विद्यार्थी बंधू / भगिनींनो, राज्यसेवा ( PSI /STI / ASO ) पूर्व पुस्तकसूची पोस्ट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार....!!!
कालपासून आतापर्यंत facebook वर 2500+ लोकांनी हि पोस्ट पाहिली आहे...
आज STI / ASO मुख्य परीक्षा पुस्तकसूची जाहीर करत आहोत...👇
१. STI / ASO मुख्य परीक्षा पेपर क्र. 1 साठी पुस्तके-
1. मराठी व्याकरण - मो.रा.वाळंबे
2. संपुर्ण मराठी - के-सागर (फक्त शब्दसंग्रह, म्हणी & वाक्प्रचार साठी )
3. English Grammar & Composition - Pal & Suri
4. English Grammar - Wren & Martin
२. STI / ASO मुख्य परीक्षा पेपर क्र. 2 साठी पुस्तके-
1. अर्थशास्त्र ( फक्त STI )
i. 9 वी & 10 वी अर्थशास्त्र क्रमिक पुस्तके
ii. NCERT - 11वी
iii. अर्थशास्त्र - किरण देसले / कोळंबे
iv.आर्थिक पाहणी - भारत & महाराष्ट्र
V. प्रतियोगीता दर्पण - Special issue ऑन Economics
2. भारतीय राज्यव्यस्था & संविधान
१. ११वी & १२ वी राज्यशास्त्र
२. आपली संसद- सुभाष कश्यप
३. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत ( VIMP) / कोळंबे
४. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक
3. संगणक - MS-CIT चे बुक & लुसेन्ट कॉम्प्युटर
4. RTI - यशदा "माहिती अधिकार" पुस्तक
5. इतिहास & भूगोल - कालच्या पोस्ट मध्ये विस्तृत यादी दिली आहे...
6. गणित & बुद्धिमत्ता
१. वा. ना. दांडेकर
२. R S आगरवाल यांची पुस्तके
7. चालू घडामोडी
१. लोकसत्ता + सकाळ + महाराष्ट टाइम्स
२. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस ( कोणतेही एक )
३. PIB website (VIMP)- pib.nic.in
अधिक माहितीसाठी -
आमचे टेलिग्राम चॅनेल mpsc_update (2 Fish हा लोगो असलेले ) जॉईन करा....
& फेसबुक पेज like & Share करा....🙏

Admin मित्रांनो, कृपया रात्री 11.30 पर्यंत कोणतीही post अपलोड करू नका...🙏
STI / ASO मेन्स ची तयारी करणाऱ्या व भविष्यातील अभ्यासासाठी हि booklist सर्वांपर्यंत पोहचयची आहे..

*राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रपरिषदेत दिली*
- राज्यात राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, *6 लाख उत्पन्नमर्यादा असणार्या सर्वांना लागू*.
2.5 लाख उत्पन्न मर्यादेसाठी कोणतीही अट नाही, 2.5 लाख ते 6 लाखपर्यंत 60 टक्के गुणांची अट. उच्च शिक्षण आणि व्यवसायिक शिक्षणासाठी फार मोठी मदत, सर्व समाजाच्या होतकरू विद्यार्थ्यांना लाभ मिळणार.
- डॉ. पंजाबराव देशमुख योजना : अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी निवासव्यवस्थेसाठी डॉ. पंजाबराव देशमुख योजना. *मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना वर्षाला 30 हजार, तर जिल्हास्थानी वर्षाकाठी 20 हजार रूपये देणार*.
- पं. दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना : आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश न मिळाल्यास निवासव्यवस्थेचा खर्च राज्य सरकार देणार. शहरांच्या वर्गवारीनुसार आदिवासी विद्यार्थ्यांना होस्टेल खर्च म्हणून दरमहा 6000, 5000 आणि 4000 रूपये देणार.
- शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती यापूर्वी खाजगी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाच मिळायची. ती आता शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्यांनाही लागू. *सुमारे 4 लाख विद्यार्थी यामुळे लाभान्वित होणार*
- 2.5 लाख ते 6 लाख रूपये या उत्पन्न गटाच्या कुटुंबातील पाल्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी कर्ज घेतल्यास *व्याज सरकार भरणार*. यामुळे गरिबातील गरिबांना आता अगदी डॉक्टरीचेही शिक्षण घेता येणार

MPSC: खाली दिलेल्या विधानांतून फक्त एल निनो किंवा फक्त ला निनांशी संबंधीत विधाने निवडा:👇
साहित्याचे नोबेल पुरस्कार २०१६:-
---------------------------------
* ‘ब्लोइंग इन द विंड‘, ‘लाइक अ रोलिंग स्टोन‘ यांसारख्या अनेक गीतांनी बंडखोरी आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे अमेरिकेचे गायक-गीतकार बॉब डिलन यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला
* गीतकाराला या पुरस्काराच्या इतिहासात पहिल्यांदाच नोबेल मिळाले आहे
* ‘अमेरिकेच्या महान गीतपरंपरेअंतर्गत नव्या काव्य अभिव्यक्तीची निर्मिती‘ केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला
* १९४१ मध्येमिनीसोटा प्रांतात जन्मलेल्या बाबॅ डिलन यांचे मूळ नाव रोबर्ट अॅलन झिमरमन असे आहे. वयाच्या १०व्या वर्षापासून गीतरचना करण्यास त्यानी सुरुवात केली होती.याबरोबरचगिटार, पियानो आणि हर्मोनिका या वाद्यावर त्यानी प्रभुत्व मिळवले. १९५९ पासून त्यानी स्टेज शो करण्यास सुरुर्वात केली
* त्यांची ‘ब्लोइंग इन द विंड’, ‘लाईक अ रोलिंग स्टोन’ आणि ‘द टाइम्स दे आर चेंजिंग’ ही डिलनची तीन गाणी जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरली. अमेरिकी नागरी हक्कासाठीची मोहीम, व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळ यांना या गीतांनी प्रेरणा दिली. रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांत मोर्चेकरी ही समूहगीते गात असत. त्याकाळी दुभंगलेल्या समजात तरुणांना आपल्या मनातील विचारांना शब्दरूप देत असल्याची भावना या गाण्यांनी दिली.
* काव्यासाठी यापूर्वी मिळालेले नोबेल
१९१३ – रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या अत्यंत संवेदनशील आणि सुंदर काव्यासाठी. उच्च दर्जाच्या कौशल्यामुळे त्यांनी स्वत:च्या इंग्रजी शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या काव्यविचारांना पाश्चिमात्य साहित्याचा भाग बनवले.
१९७५ – युजेनियो मोंटाल यांना कलात्मक संवेदनशीलतेने संपन्न अशा त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण काव्यासाठी. त्यांनी जीवनावरील दृष्टिक्षेपातून मानवी मूल्यांचा अर्थ लावला.
१९७७ – व्हिेसेंट अॅलेक्झांडर यांना सर्जनशील काव्यात्म लेखनासाठी. युद्धकाळादरम्यान त्यांनी स्पॅनिश काव्याच्या पुनरुज्जीवनाचे काम केले.
१९७९- ओडेसिस एलायटिस यांना ग्रीक परंपराच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या काव्यासाठी. त्यांनी आधुनिक माणसाचा स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता यांच्यासाठीचा लढा ताकदीने मांडला.
१९८४ – जारोस्लाव सेइफर्ट यांना ताजेपणा व कामुकता यांनी संपन्न अशा त्यांच्या काव्यासाठी. त्यांनी माणसाचा दुर्दम्य स्वभाव आणि अष्टपैलुत्व यांचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले.
१९९५ – सीमस हीने यांना भावपूर्ण सौंदर्याने युक्त काव्यासाठी.
१९९६ – विस्लावा झिंबोस्र्का यांना उपरोधिक नेमकेपणा असलेल्या काव्यासाठी.

Forwarded from Mpsc Tayari
maharashtra times_14.10.2016 2.pdf
14 MB
महाराष्ट्र टाईम्स (14 ऑक्टोबर 2016)