Forwarded from The MPSC Update ©
#CID PSI चे Scores आणि Cutoff याविषयी @Thempscupdate ने अंदाज व्यक्त करावा , अशी अनेक विद्यार्थी-मित्रांची इच्छा आहे..
CID PSI परीक्षा दिलेल्या सर्वाना Score चा एक email आला असून त्यात सर्वात वर तुमचा Seat no. आणि Score असून त्याचा Screenshot @MadhusudanNRP 👈 या ऍड्रेस वर पाठवावा..
CID PSI परीक्षा दिलेल्या सर्वाना Score चा एक email आला असून त्यात सर्वात वर तुमचा Seat no. आणि Score असून त्याचा Screenshot @MadhusudanNRP 👈 या ऍड्रेस वर पाठवावा..
#CID PSI च्या परीक्षेचे आतापर्यंत 100+ विद्यार्थ्यांनी score Screenshot पाठवले असून उद्या आपण Top Scores अपलोड करू
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Basic Structure मध्ये कोणते मुद्दे समाविष्ट आहेत...?? 👆👆
Forwarded from The MPSC Update ©
YouTube
Rajyaseva Pre : Polity Strategy
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ ला सामोरे जाताना भारतीय राज्यशास्त्र या विषयातील कोणकोणते महत्वाचे घटक आहेत? कोणकोणत्या घटकांवर फोकस केला पाहिजे ? आणि नेमक वाचल काय पाहिजे या सर्व बाबींचा या व्हिडियो मध्ये समावेश करण्यात आलेला आहे , याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा…
Forwarded from The MPSC Update ©
# " भारतीय राज्यव्यवस्था आणि संविधान " स्ट्रॅटेजी व्हिडिओ भाग-2.👆👆
Kindly Comment & Like d Video on Youtube empsckatta Channel after watching it..
@Thempscupdate
Kindly Comment & Like d Video on Youtube empsckatta Channel after watching it..
@Thempscupdate