The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
♨️🚂 भारतीय रेल्वेने आपल्या पहिल्या 'स्वर्ण' ट्रेनचे अनावरण केले 🚂♨️

▪️देशातली पहिली 'स्वर्ण' ट्रेन -

✓भारतीय रेल्वेने 6 नोव्हेंबर 2017 रोजी आपल्या पहिल्या गोल्ड स्टैंडर्ड म्हटल्या जाणार्‍या 'स्वर्ण' ट्रेनचे अनावरण केले आहे. याचे नवी दिल्ली-काठगोदाम शताब्दी एक्सप्रेस असे नाव आहे.

✓रेल्वे मंत्रालयाद्वारा राजधानी व शताब्दी यांच्या समवेत प्रीमियम ट्रेनला पुनर्संरचित करण्यासाठी सुरू केलेल्या 'स्वर्ण प्रकल्प' च्या अंतर्गत ही ट्रेन तयार करण्यात आली.

▪️सवर्ण ट्रेनची वैशिष्ट्ये -

✓ स्वर्ण ट्रेनमध्ये CCTV आणि रेल्वे पोलीसांची सुरक्षा तसेच स्वच्छतेसह ट्रोलीने पदार्थांचा पुरवठा करणे, कर्मचार्‍यांचे नवे परिधान, स्वयंचलित दरवाजे अश्या बाबींवर विशेष लक्ष दिले गेले आहे.

✓ट्रेनमध्ये प्रवाश्यांना चित्रपट, मालिका, संगीत अश्या मनोरंजनाच्या सुविधा तसेच वाय-फाय हॉटस्पॉट्स उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मनेका गांधी केस...VIMP...For ASO Mains...👇
👇👇 SUBJECT VERB AGREEMENT 👇👇
👇👇 CONDITIONAL SENTENCE 👇👇