The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
अभ्यास समित्या : पंचायत राज
rtiact-marathi.pdf
# ASO मुख्य परीक्षेसाठी काही सराव चाचण्या (Test Series) अपलोड करत आहे..

आयोगाच्या वेळेप्रमाणे शांत वातावरणात सोडवा...👇
Emailing MARATHI & ENGLISH 002.pdf
Emailing GS PAPER 002.pdf
सौजन्य- नेस अकॅडमी , पुणे..👆
# दुपारी 12 वाजता पेपर-1 आणि दुपारी चार वाजता पेपर-2 Answekey अपलोड करू..
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Madhusudan N R P :

"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले MPSC UPDATE चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे...

PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...

📝 Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..

त्यासाठी या लिंक ला क्लिक करा.....👇

telegram.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
MPSC Update ( with 2 fish logo ) हे आपले एकमेव अधिकृत Facebook Page आहे...

https://www.facebook.com/MPSC-Update-348410325495797/
The MPSC Update © pinned «Madhusudan N R P : "Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले MPSC UPDATE चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे... PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे…»
Emailing GS PAPER 002 ANS KEY.pdf
ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी घाबरायचं काम नाही...टेस्ट सिरीज कमी मार्क्स असणाऱ्या अनेक विद्यार्थी-मित्रांचा स्कोर MPSC च्या फायनल एक्साम मध्ये चांगला येतो...

त्यामुळे शिकत राहावे, संघर्ष करावा आणि पुढे जात राहावे..
Photo from मधुसूदन नि. र. प.