#CID PSI
Normalization of Scores👆 म्हणजे सगळ्यांचे स्कोर एकाच पातळीवर आणणे.
रेल्वे च्या परीक्षेत हि पद्धत वापरण्यात आली होती..
म्हणजे CID परीक्षा 3 Shift मध्ये झाली होती, त्यातील काही जणांना सोपे पेपर आले तर काही जणांना थोडे अवघड..त्यामुळे तुमचा स्कोर काढताना तुमच्या Shift चा जो कोणी topper असेल त्यानुसार स्कोर Compare केला जातो आणि Normalized Score काढला जातो..
#CID PSI चा Cutoff अंदाज व्यक्त करणे आता शक्य नाही..
त्यामुळे Cutoff विषयी कोणीही फोन अथवा Message करू नये, हि विनंती

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
भारतीय सर्वोच्च न्यायालय Vs अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
👆👆 सर्वोच्च न्यायालय...भारत आणि अमेरिका..
कैलास पर्वत आणि मानससरोवर हे चीनने गिळंकृत केलेल्या तिबेट प्रांतात येते. तिबेटला स्वायत्त प्रांताचा दर्जा देण्यात आलेला आहे. 8 जून ते 8 सप्टेंबर या काळामध्ये यात्रेकरुंच्या तुकड्या ही यात्रा पूर्ण करतील. सिक्किममधील नथु ला आणि उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून ही यात्रा करता येईल.
Forwarded from The MPSC Update ©