Forwarded from Deleted Account
सूचनाः
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीÂ -2017चे अर्ज भरण्याबाबत सूचना
अर्जामध्ये खालील टप्पे आहेतः
१. नोंदणी
२. अर्जावरील माहितीचा प्रिव्ह्यू
३. ऑनलाईन शुल्क भरणा
४. अर्जाची प्रिंटआऊट
१. कृपया अर्जासंबंधी खालील सूचना पहा
उमेदवाराला www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल. उमेदवाराला नेव्हिगेशन बारमधील "परिक्षा सेवा" या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तिथून उमेदवाराला थेट नोंदणीच्या पोर्टलवर नेले जाईल. पहिल्यांदाच नोंदणी केली जात असल्यास उमेदवाराला नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करून यूजर नेम, पासवर्ड आणि इमेल आयडी टाकावा लागेल. उमेदवाराला त्यानंतर त्याच्या/तिच्या प्रमाणित इमेल आयडीवर सक्रीयतेची लिंक मिळेल जी त्यांच्या साइनअपशी संबंधित असेल. उमेदवाराला त्याचे/तिचे खाते सक्रीय करण्यासाठी त्याच्या/तिच्या इमेल आयडीवर मिळालेल्या सक्रीयतेच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. उमेदवाराने त्याची/तिची लॉगइनची माहिती गोपनीय ठेवणे अपेक्षित आहे. एकदा खाते सक्रीय झाले की, उमेदवाराला त्यांच्या नोंदणी पोर्टलचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून केव्हाही लॉग ऑन होता येईल.
१. उमेदवाराचे नाव, वडिलांचे/पतीचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मदिवस, मोबाइल क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी ही मुलभूत माहिती आहे जी उमेदवाराला विस्तृतपणे द्यावी लागेल.
२. छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी माहिती :
अ. कृपया उंची आणि रुंदी प्रत्येकी २०० पिक्सल असलेले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा. छायाचित्राचे आकारमान २०केबी ते ५० केबीच्या दरम्यान असावा.
आ. ५x४.५ सेमीचा एक आयत काढा. त्या आयतामध्ये काळ्या पेनने स्वाक्षरी करा. ती प्रतिमा स्कॅन करा आणि अर्जामध्ये अपलोड करा. प्रतिमेची उंची ६० पिक्सल आणि रुंदी १४० पिक्सल असावी. प्रतिमेचे आकारमान २० केबी ते ५० केबीच्या दरम्यान असावे.
३. पत्ता टाकण्यासाठी उमेदवाराने आपल्या पत्त्याचा प्रकार निश्चित करावा. उदा. कायमस्वरूपी पत्ता, तात्पुरता पत्ता किंवा दोन्ही आणि त्यानुसार आपले गाव, पोस्ट ऑफीस, राज्य, जिल्हा, पिन कोड इ.सहित भरावा.
४. त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जातीविषयक माहिती भरावी. उमेदवाराला जात प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दल विचारणा केली जाईल. असल्यास ड्रॉपडाऊन मधून त्याने/तिने आपली जात निवडावी.
५. उमेदवारांना अपंग आणि इतर आरक्षणांचा पर्याय पण दिलेला आहे. मदतनीसाची निकड असल्यास उमेदवार तत्संबंधी पण अर्ज करू शकतो. (तुमच्या अपंगत्वाचे प्रमाण ४०% व त्यापेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला शुल्कातून सवलत आणि मदतनीसाचा पर्याय मिळेल.)
६. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे किंवा सीमाप्रांतातील ८६५ वादग्रस्त गावांतील रहिवासी आहे हे आधी घोषित करावे लागेल.
७. ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी तत्संबंधी माहिती टाकावी. उमेदवाराकडे आधार क्रमांक नसल्यास त्याने/तिने आधारकरिता नोंदणी करून त्यांचा आधार नोंदणी क्रमांक द्यावा.
८. शैक्षणिक माहितीच्या जागी उमेदवाराने आपापली सविस्तर शैक्षणिक माहिती भरावी. बाराबी आणि दहावीची माहिती अनिवार्य आहे. परिक्षेची पदवी कुठून मिळाली, मिळालेले गुण, कमाल गुण, उत्तीर्ण झालेले साल, विद्यापीठाचे नाव इ. माहिती सुद्धा टाकली जावी. त्यानुसार टक्केवारी काढली जाईल.
९. एकदा शैक्षणिकÂ तपशिल प्रविष्ट केले की अर्जदारास पुढे या बटणावर क्लिक करावे लागेल , त्या बटणावर क्लिक केल्यानंतरÂ अर्जदारांकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी ते बटण क्लिक केल्यास तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
१०. त्यानंतरचा अर्ज प्रत्येक विभागानुसार आवश्यक त्या माहितीनुसार भरून घेतला जाईल. उमेदवाराला त्यानुसार माहिती द्यावी लागेल.
११. व्यावसायिक शिक्षणाबाबत उमेदवाराला त्याच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची माहिती द्यावी लागेल. बारावी, दहावीसह संबंधित Â एक व्यावसायिक शिक्षण घेतलेले उमेदवार टीएआयटी परिक्षेसाठी पात्र असतील.
१२. पुढे जाण्यासाठी अर्जदाराला शो एक्साम्स Â ऑप्शन्सवर क्लिक करावे लागेल. पुढेÂ अर्जदाराने अर्ज करण्यासाठी "शिक्षक अभियोग्यता Â आणि बुद्धिमत्ता चाचणी- 2017" हा पर्याय निवडणे आवश्यक आहे त्यानंतरÂ त्यास प्रोसिड या बटनावर क्लिक करावे लागेल.
१३. प्राथमिक पदांकरिता किंवा माध्यमिक आणि प्राथमिक अशा दोन्ही पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार टीइटी परिक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. उमेदवाराने टीइटी परिक्षेची आसन क्रमांक, उत्तीर्ण झालेले वर्ष, मिळालेले गुण, कमाल गुण इत्यादी माहिती नोंदणी करताना द्यावी लागेल.

Forwarded from NITIN PATIL
201706271700392121.pdf
3.4 MB
Madhusudan N R P :
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले MPSC UPDATE चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे...
PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍
आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏
तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...
📝 Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही
जॉईन करा आणि शेयर करा..
त्यासाठी या लिंक ला क्लिक करा.....👇
telegram.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

MPSC Update ( with 2 fish logo ) हे आपले एकमेव अधिकृत Facebook Page आहे...
https://www.facebook.com/MPSC-Update-348410325495797/

मित्रांनो, " शिवाजी महाराज " यांच्यावर आधारित अतिशय संतुलित ( Balanced View ) , सर्वच पैलूंवर प्रकाश टाकणारे पुस्तक -
" शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे " हे पुस्तक वाचण्यात आले असून, आपणही थोडा वेळ कडून फक्त 70 पानांचे असलेले हे पुस्तक ( e-book) वाचाल अशी अपेक्षा करतो..👇👇👇