The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
गोलकनाथ वि. स्टेट ऑफ पंजाब....VIMP Case...👆👆

Zoom it to know more...
मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका...

MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊

https://t.me/thempscupdate
The MPSC Update ©
Photo
👆👆 शंकरी प्रसाद वि. युनियन ऑफ इंडिया...
आजपासून STI मुख्य च्या दृष्टिकोनातून " महाराष्ट्र आर्थिक पाहणी " मधील काही महत्त्वाचे मुद्दे पाहू...👇👇👇
शेवटचा कॉलम पाहून घ्या...👆👆
वीज निर्मिती आणि वापर...
सध्या नगरपंचायती -124 , नगरपरिषदा -234 & महानगरपालिका - 27

रस्ते आणि रेल्वे मार्ग लांबी ..
महाराष्ट्र Vs भारत...तुलनात्मक माहिती 👆👇
The MPSC Update ©
Photo
योजना & योजनेतर खर्च या वर्षीपासून अंदाजपत्रकातून वगळण्यात आले असले तरीही MPSC यावर नेहमी प्रश्न विचारते...
STI Mains साठी अतिशय महत्वाचे...👆👇
लोडशेडिंग चा अतिशय ज्वलंत मुद्दा असल्याने वीज निर्मिती वर प्रश्न विचारला जाऊ शकतो...