आपण व्यक्त केलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद...!!!
आमच्या अनुभवाचा आपणा सर्वांस निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा करतो...
Empowering Youtth for Social Change हे ब्रीदवाक्य घेऊन @Thempscupdate ची भविष्यात हि अशीच वाटचाल चालू असेल..
आमच्या अनुभवाचा आपणा सर्वांस निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा करतो...
Empowering Youtth for Social Change हे ब्रीदवाक्य घेऊन @Thempscupdate ची भविष्यात हि अशीच वाटचाल चालू असेल..
👆👆👆 नुकतेच झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत यावर प्रश्न विचारला आहे..
Forwarded from The MPSC Update © (Divya Mahale)
Agro eco regions of MH.pdf
892.2 KB
आपल्या चॅनेल विषयी अभिप्राय, प्रतिक्रिया @MadhusudanNRP या address ला कळवा...
तुमच्या मित्र / मैत्रिणींना आपल्या चॅनेल विषयी कळवा..
t.me/Thempscupdate
तुमच्या मित्र / मैत्रिणींना आपल्या चॅनेल विषयी कळवा..
t.me/Thempscupdate
The MPSC Update ©
Photo
सध्या मुख्य निवडणूक आयुक्त - श्री. अचलकुमार ज्योती
The MPSC Update ©
Photo
👆👆👆 "नागरी स्थानिक स्वराज्य संस्था" समित्या..नुकतेच झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत यावर प्रश्न विचारला आहे..
मित्रांनो, इंग्रजी माध्यमात अतिशय उच्च गुणवत्तेचे अभ्यास साहित्य उपलब्ध असून English विषयी उगाच न्यूनगंड बाळगू नका...
MPSC घेत असलेल्या बहुतेक परीक्षेत एकच प्रश्न दोन्ही माध्यमात ( इंग्रजी & मराठी) उपलब्ध असतो. त्यामुळे कधीकधी इंग्रजीत विचारलेला प्रश्न तुलनात्मक सोपा वाटतो...😊
उदा. M. Laxmikant - Indian Polity हे पुस्तक...
ASO मुख्य परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त...👆👆

#परीक्षेला जाता जाता...
नाम,सर्वनाम व त्याचे प्रकार..
नाम,सर्वनाम व त्याचे प्रकार..