Forwarded from Mpsc Tayari
maharashtra times_17.10.2016.pdf
12.7 MB
महाराष्ट्र टाईम्स (17 ऑक्टोबर 2016)
MADHUSUDAN N R P (MAHAJAN):
मित्रांनो, आज पुणे मध्ये मोर्चा असून...कृपया दुपारी 1 पर्यंत अडमिंन मंडळींनी एकही पोस्ट टाकू नये...हि विनंती...😊🙏

मित्रानो आपल्या सर्वांना एक विनम्र आवाहन
मोर्चामध्ये सामील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या @mpsc_update टेलिग्राम चॅनेलची माहिती द्या....
त्यांना चॅनेल आवर्जून जॉईन करून द्या..
जॉईन करा @mpsc_update

वरील इन्फोग्राफिक्स आपल्याला आवडले काय?
होय – 295
👍👍👍👍👍👍👍 93%
नाही – 21
▫️ 7%
👥 316 people voted so far.
होय – 295
👍👍👍👍👍👍👍 93%
नाही – 21
▫️ 7%
👥 316 people voted so far.
#Health #Current
हंटा व्हायरस हा उंदराच्या मल-मूत्रापासून पसरणारा आजार आहे. तसेच हवेतूनही हा व्हायरस पसरू शकतो. या व्हायरसवर लस अजूनही उपलब्ध नाही.
सामान्य दिसणारा ताप, खोकला, श्वसनासाठी येणारा त्रास. हंटा व्हायरसची प्रमुख लक्षणं आहेत. मुंबईत आत्तापर्यंत हंटा व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. फार कमी लोकांना होत असला तरी हा जीवघेणा असू शकतो
काय आहे हंटा व्हायरस ?
हंटा व्हायरस हा फुफ्फुसाचा आजार
प्राण्यांच्या मल-मूत्रापासून हा व्हायरस पसरतो
हंटा व्हायरसचं इन्फेक्शन खूप कमी लोकांना होतं
या व्हायरसची लागण झाल्यास मृत्यू होण्याची शक्यता
ताप, खोकला, श्वसनास त्रास ही हंटा व्हायरसची लक्षणं
अंगदुखी, उलटी होणं आणि थंडी वाजते
हंटा व्हायरस हवेतूनही पसरतो

👆🏻👆🏻वरील Video 🎥ABP news चा ...आजच्या आपल्या मोर्चाचा आहे...👏🏻👏🏻....fr those ppl who don't know abt morcha...