The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Channel photo updated
Channel photo updated
Channel photo updated
Channel name was changed to «MPSCupdates»
8 October सकाळ नागपूर update

1. तोंडी तलाकला केंद्र सरकारचा विरोध. लिंग समानता व महिलांचा सन्मान ह्या महत्त्वाच्या असा केंद्र सरकारच मत.

2. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही असा ठराव पाकिस्तानी संसदेने एकमताने मंजूर केला.

3. भारत - पाक सीमा सील होणार. घुसखोरी रोखण्यासाठीचा हा प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचे ध्येय. (इस्राएलची या क्षेत्रात मदत घेतली जाऊ शकते)

4. शांततेसाठीचा नोबेल - उआन मॅन्यूएल संटोस (कोलंबिया राष्ट्रध्यक्ष) यांना जाहीर.
50 वर्षाहून अधिक काळ सूरु असलेला अंतर्गत सशस्त्र संघर्ष संपवून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हि घोषणा.

5. कोपर्डी प्रकरणी तिघांवर दोषरोपपत्र दाखल.
फास्ट ट्रक कोर्टात होणार इन कॅमेरा सुनावणी.

6. दर्ग्यात महिला प्रवेशाला हाय कोर्टाची स्थगिती.
राज्यसेवा मुख्यपरिक्षा GS-1, GS-2 & GS-4 संदर्भसूची....👇
जितू रायला वर्ल्डकप नेमबाजीत रौप्यपदक

बोलोग्ना : रिओ ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरलेला पिस्तुल नेमबाज जितू रायने इटलीत सुरू असलेल्या वर्ल्डकप नेमबाजीत ५० मीटर पिस्तुल प्रकारात रौप्यपदक जिंकून आत्मविश्वास वाढवला. चीनच्या वै पँगने या प्रकारात सुवर्ण जिंकले. त्याने १९०.६ गुणांची कमाई केली तर जितूला १८८.८ मिळवता आले. इटलीच्या जिओरडॅनोने ब्राँझ पटकावले.
Forwarded from Mpsc Tayari
loksatta-pune-08-10-2016.pdf
15 MB
लोकसत्ता (08 ऑक्टोबर 2016)
👌
Photo from MADHUSUDAN N R P
Photo from MADHUSUDAN N R P
👌👌👆
UPSC aspirants can join @allupsc for Current Affairs Daily Notes.