Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Exam च्या अगोदर भरपूर मित्रांनी "संगणक / तंत्रज्ञान" या विषयासाठी कोणती पुस्तके वाचावीत..??? , असा प्रश्न विचारला होता
मी तेव्हापण आणि भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठी हेच सांगेल कि,
👉 " आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका " आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न पुन्हा व्यवस्तीथ पाहून घेतले तर 70% प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज मिळतील..
मी तेव्हापण आणि भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठी हेच सांगेल कि,
👉 " आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका " आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न पुन्हा व्यवस्तीथ पाहून घेतले तर 70% प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज मिळतील..
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
माहितीचा अधिकार - यशदा.pdf
1.9 MB
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
#STI Mains मध्ये राज्यशास्त्र या विषयावर जवळपास 10 प्रश्न विचारले जातात.
Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..
I. "पंचायतराज"- 1 ते 2 प्रश्न...जुन्या प्रश्नपत्रिका पाहा...
II. "घटनादुरुस्ती" - 42, 44, 73, 74, 91, 95 यावर जास्त प्रश्न विचारलेत.. पण सगळ्या महत्वाच्या घट्नादुरुस्त्या पाहून घ्या..
III. "घट्नानिर्मिती प्रक्रिया आणि विविध समित्यांचे सदस्य" - 1 ते 2 प्रश्न
IV. " मूलभूत अधिकार, कर्तव्ये, & मार्गदर्शक तत्वे"- 2 प्रश्न
V. " विविध घटनात्मक संस्था आणि आयोग" - 1 प्रश्न ( e.g निवडणूक आयोग, CAG, AG, SC/ST Commission)
VI. "ऐतिहासिक न्यायनिर्णय ( Cases )" - 1 प्रश्न ( e.g बेरुबारी, केशवनंदा भारती etc.)
VII. "राजकीय यंत्रणा " आणि "न्यायमंडळ" - 3 ते 4 प्रश्न
( या मध्ये केंद्रसरकार, संसद, विधानसभा , केंद्र-राज्य संबंध, सुचिवरील प्रश्न { 7वी अनुसूची } इत्यादी.) या वर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात..
न्यायमंडळ (Judiciary) मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका आणि अधिकार यावर नेहमी प्रश्न विचारले जातात..
VIII. माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि विविध अध्यक्ष - 1 प्रश्न
( लक्ष्मीकांत मधील शेवटचे Charts पाहून घ्या.)
IX. जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्वाची कलमे-
अतिशय महत्वाचा स्रोत....सगळे प्रश्न पुन्हा पाहून घ्या..
वरील Strategy वापरल्यास आणि नीट नियोजन आणि Standard References वापरल्यास विजय तुमचा आहे...🙏🙏🙏
साभार,
मधुसूदन नि.र.प. ( महाजन )..
@thempscupdate
अधिक माहितीसाठी -
आमचे The MPSC UPDATE हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇
telegram.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

TAX ASSISTANT MAIN 2017.pdf
1 MB
टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिका
TAX ASSISTANT MAIN -2017 first key.pdf
592.9 KB
टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा- प्रथम उत्तरतालिका
The MPSC Update © pinned «"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले MPSC UPDATE चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे... राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच…»
Forwarded from The MPSC Update ©
#ASO मुख्य कटऑफ विषयी काही "अंदाज" -
1. प्रथमतः हा उपलब्ध Data Analysis वरून काढलेला एक अंदाज आहे आणि तो MPSC अंतिम उत्तरतालिका ( Final Key) नंतर चूक पण ठरवू शकते.
2. एकूण महाराष्ट्रातील 2176 उमेदवारांनी ASO मुख्य परीक्षा दिली होती त्यातील जवळपास 180 ते 200 उमेदवारांचे स्कोर @Thempscupdate उपलब्ध आहेत. i.e ( 10% of total )
3. अंतिम उत्तरतालिकेमध्ये अजून बरीच पडझड होऊ शकते..☺️
4. @Thempscupdate म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही त्यामुळे आपला अंदाज
कितपत बरोबर येईल याविषयी मला पण शंका आहे.
5. 99% उमेदवारांनी (मुले & मुली) त्यांचे नाव, बैठक क्रमांक, आणि Category details पाठवले आणि जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे..
साभार,
- मधुसूदन नि. र. प.
http://telegram.me/thempscupdate
1. प्रथमतः हा उपलब्ध Data Analysis वरून काढलेला एक अंदाज आहे आणि तो MPSC अंतिम उत्तरतालिका ( Final Key) नंतर चूक पण ठरवू शकते.
2. एकूण महाराष्ट्रातील 2176 उमेदवारांनी ASO मुख्य परीक्षा दिली होती त्यातील जवळपास 180 ते 200 उमेदवारांचे स्कोर @Thempscupdate उपलब्ध आहेत. i.e ( 10% of total )
3. अंतिम उत्तरतालिकेमध्ये अजून बरीच पडझड होऊ शकते..☺️
4. @Thempscupdate म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही त्यामुळे आपला अंदाज
कितपत बरोबर येईल याविषयी मला पण शंका आहे.
5. 99% उमेदवारांनी (मुले & मुली) त्यांचे नाव, बैठक क्रमांक, आणि Category details पाठवले आणि जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे..
साभार,
- मधुसूदन नि. र. प.
http://telegram.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
# कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अंदाजित Cutoff सांगण्यासाठीची एकमेव पद्धत-
@Thempscupdate ने 15 डिसेंबर रोजी #ASO मुख्य परिक्षेबाबत -
नाव, स्कोर, Category आणि बैठक क्रमांक उपलब्ध माहितीवर Data Collection करून त्याचे Category wise Analysis करून #ASO मुख्य परीक्षेचा अंदाजित Cutoff प्रसिद्ध केला होता..
आपल्या या पद्धतीचे empsckatta या टेलिग्राम चॅनेलने दखल घेतल्याबद्दल व त्याची अंमलबजावणी केल्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो..👇👇👇

उद्या होणाऱ्या #STI मुख्य परीक्षेसाठी सर्व सदस्यांना @Thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 💐💐💐