The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
MPSC: खाली दिलेल्या विधानांतून फक्त एल निनो किंवा फक्त ला निनांशी संबंधीत विधाने निवडा:👇
साहित्याचे नोबेल पुरस्कार २०१६:-
---------------------------------
* ‘ब्लोइंग इन द विंड‘, ‘लाइक अ रोलिंग स्टोन‘ यांसारख्या अनेक गीतांनी बंडखोरी आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे अमेरिकेचे गायक-गीतकार बॉब डिलन यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला
* गीतकाराला या पुरस्काराच्या इतिहासात पहिल्यांदाच नोबेल मिळाले आहे
* ‘अमेरिकेच्या महान गीतपरंपरेअंतर्गत नव्या काव्य अभिव्यक्तीची निर्मिती‘ केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला
* १९४१ मध्येमिनीसोटा प्रांतात जन्मलेल्या बाबॅ डिलन यांचे मूळ नाव रोबर्ट अॅलन झिमरमन असे आहे. वयाच्या १०व्या वर्षापासून गीतरचना करण्यास त्यानी सुरुवात केली होती.याबरोबरचगिटार, पियानो आणि हर्मोनिका या वाद्यावर त्यानी प्रभुत्व मिळवले. १९५९ पासून त्यानी स्टेज शो करण्यास सुरुर्वात केली
* त्यांची ‘ब्लोइंग इन द विंड’, ‘लाईक अ रोलिंग स्टोन’ आणि ‘द टाइम्स दे आर चेंजिंग’ ही डिलनची तीन गाणी जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरली. अमेरिकी नागरी हक्कासाठीची मोहीम, व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळ यांना या गीतांनी प्रेरणा दिली. रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांत मोर्चेकरी ही समूहगीते गात असत. त्याकाळी दुभंगलेल्या समजात तरुणांना आपल्या मनातील विचारांना शब्दरूप देत असल्याची भावना या गाण्यांनी दिली.

* काव्यासाठी यापूर्वी मिळालेले नोबेल
१९१३ – रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या अत्यंत संवेदनशील आणि सुंदर काव्यासाठी. उच्च दर्जाच्या कौशल्यामुळे त्यांनी स्वत:च्या इंग्रजी शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या काव्यविचारांना पाश्चिमात्य साहित्याचा भाग बनवले.
१९७५ – युजेनियो मोंटाल यांना कलात्मक संवेदनशीलतेने संपन्न अशा त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण काव्यासाठी. त्यांनी जीवनावरील दृष्टिक्षेपातून मानवी मूल्यांचा अर्थ लावला.
१९७७ – व्हिेसेंट अ‍ॅलेक्झांडर यांना सर्जनशील काव्यात्म लेखनासाठी. युद्धकाळादरम्यान त्यांनी स्पॅनिश काव्याच्या पुनरुज्जीवनाचे काम केले.
१९७९- ओडेसिस एलायटिस यांना ग्रीक परंपराच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या काव्यासाठी. त्यांनी आधुनिक माणसाचा स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता यांच्यासाठीचा लढा ताकदीने मांडला.
१९८४ – जारोस्लाव सेइफर्ट यांना ताजेपणा व कामुकता यांनी संपन्न अशा त्यांच्या काव्यासाठी. त्यांनी माणसाचा दुर्दम्य स्वभाव आणि अष्टपैलुत्व यांचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले.
१९९५ – सीमस हीने यांना भावपूर्ण सौंदर्याने युक्त काव्यासाठी.
१९९६ – विस्लावा झिंबोस्र्का यांना उपरोधिक नेमकेपणा असलेल्या काव्यासाठी.
Plz Share YCMOU मानवी हक्क HRC 001 & 002
Forwarded from Mpsc Tayari
loksatta_14.10.2016.pdf
14.2 MB
लोकसत्ता (14 ऑक्टोबर 2016)
Forwarded from Mpsc Tayari
maharashtra times_14.10.2016 2.pdf
14 MB
महाराष्ट्र टाईम्स (14 ऑक्टोबर 2016)
Forwarded from Mpsc Tayari
Lokmat_14.10.2016.pdf
308.6 KB
लोकसत्ता संपादकीय (14.10.2016)
Forwarded from Mpsc Tayari
Sakal_14.10.2016.pdf
517.5 KB
सकाळ संपादकीय (14.10.2016)
Forwarded from Mpsc Tayari
Loksatta_14.10.2016.pdf
1 MB
लोकसत्ता संपादकीय (14.10.2016)
👆 हे सगळे mpsc राज्यसेवा परीक्षेत विचारलेले प्रश्न..
महाराष्ट्र सरकार ने काल जाहिर केलेल्या योजना
Forwarded from Deleted Account
मानवी हक्क Ycm.pdf
9 MB