The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
👆👆👆 नुकतेच झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत यावर प्रश्न विचारला आहे.. क्रमांक पण महत्वाचे आहेत...😊

जोड्या जुळवा असा प्रश्न येऊ शकतो..
Photo from Madhusudan N R P
सर्वाना दीपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...!!!
*दिपावली शुभेच्छा*

सस्नेह नमस्कार,

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मी व माझ्या परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना...! 🙏🙏
केशवनंदा भारती वि. स्टेट ऑफ केरला...👆👆👆

Zoom d pic to know more...