The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
खालील Boxes मधील -
फक्त महाराष्ट आणि भारताची आकडेवारी वाचा...👇👇
#STI मुख्य परीक्षेसाठी सर्व सदस्यांना @Thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 💐💐💐
Forwarded from MADHUSUDAN N R P
# आपल्याकडे अशी पण बातमी आली आहे की सध्या क्लास 1 अधिकारी असलेल्या काही लोकांनी पुन्हा कालची STI मुख्य परीक्षा दिली आहे..

मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं..
Excise Sub Inspector Mains Results.👇👇👇
@Thempscupdate वरील सदस्यांचे Excise SI पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन...!!! 💐💐

# विवेक धांडे ( राज्यात दुसरा )

# धीरज सास्ते ( राज्यात तेरावा )

# केदार प्रमोद ( Rank - 44 )

# अनंत नाकाडे ( NT- D : पहिला )

# राहुल राऊळ (Raul ) - (DT-A : तिसरा )

# प्रवीण घाडगे - ( OBC, Rank-9 )

# श्रद्धा चिंचकर ( SBC Female, Rank 2)

# लक्ष्मण माटेकर - ( Open Sports, Rank 8 )

आपल्या चॅनेल वरील ज्यांची निवड झाली आहे त्यांनी @MadhusudanNRP या ऍड्रेस वर message करावा