#News_Update
महाराष्ट्र सरकार आणि चायना रेल्वे रोलींग स्टॉक कॉर्पोरेशन(सीआरआरसी) यांच्यात करार; चीन करणार १५०० कोटींची गुंतवणूक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुरमध्ये होणार मेट्रोचे कोच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लवकरच कल्याण ठाण्यातही मेट्रो- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईत १७० किलो मीटर मेट्रो रेल्वेचे नेटवर्क तयार करू; ८० लाख लोक प्रवास करू शकतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संयुक्त राष्ट्र पर्यावरण संघाच्या तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्रीय तज्ज्ञांच्या कृती समितीवर पुण्यातील आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र शेंडे यांची ज्येष्ठ सल्लागार पदावर नियुक्ती

गोवाः भारत-रशिया यांच्यात १६ करारांवर स्वाक्षऱ्या. दहशतवादाविरोधातही दोन्ही देश एकत्र
ब्रिक्स शिखर परिषदेत भारत-रशिया यांच्यात पायाभूत सुविधा, रेल्वे, केए २२६ टी हेलिकॉप्टर्सचे संयुक्त उत्पादन या करारावर स्वाक्षऱ्या.
ब्रिक्स शिखर परिषदेत भारत आणि रशिया यांच्यात उर्जा, ट्रॅफीक आणि स्मार्ट सिटी करारावर स्वाक्षऱ्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्ड क्रमांकाची नोंदणी सक्तीने करण्याची अट शिथिल झाली आहे. विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नाही म्हणून त्याचा परीक्षेचा अर्ज भरायचा राहिला, असे प्रकार होऊ नयेत म्हणून मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आधार कार्ड नसणाऱ्या विद्यार्थ्याला निकालापर्यंत कार्ड काढण्याचे लेखी निवेदन मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांकडे देऊन अर्ज भरता येईल.

Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰
Iq Que.👇
अ) अलीकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. मंजुळा चेल्लूर यांची नियुक्ती झाली.
ब) त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या 40व्या मुख्य न्यायाधीश ठरल्या.वरीलपैकी योग्य विधान निवडा.
(1) केवळ अ बरोबर ✅
(2) केवळ ब बरोबर
(3) अ व ब दोन्ही बरोबर
(4) यापैकी नाही
Explanation:👇
✏उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी मंजुळा चेल्लूर यांची नियुक्ती.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.जे. वाघेला सेवानिवृत्त झाल्यावर लगेच या पदावर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई हायकोर्टाच्या 150 वर्षांच्या इतिहासातील त्या दुस-या महिला मुख्य न्यायाधीश राहणार आहेत. विधी व न्याय मंत्रालयाने 10 ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर यांची बदली मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आल्याचे जाहीर केले. न्या. चेल्लूर या मुंबई उच्च न्यायालयाच्या 41 व्या मुख्य न्यायाधीश असतील. त्यांच्यापूर्वी 1994 मध्ये निवृत्त न्या. सुजाता मनोहर यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषविले होते.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
Join us @ChaluGhadamodi