मित्रांनो, MPSC Update la दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
8 दिवसात आपले चॅनेल ची 500 सदस्य झालेत...😊🙏
इथून पुढे पण आपण Quality Post च अपलोड करू....आणि या उपक्रमातुन गरजू व्यक्तींना निश्चितच मदत होईल, अशी अपेक्षा बाळगतो...👍👍

न्यूज अपडेट
1. 8वी ब्रिक्स परिषद आजपासून गोव्यात.
(या निमित्ताने ब्रिक्स काय आहे?, त्यात कोणते राष्ट्र सहभागी, त्यांचे राष्ट्राध्यक्ष कोण? इत्यादी वाचून काढा)
2. कुपोषणाबाबत सरकारची वृत्ती ब्रिटिशांसारखीच - हाय कोर्टाची फटकार
मागील वर्षभरात 1700 मृत्यू कुपोषणामुळे
3. सर्जिकल स्ट्राईकची माहिती लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी संसदेच्या संरक्षकविषयक स्थायी समितीपुढे मांडली.
4. स्वप्नील गुगळे आणि अंकित बावणे यांनी 594 धावांची विक्रमी भागीदारी केली.
- रणजी स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम
- यापूर्वीचा विक्रम 1946-47 मध्ये बडोदा संघाच्या विजय हजारे व गुल मोहम्मद (577 धावा) यांच्या नावे
- प्रथमश्रेणीत 2006 साली श्रीलंकेच्या कुमार संघकारा-माहेला जयवर्धने यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध केलेल्या 624 धावांचा विक्रम अबाधित