#STI मुख्य कटऑफ विषयी काही "अंदाज" -
1. प्रथमतः हा उपलब्ध Data Analysis वरून काढलेला एक अंदाज आहे आणि तो MPSC अंतिम उत्तरतालिका ( Final Key) नंतर चूक पण ठरवू शकते.
2. एकूण महाराष्ट्रातील 4430 उमेदवारांनी #STI मुख्य परीक्षा दिली होती त्यातील जवळपास 250 उमेदवारांचे स्कोर @Thempscupdate कडे उपलब्ध आहेत. i.e ( 5% of total )
3. अंतिम उत्तरतालिकेमध्ये अजून बरीच पडझड होऊ शकते..☺️
4. @Thempscupdate म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही त्यामुळे आपला अंदाज
कितपत बरोबर येईल याविषयी मला पण शंका आहे.
5. 99% उमेदवारांनी (मुले & मुली) त्यांचे नाव, बैठक क्रमांक, आणि Category details पाठवले आणि जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे..
साभार,
- मधुसूदन नि. र. प.
@thempscupdate

#STI Mains कट ऑफ "अंदाज" :
(उपलब्ध माहितीनुसार & "अंतिम उत्तरतालिका" बदल हे लक्षात घेऊन फक्त General / Open Category चा Cutoff Predict करत आहोत..)..👇
OPEN : 126-130 : ( 91 जागा आहेत)
OPEN ( Female) : 115-120 ( 41 जागा आहेत )
टीप - STI Mains-2016 च्या निकालात आयोगाने OPEN Female मधील उच्च गुण ( High Score ) असलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण (Open) गटातून वगळले आहे..!
Ref : - Watch Sr. no. 37 & 55 in STI Mains-2016 Results
- मित्रांनो, माझ्यामते आयोगाचा Cutoff या पेक्षा 1-2 मार्क्स जास्त पण लागू शकतो ( Personal Opinion) पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..😊🙏
@Thempscupdate

#STI Mains मध्ये ज्यांचा स्कोर कमी आला त्यांनी कृपया चर्चेमध्ये जास्त वेळ न घालवता आजपासून राज्यसेवा पूर्व चा अभ्यास पुन्हा जोमाने सुरू करावा..
अनेक Whatsapp आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये @Thempscupdate वर पोस्ट केलेल्या info नुसार वायफळ चर्चा होत आहेत..
अभ्यास सुरू ठेवा...."थांबला तो संपला "..☺️
फार सुंदर वाक्य आहे - " शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही "👇👇👇

#STI मुख्य - यापुढील अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे उत्तरतालिकेमधील अपेक्षित बदलासाठी निवेदने पाठवणे..
👉 अंतिम तारीख - 19 जानेवारी, 2018
Send Expected Changes @MadhusudanNRP with images of Questions & References ( only Standard References Such as PIB or Govt. Websites...कोणत्याही स्थानिक क्लास चे नोट्सचे फोटो पाठवू नयेत..!!!)

#STI Mains : काही आक्षेप...
ज्यांना उत्तरे चूक वाटत असतील त्यांनी Standard References ( e.g वाळंबे , Wren & Martin , Pal & Suri, दत्त & सुंदरम,PIB, Govt. Websites etc.) यांचा संदर्भ देऊन आयोगाला निवेदने पाठवावीत..👇👇👇

I am uploading images directly sent by members of our channel @Thempscupdate
Kindly verify it before sending to MPSC..