The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
*देशात तीन वाईट घटनांनी खळबळ उडाली*

१) १२००० कोटीची रेमंड कंपनीचा मालक नालायक मुला मुळे भाड्याच्या घरात राहत आहे.
२) करोडपती महिला मुंबईच्या पॉश एरीयात आपल्या करोंडोच्या फ्लॅट मध्ये मृत्यु होऊन फक्त सांगाडा राहीला...परदेशात फार मोठी नोकरी करणारा करोडपती मुलाला माहीती सुध्दा नाही की, आपली आई कधी देवा घरी गेली.
३) स्वप्न खरे केलेला आय.ए. एस.या पदावर बक्सरच्या कलेक्टरने तणावामुळे आत्महत्या केली.

....या तीन घटना दाखवितात की, जीवनात पद, पैसा,व प्रतिष्ठा हे काही कामाचे नाही...जर आपल्या जीवनात सुख, समाधान व नातेवाईक नसतील तर पद,पैसा , प्रतिष्ठा उपयोगाची नाही.
नाही तर एका कलेक्टरला काय गरज होती आत्महत्या करण्याची.
सुख पैश्यांनी मिळत नाही, तर आपल्या माणसांकडुन मिळत असते.

*पैसा फार काही आहे पण सर्वच पैसा नाही.*

जीवनात आनंदासाठी काहीही होऊ द्या. फक्त हसत रहा!!

इंग्रजी वर्ण आपणास शिकवतात...

A B C...
Avoid Boring Company
कंटाळवाण्या व्यक्ती पासुन दुर रहा.

D E F...
Don'tEntertain Fools
मूर्खांवर आपला वेळ वाया घालवु नका.

G H I...
Go For High Ideas
उंच विचार ठेवा.

J K L M...
Just Keep a Friend like Me
माझ्या सारखे मित्र ठेवा.

N O P...
Never Overlook the Poor n Suffering
गरीब व पिडीतांना दुर्लक्षीत करु नका.

Q R S...
Quit Reacting to Silly tales
मूर्खांना प्रतिक्रीया देऊ नका.

T U V...
Tune Urself for Victory
स्वत:चा विजय निश्चीत करा.

WXYZ...
We Xpect You to Zoom ahead in life
आम्ही आपणाकडुन जीवनात पुढेच रहाल अशी अपेक्षा करतो.

जीवनात आपला नेहमी एक उद्देश असला पाहीजे..

९ ८ ७ ६ ५ ४ ३ २ १ ०

९ - ग्लास पाणी
८ - तास झोप
७- परीवारा सोबत यात्रा
६- अंकाचे उप्तन्न
५- दिवस आठवड्यातुन काम
४- चाकी वाहन
३- बेडरुमचा फ्लँट
२- सुंदर मुले
१- सहचरणी
०- चिंता.!!!

हा फक्त मेसेज नाही,

एक शिकवण आहे.
विधेयक आणि बहुमताचे विविध प्रकार...👇👇👇
Point to be Noted : 👆👆👆मतदानाच्या 21 दिवस अगोदर निवडणूक बाबत घोषणा केली जाऊ शकते..