The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#STI Mains मध्ये ज्यांचा स्कोर कमी आला त्यांनी कृपया चर्चेमध्ये जास्त वेळ न घालवता आजपासून राज्यसेवा पूर्व चा अभ्यास पुन्हा जोमाने सुरू करावा..

अनेक Whatsapp आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये @Thempscupdate वर पोस्ट केलेल्या info नुसार वायफळ चर्चा होत आहेत..

अभ्यास सुरू ठेवा...."थांबला तो संपला "..☺️

फार सुंदर वाक्य आहे - " शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही "👇👇👇
#STI मुख्य - यापुढील अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे उत्तरतालिकेमधील अपेक्षित बदलासाठी निवेदने पाठवणे..

👉 अंतिम तारीख - 19 जानेवारी, 2018

Send Expected Changes @MadhusudanNRP with images of Questions & References ( only Standard References Such as PIB or Govt. Websites...कोणत्याही स्थानिक क्लास चे नोट्सचे फोटो पाठवू नयेत..!!!)
Proforma Harkaticha Namuna.pdf
Photo from Madhusudan N R P
#STI Mains : काही आक्षेप...

ज्यांना उत्तरे चूक वाटत असतील त्यांनी Standard References ( e.g वाळंबे , Wren & Martin , Pal & Suri, दत्त & सुंदरम,PIB, Govt. Websites etc.) यांचा संदर्भ देऊन आयोगाला निवेदने पाठवावीत..👇👇👇
👆WTO domestic support question
I am uploading images directly sent by members of our channel @Thempscupdate

Kindly verify it before sending to MPSC..
The MPSC Update ©
Photo
ह्या हरकतीच्या नमुन्यावर सविस्तर Explanation लिहून @MadhusudanNRP या address वर फोटो पाठवा..

योग्य वाटल्यास आम्ही @Thempscupdate वर अपलोड करू