मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीची फी भरता येत नाही, किंवा संदर्भग्रंथ नाही, म्हणून कोणाच्या प्रगतीसाठी जर अडथळा येत असेल तर त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. कष्ट करणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे या भावनेने हे टेलिग्राम चॅनेल चालू केले आहे...
मराठवाड्यातील काही गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुरु केलेले ह्या आपल्या @Thempscupdate चॅनेल ला राहुरी, कोल्हापूर , पुणे, नागपूर , यवतमाळ, इ. महाराष्ट्रातील अशा इतर अनेक शहरातून उत्तम प्रतिसाद मिळाला..
अनेक विद्यार्थी मित्रांचे फोन / messages चे आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो...वेळेअभावी काही गोष्टी शक्य होत नाहीत..आपल्या चॅनेलचा कोणत्याही Academy सोबत प्रत्यक्ष संबंध नसून पुण्यातील प्रत्येक नामवंत कोचिंग क्लासेस मध्ये आपले अनेक मित्र शिकवत आहेत..त्यामुळे 7 दिवस मोफत क्लास करूनच तुम्ही त्यात प्रवेश घ्यावा, हि विनंती..
@Thempscupdate चा कोणत्याही Academy सोबत संबंध नसून अपप्रचार थांबवावा ,हि विनंती
साभार,
http://telegram.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
MPSC Update ( with 2 fish logo ) हे आपले एकमेव अधिकृत Facebook Page आहे...
https://www.facebook.com/MPSC-Update-348410325495797/

राज्य कर निरीक्षक पदी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन..💐💐
@Thempscupdate सदस्यांमधील काही यशस्वी विद्यार्थी-
1. विवेक गुंड - Rank 36
2. सतीश पाटील - Rank 62
आपल्या चॅनेल वरील अनेक सदस्यांची STI पदी निवड झाली आहे..
यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले नाव आणि रँक @MadhusudanNRP या address वर पाठवावेत..

Forwarded from The MPSC Update ©
Till now, Top Scores ( Paper wise )
Paper-1 : 88
Paper-2 : 73
Paper-1 : 88
Paper-2 : 73
#ASO मुख्य कटऑफ विषयी काही "अंदाज" -
1. प्रथमतः हा उपलब्ध Data Analysis वरून काढलेला एक अंदाज आहे आणि तो MPSC अंतिम उत्तरतालिका ( Final Key) नंतर चूक पण ठरवू शकते.
2. एकूण महाराष्ट्रातील 2176 उमेदवारांनी ASO मुख्य परीक्षा दिली होती त्यातील जवळपास 180 ते 200 उमेदवारांचे स्कोर @Thempscupdate उपलब्ध आहेत. i.e ( 10% of total )
3. अंतिम उत्तरतालिकेमध्ये अजून बरीच पडझड होऊ शकते..☺️
4. @Thempscupdate म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही त्यामुळे आपला अंदाज
कितपत बरोबर येईल याविषयी मला पण शंका आहे.
5. 99% उमेदवारांनी (मुले & मुली) त्यांचे नाव, बैठक क्रमांक, आणि Category details पाठवले आणि जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे..
साभार,
- मधुसूदन नि. र. प.
http://telegram.me/thempscupdate
1. प्रथमतः हा उपलब्ध Data Analysis वरून काढलेला एक अंदाज आहे आणि तो MPSC अंतिम उत्तरतालिका ( Final Key) नंतर चूक पण ठरवू शकते.
2. एकूण महाराष्ट्रातील 2176 उमेदवारांनी ASO मुख्य परीक्षा दिली होती त्यातील जवळपास 180 ते 200 उमेदवारांचे स्कोर @Thempscupdate उपलब्ध आहेत. i.e ( 10% of total )
3. अंतिम उत्तरतालिकेमध्ये अजून बरीच पडझड होऊ शकते..☺️
4. @Thempscupdate म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही त्यामुळे आपला अंदाज
कितपत बरोबर येईल याविषयी मला पण शंका आहे.
5. 99% उमेदवारांनी (मुले & मुली) त्यांचे नाव, बैठक क्रमांक, आणि Category details पाठवले आणि जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे..
साभार,
- मधुसूदन नि. र. प.
http://telegram.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
#ASO मुख्य कट ऑफ "अंदाज" (उपलब्ध माहितीनुसार & अंतिम उत्तरतालिका बदल हे लक्षात घेऊन )👇
OPEN : 145-150 : (फक्त 35 जागा आहेत)
OPEN ( Female) : 135-145 👉 ( फक्त 16 जागा आहेत )
टीप - काल लागलेल्या STI मुख्य च्या निकालात आयोगाने OPEN Female मधील उच्च गुण ( High Score ) असलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण (Open) गटातून वगळले आहे..!
Ref : - Watch Sr. no. 37 & 55 in STI Mains Results
- हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..🙏
@Thempscupdate

#ASO मुख्य - यापुढील अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे उत्तरतालिकेमधील अपेक्षित बदलासाठी निवेदने पाठवणे..
👉 अंतिम तारीख - 19 डिसेंबर, 2017
Send Expected Changes @MadhusudanNRP with images of Questions & References

One of Our MPSC Aspirant & My Beloved friend has designed Swacchh Bharat App..
Check out to know more..☺️👇
Check out to know more..☺️👇