The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीची फी भरता येत नाही, किंवा संदर्भग्रंथ नाही, म्हणून कोणाच्या प्रगतीसाठी जर अडथळा येत असेल तर त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. कष्ट करणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे या भावनेने हे टेलिग्राम चॅनेल चालू केले आहे...

मराठवाड्यातील काही गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुरु केलेले ह्या आपल्या @Thempscupdate चॅनेल ला राहुरी, कोल्हापूर , पुणे, नागपूर , यवतमाळ, इ. महाराष्ट्रातील अशा इतर अनेक शहरातून उत्तम प्रतिसाद मिळाला..

अनेक विद्यार्थी मित्रांचे फोन / messages चे आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो...वेळेअभावी काही गोष्टी शक्य होत नाहीत..आपल्या चॅनेलचा कोणत्याही Academy सोबत प्रत्यक्ष संबंध नसून पुण्यातील प्रत्येक नामवंत कोचिंग क्लासेस मध्ये आपले अनेक मित्र शिकवत आहेत..त्यामुळे 7 दिवस मोफत क्लास करूनच तुम्ही त्यात प्रवेश घ्यावा, हि विनंती..

आजपासून ASO मुख्य परिक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या काही शंका असल्यास विषयानुसार आपण खालील Address वर आमच्या Administrators सोबत संपर्क साधावा..👇👇👇

भारतीय राज्यव्यवस्था ( Indian Polity ) - @MadhusudanNRP / 9209294195

महाराष्ट्राचा भूगोल & माहितीचा अधिकार - @ErDivya

मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह - @vishalsutar - 9112127273

इंग्रजी विषयासाठी अनुभवी व समर्पित व्यक्ती आम्ही शोधात आहोत जो कोणताही Commercial हेतू न ठेवता वेळात वेळ काढून विद्यार्थी-मित्रांच्या प्रश्नांचे समाधान करू शकेल..

साभार,

http://telegram.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीची फी भरता येत नाही, किंवा संदर्भग्रंथ नाही, म्हणून कोणाच्या प्रगतीसाठी जर अडथळा येत असेल तर त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. कष्ट करणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे या भावनेने हे टेलिग्राम चॅनेल चालू केले आहे...…»
14 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी..👆
परकीय व्यापार धोरण : 2015-20
👇👇 VERB ( ADVANCE ) 👇👇