Exam च्या अगोदर भरपूर मित्रांनी "संगणक / तंत्रज्ञान" या विषयासाठी कोणती पुस्तके वाचावीत..??? , असा प्रश्न विचारला होता
मी तेव्हापण आणि भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठी हेच सांगेल कि,
👉 " आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका " आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न पुन्हा व्यवस्थीत पाहून घेतले तर 70% प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज मिळतील..

On a lighter note, " So Sorry " Politoon frm India Today / Aaj tak.. Watch it..😉😄👆🏻