The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
केंद्र सरकारच्या 'राईट टू एज्युकेशन' कायद्याची अंमलबजावणी राज्यात 1 एप्रिल 2010 पासून सुरू झाली.

या कायदयातील कलम 23नुसार शिक्षक म्हणून नोकरी मिळण्याकरता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलं.

महाराष्ट्र सरकारनं 2013 साली सर्वप्रथम TETची परीक्षा घेतली. 2013 नंतर 2014, 2015 आणि 2017 अशी चार वर्षं ही परीक्षा घेण्यात आली.


2017साली राज्य सरकारनं शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी' (TAIT) ही परीक्षा घेतली.

TET पास झालेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येणार होती. 
Forwarded from The MPSC Update ©
मित्रांनो, आपले मित्र श्री.चिंतामण सर (API, ATS ), डॉ. अमोल(DDR) आणि डॉ. अतुल यादव बंधू
यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 चे सखोल विश्लेषण केले आहे...


सरांचा 2014 पासून प्रत्येक पूर्व परीक्षेत दोन्ही पेपर मिळून 200+ स्कोर आहे...

राज्यसेवा-2015 पेपर क्र.2 ( CSAT ) सर्व प्रश्नांची उत्तरे विश्लेषणासहित...👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Samvakya.wmv
146.9 MB
CID-PSI निरीक्षण चाचणी मार्गदर्शन वर्ग..

श्री. माधव शिंदे साहेब (ACP)
# CID PSI लेखी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी नक्की यावे..

मार्गदर्शन - श्री. माधव शिंदे साहेब सहायक पोलीस आयुक्त ( ACP)

पूर्व नावनोंदणी आवश्यक..

संपर्क - 9527556111 / 9209294195
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 265 षटकार ठोकले आहेत. त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडित काढला आहे. सचिनच्या नावावर 264 षटकार आहेत. तर युवराज सिंगच्या नावावर 251 आणि सौरव गांगुलीच्या नावावर 247 षटकारांची नोंद आहे. भारताकडून सर्वाधिक षठकार माजी कर्णधार धोनीच्या नावावर आहेत. धोनीने आतापर्यंत 338  षठकार लगावले आहेत. 
Forwarded from The MPSC Update ©
#CID PSI -

1. लेखी परीक्षेचे Scores. 👆वर अपलोड केले असून पुढील टप्पा " निरीक्षण चाचणी " असून त्यासाठी @Thempscupdate अनेक तज्ज्ञांची मदत घेणार असून त्याविषयी लवकरच विद्यार्थी मित्रांच्या आग्रहास्तव एक कार्यशाळा घेण्याचा विचार आहे..

2. अजून 80 मार्क्स ची परीक्षा शिल्लक असल्याने Cutoff अंदाज व्यक्त करणे योग्य होणार नाही..😊🙏

3. जास्तीतजास्त विद्यार्थी मित्रांना आपले @Thempscupdate चॅनेल जॉईन करून Score Screenshot पाठवायला सांगा जेणेकरून योग्य विद्यार्थी संख्येचा आम्हाला अंदाज घेता येईल.

साभार,

@Thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
CID-PSI निरीक्षण चाचणी मार्गदर्शन वर्ग..

श्री. माधव शिंदे साहेब (ACP)
👉बडोद्यात पहिल्यांदा मराठी साहित्य संमेलन भरलं होतं ते ऑक्टोबर 1909 मध्ये. बडोदे न्यायमंदिरासमोरच्या मोकळ्या मैदानात झालेल्या या सातव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल डॉ. कान्होबा रणछोडदास किर्तीकर होते. स्वागताध्यक्ष बॅरिस्टर संपतराव गायकवाड तर उद्घाटक सयाजीराव गायकवाड होते.

👉बडोद्यात दुसरं साहित्य संमेलन झालं ते नोव्हेंबर 1921मध्ये. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखालील हे संमेलन राजमहालाच्या प्रांगणात भरलं होतं. न. चिं. केळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वाद निर्माण झाला.

👉मग 1934 साली बडोद्यात तिसरं संमेलन झालं. या 20व्या संमेलनाचे अध्यक्ष होते ना. गो. चापेकर तर स्वागताध्यक्ष होते सेनाध्यक्ष जनरल नानासाहेब शिंदे.

न्यायमंदिर हॉलमध्ये झालेल्या या संमेलनात लष्करी परेडही झाली. त्यात पायदळ, घोडदळ आणि तोफखाना यांचा समावेश होता.

👉गुजरातच्या बडोदे शहरात गुरुवारी मोठ्या झोकात ग्रंथदिंडी काढण्यात आली. निमित्त होतं 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं.

सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख .
Forwarded from The MPSC Update ©
CID-PSI निरीक्षण चाचणी मार्गदर्शन वर्ग..

श्री. माधव शिंदे साहेब (ACP)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
आणीबाणी (राष्ट्रीय) Vs राष्ट्रपती राजवट....
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
भारताचे राष्ट्रपती...