The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
The MPSC Update:
आजचा विषय- " भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था "

1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित बुध्दीमत्ता आणि चालू घडामोडी या 6 विषयांवर प्रत्येकी साधारणत: 15 प्रश्न व राज्यशास्त्र या विषयावर जवळपास 10 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न विचारले जातात.

2. म्हणजे राज्यशास्त्र या विषयात कमी वेळात जास्त मार्क्स घेता येतील...
Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..

I. "पंचायतराज"- 1 ते 2 प्रश्न...जुन्या प्रश्नपत्रिका पाहा...

II. "घटनादुरुस्ती" - 42, 44, 73, 74, 91, 95 यावर जास्त प्रश्न विचारलेत.. पण सगळ्या महत्वाच्या घट्नादुरुस्त्या पाहून घ्या..

III. "घट्नानिर्मिती प्रक्रिया आणि विविध समित्यांचे सदस्य" - 1 ते 2 प्रश्न

IV. " मूलभूत अधिकार, कर्तव्ये, & मार्गदर्शक तत्वे"- 2 प्रश्न

V. " विविध घटनात्मक संस्था आणि आयोग" - 1 प्रश्न ( e.g निवडणूक आयोग, CAG, AG, SC/ST Commission)

VI. "ऐतिहासिक न्यायनिर्णय ( Cases )" - 1 प्रश्न ( e.g बेरुबारी, केशवनंदा भारती etc.)

VII. "राजकीय यंत्रणा " आणि "न्यायमंडळ" - 3 ते 4 प्रश्न
( या मध्ये केंद्रसरकार, संसद, विधानसभा , केंद्र-राज्य संबंध, सुचिवरील प्रश्न { 7वी अनुसूची } इत्यादी.) या वर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात..
न्यायमंडळ (Judiciary) मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका आणि अधिकार यावर नेहमी प्रश्न विचारले जातात..

VIII. माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि विविध अध्यक्ष - 1 प्रश्न
( लक्ष्मीकांत मधील शेवटचे Charts पाहून घ्या.)

IX. जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्वाची कलमे-
अतिशय महत्वाचा स्रोत....सगळे प्रश्न पुन्हा पाहून घ्या..

वरील Strategy वापरल्यास आणि नीट नियोजन आणि Standard References वापरल्यास विजय तुमचा आहे...🙏🙏🙏

साभार,

मधुसूदन नि.र.प. ( महाजन )..

@thempscupdate

अधिक माहितीसाठी -

आमचे The MPSC UPDATE हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇

telegram.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «The MPSC Update: आजचा विषय- " भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था " 1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित बुध्दीमत्ता आणि चालू घडामोडी या 6 विषयांवर प्रत्येकी साधारणत: 15 प्रश्न व राज्यशास्त्र…»
ASO मुख्य साठी महत्वाचे प्रश्न आणि मुद्दे आजपासून पुन्हा पाहू...👇👇👇
माहितीचा अधिकार - यशदा.pdf
1.9 MB
#Combined #Mains #RTI : वरील नोट्स वाचल्यानंतर #FastRevision #Notes

t.me/thempscupdate
👆👆👆 माहिती अधिकार - PSI मुख्य परिक्षेतील जवळपास सगळे प्रश्न या पुस्तकात Cover होत आहेत...