The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
अभ्यासासाठी भरपूर शुभेच्छा...!!! 💐
The MPSC Update ©
Make a Studyplan of 100 days Starting from Today Onwards.. & Revision Plan of 40 days
# प्रत्येक विषयासाठी 15 ते 20 दिवस द्यायचे.

# दररोज कमीतकमी 1 तास Current Affairs आणि 2 तास - CSAT.

# असे कमीतकमी 8 तास आणि Maximum जितका शक्य आहे तेवढा अभ्यास करावा लागेल...
काल हार्दिक पटेलने कलम 31 (C) आणि कलम 46 द्वारे पटेलांना आरक्षण मागितले...त्याविषयी....👇
तामिळनाडू राज्यात 76 व्या घट्नादुरुस्तीद्वारे 69% ( 50% पेक्षा जास्त ) आरक्षण दिले गेले...आणि न्यायिक पुनर्विलोकन (Judicial Review) करता येऊ नये म्हणून त्याचा समावेश नव्या अनुसूचित करण्यात आला..
ASO मुख्य परीक्षेसाठी महत्वाचे Charts...👆👇