणकोणत्या घटकांवर फोकस केला पाहिजे ? आणि नेमक वाचल काय पाहिजे या सर्व बाबींचा या व्हिडियो मध्ये समावेश करण्यात आलेला आहे , याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा…
Forwarded from The MPSC Update ©
# " भारतीय राज्यव्यवस्था आणि संविधान " स्ट्रॅटेजी व्हिडिओ भाग-2.👆👆
Kindly Comment & Like d Video on Youtube empsckatta Channel after watching it..
@Thempscupdate
Kindly Comment & Like d Video on Youtube empsckatta Channel after watching it..
@Thempscupdate
20-2018.pdf
196.2 KB
सहायक नगररचनाकार (गट -ब : राजपत्रित ) जाहिरात..👆👆, नगरविकास विभाग
Civil Engineering झालेल्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम संधी..!!
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - 9 एप्रिल, 2018
@thempscupdate
Civil Engineering झालेल्या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम संधी..!!
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - 9 एप्रिल, 2018
@thempscupdate
Assistant_Townplanner,_Townplanning.pdf
98.7 KB
Syllabus & Scheme of Exam