23_2017_Result_RollNo_ASO.pdf
107.6 KB
सहायक कक्ष अधिकारी पूर्व परीक्षा निकाल..👆👆
### सध्या कोणाचेही Cutoff Predictions एकदम बरोबर येत नसल्याने सर्व विद्यार्थी मित्रांनी जास्तीतजास्त मार्क्स मिळण्याचा प्रयत्न करावा..
सर्वस्वी झोकून देऊन 100% पुन्हा मेहनत करणे हेच आपल्या हातात आहे..
ज्यांचा निकाल आला नाही त्यांनी पुन्हा जोमाने सुरवात करावी...
ज्यांचा निकाल आला नाही त्यांनी पुन्हा जोमाने सुरवात करावी...
जे STI मुख्य परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांनी विचलित न होता अभ्यास चालू ठेवा...केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही..👍👍
Forwarded from The MPSC Update © (BVRAO BHOSLE)
economics.pdf
1.2 MB