The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
# MPSC : 15 फेब्रुवारी पर्यंत पुन्हा तारीख वाढवली..
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
गोलकनाथ वि. स्टेट ऑफ पंजाब....VIMP Case...👆👆

Zoom it to know more...
CSAT.pdf
2.5 MB
वा. ना. दांडेकर लिखित स्पर्धा परीक्षा बुद्धिमापन कसोटी + गणित हे पुस्तक अभ्यासून CSAT  मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवा..

ऑनलाइन खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा
👇👇
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व माझ्या मित्रांची सध्या काय मनस्थिती आहे याची जाणीव मला आहे....कारण खूप जवळून या सर्व गोष्टींचा अनुभव मी स्वतः घेतला आहे.... तुमच्या मनातील उद्रेक अनेक गोष्टीमधून बाहेर पडताना दिसत आहे आणि ते योग्य देखील आहे.... अनेक मुलांचे मला फोन येताय.... खूप अस्वस्थता त्यांच्या मनात आणि बोलण्यात जाणवत आहे... माझी सर्व परीक्षार्थींना एकच विनंती आहे प्लीज disturb होऊ नका.... बऱ्याच मुलांनी जागा कमी असल्याने राज्य सेवेचा अभ्यास करणंच सोडून दिलंय.... पण please आशावादी राहा.... आपल्याला एकच पोस्ट हवी आहे...त्याच गोष्टीचा सतत विचार करा आणि जीव तोडून अभ्यासाला लागा... मागील 4 ते 5 वर्षांचा अनुभव पाहता नेहमी पूर्व परीक्षा निकाला वेळी जागा वाढलेल्या दिसत आहेत.... त्यामुळे याही वर्षी जागा नक्की वाढतील अशी आशा बाळगून जोरदार तयारी ला लागा.... एक प्रामाणिकप्रणे विचार करा आपल्या हातात अभ्यास करणं सोडून दुसरा काही पर्याय आहे का.....???? जर आजच अभ्यास सोडला , तुम्ही पूर्व परीक्षा पास झाला नाही आणि अगदी शेवटी जागा वाढल्या तर.... शेवटच्या क्षणापर्यंत लढणे हे आपले काम आहे.... जरी या वर्षी नाही झालं selection परंतु तुमचा अभ्यास काही वाया जाणार नाही next exam ला त्याचा नक्की फायदा होईल... please concentrate on study.... ही एकच विनंती....

Regards
Bhushan Ahire
Deputy Collector
Topper of 2016
Forwarded from The MPSC Update © (BVRAO BHOSLE)
economics.pdf
3.5 MB
Forwarded from The MPSC Update © (BVRAO BHOSLE)
Forwarded from The MPSC Update © (BVRAO BHOSLE)
Forwarded from The MPSC Update © (BVRAO BHOSLE)
केंद्र सरकारच्या 'राईट टू एज्युकेशन' कायद्याची अंमलबजावणी राज्यात 1 एप्रिल 2010 पासून सुरू झाली.

या कायदयातील कलम 23नुसार शिक्षक म्हणून नोकरी मिळण्याकरता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलं.

महाराष्ट्र सरकारनं 2013 साली सर्वप्रथम TETची परीक्षा घेतली. 2013 नंतर 2014, 2015 आणि 2017 अशी चार वर्षं ही परीक्षा घेण्यात आली.


2017साली राज्य सरकारनं शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी' (TAIT) ही परीक्षा घेतली.

TET पास झालेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येणार होती. 
Forwarded from The MPSC Update ©
मित्रांनो, आपले मित्र श्री.चिंतामण सर (API, ATS ), डॉ. अमोल(DDR) आणि डॉ. अतुल यादव बंधू
यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 चे सखोल विश्लेषण केले आहे...


सरांचा 2014 पासून प्रत्येक पूर्व परीक्षेत दोन्ही पेपर मिळून 200+ स्कोर आहे...

राज्यसेवा-2015 पेपर क्र.2 ( CSAT ) सर्व प्रश्नांची उत्तरे विश्लेषणासहित...👇