#PM Modi is live on Zee News...Watch it if possible..One to One Interview
मित्रांनो, आपले मित्र श्री.चिंतामण सर (API, ATS ), डॉ. अमोल(DDR) आणि डॉ. अतुल यादव बंधू
यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 चे सखोल विश्लेषण केले आहे...
सरांचा 2014 पासून प्रत्येक पूर्व परीक्षेत दोन्ही पेपर मिळून 200+ स्कोर आहे...
राज्यसेवा-2015 पेपर क्र.2 ( CSAT ) सर्व प्रश्नांची उत्तरे विश्लेषणासहित...👇

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
2015_CSAT_Simplified_Analysis.pdf.pdf
642.9 KB
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Rajya Sewa 2016 pre CSAT short.pdf
346.9 KB
BBC News हिंदी | दुनिया के टॉप 5 ख़ुफ़िया प्रमुखों में शामिल थे रॉ के जन्मदाता रामेश्वरनाथ काव - http://www.bbc.com/hindi/india-42733076?ocid=wshindi.chat-apps.in-app-msg.whatsapp.trial.link1_.auin
BBC News हिंदी
दुनिया के टॉप 5 ख़ुफ़िया प्रमुखों में शामिल थे रॉ के जन्मदाता रामेश्वरनाथ काव
काव को पता था कि पाकिस्तान किस दिन हमला करने वाला है. रॉ के पहले प्रमुख काव की 16वीं पुण्यतिथि के मौके पर रेहान फ़ज़ल की पेशकश.
🚩महत्वाची सूचना🚩
"प्रोफ़ाइल मध्ये काही बदल करावयाचा असल्यास उमेदवारांनी काय करायला पाहिजे".
नमस्कार,
जर तुम्हाला तुमच्या प्रोफाइल मध्ये काही बदल करावयाचा असेल तर आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी की, आयोगाला फोन करून कोणताच बदल करता येत नाही. तसेच बऱ्याच वेळा आयोगाने जो हेल्पलाईन नंबर दिला आहे,तो लागतच नाही.त्यामुळे आमच्या असे लक्षात आले आहे की,बऱ्याच उमेदवारांना आपल्या प्रोफाइल मध्ये बदल करता येत नाही.
यासाठी आयोगाने एक ई-मेल आयडी दिला आहे.त्यावरती तुम्हाला मेल पाठवायचा असतो.याची सर्वांनी नोंद घ्यावी.त्यासाठी आपण जो ई-मेल आयडी प्रोफाईल वर दिलेलाआहे. किंवा जो नवीन तयार केला आहे.त्या ई-मेल आयडी वरून तुम्हाला तो मेल करता येतो. खाली दिलेल्या ईमेल आयडी वरती माहिती पाठवून तुम्हाला त्यात बदल करता येतो.
Email-: mpsc.support@ mahaonline.gov.in
विषय-:
नाव-:
मोबाईल नंबर-:
आधार कार्ड नंबर-:
यूजर आयडी-:
ही वरील संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यात तुम्हाला जो बदल करायचा आहे.त्याची सविस्तर माहिती त्यात तुम्हाला द्यावी लागेल.
उदा. जर तुम्हाला ईमेल आयडी मध्ये बदल करायचा असेल तर त्यात तुम्हाला जूना ईमेल आयडी आणि नवीन ईमेल आयडी असे दोन्ही ईमेल आयडी त्यात लिहावे लागणार आहेत. असेच मोबाईल क्रमांकामध्ये सुद्धा बदल करण्यात येतो.आपली काही अडचन असली तरी आपन याप्रकारे सर्व माहिती भरून बदल करू शकता.
अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या प्रोफाइल मध्ये जो काही बदल करायचा तो करता येऊ शकतो. मेल पाठविल्या नंतर तुम्हाला TCS co. कढुन टिकिट नंबर येतो.